Nojoto: Largest Storytelling Platform

New लसूण पाकळ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लसूण पाकळ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लसूण पाकळ्या.

Related Stories

    PopularLatestVideo

Kunal Salve

पाहिलं तुला मी नजरेनं सारं बोलतांना 
नाव माझं पुटपूटता ओठांनी तुझ्या,
गुलाब पाकळ्या डोलतांना !  #गुलाब 
#पाकळ्या

pooja d

नाजूक फुल ते, सख्या
त्याला संभाळावं लागत ।।
घरभर पसरलेल्या पाकळ्यांना
मग वेचणं होत अशक्य ।। #फुल #नाजूक #पाकळ्या #चारोळी #वेदना #yqmarathi

Monika jayesh Shah

एक म्हण आहे.. जूनह: ते जूनह: सोना अस्तो .. खरं आहे.. लसूण मिरची चा ठेचा मिक्सर मधे बनवा.. चव येत नाहीं.. पण खलबत्ता मुसळी मधे बनवा.. चव पण व #समाज

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आमचं आयुष्य.. #आमचंआयुष्य चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine #गुलाबाचं_फुल

read more
आमचं आयुष्य हे असचं असतं,
गरजेपुरताच सर्वांना हवं असतं.
सुगंधित कोमल पाकळ्यांसह
आम्हाला स्वीकारलं जातं,
येता हातात काट्यांना बाजूला
काढुन फेकलं जातं.
आहे सुगंध आमच्यात जोवर,
आवड आमची सर्वानाच तोवर.
एकदा का कोमोजलो की
पाकळ्या पाकळ्या वेगळ्या करायच्या,
नाहीतर सरळ कचऱ्याच्या टोपलीत टाकायचा.
आमचं आयुष्य हे असंच आहे,
आहे सुगंध जोवर,तोवर छान आहे
कोमोजलो की नुसतीच घाण आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आमचं आयुष्य..
#आमचंआयुष्य
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

Me_praju

गुलाबाला गुलाब देताना..🌹 मनात गुलाबाची कळीच खुलली.. न सांगताच तिला.. माझ्या मनाची अवस्था कळली.. गुलाब तिला देताना तिच्या गोऱ्यापान गुलाबी ब #roseday #मराठीकविता

read more
गुलाबाला गुलाब देताना..🌹
मनात गुलाबाची कळीच खुलली..
न सांगताच तिला..
माझ्या मनाची अवस्था कळली..
गुलाब तिला देताना तिच्या 
गोऱ्यापान गुलाबी बोटांचा स्पर्श झाला,
अन् अंगभर गोड प्रीतीचा शहारा आला..
गुलाब देताना तिला..
सर्वत्र गुलाबाचा मळाच फुलला..
गुलाबाला गुलाब दिला न्
तिच्या गुलाबी गालावर 
गुलाबी पाकळ्या उमलल्या..
प्राजू मी माझी 💕

©Prajakta Gharve Ghogale गुलाबाला गुलाब देताना..🌹
मनात गुलाबाची कळीच खुलली..
न सांगताच तिला..
माझ्या मनाची अवस्था कळली..
गुलाब तिला देताना तिच्या 
गोऱ्यापान गुलाबी ब

Sarita Prashant Gokhale

*दीप अंतरी काळजातले फुलवत गेले* *जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले* *कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले* *रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले* *बंध रे #Butterfly

read more
*दीप अंतरी काळजातले फुलवत गेले*
*जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले*

*कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले*
*रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले*

*बंध रेशमी सप्तपदीची सोनपावले*
*नाते जुळता साज मनाचे घडवत गेले*

*मनी पाकळ्या गंधाळूनी दरवळताना*
*नाती गोती संसाराची सुखवत गेले*

*साथ संगती अतुट बंधने आधाराची*
*महावस्त्र मी संस्काराने जुळवत गेले*

©Smita Raju Dhonsale *दीप अंतरी काळजातले फुलवत गेले*
*जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले*

*कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले*
*रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले*

*बंध रे

sandy

किरवानी चे अनवट सुर अलगद छेडतात आठवणी "तोरे बिन मोहे" ची बंदीश लयीत ओलावाते पापणी. पाकळ्या जश्या उलगड़तात तसा स्वर विस्तार होताना एकेक शहार #poem #nojotophoto

read more
 किरवानी चे अनवट सुर
अलगद छेडतात आठवणी
"तोरे बिन मोहे" ची बंदीश
लयीत ओलावाते पापणी.

पाकळ्या जश्या उलगड़तात
तसा स्वर विस्तार होताना
एकेक शहार

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकाराचा तिसरा प्रकार बघणार आहोत. तो आहे अपन्हुती. ३) अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/ झाकणे) अपन्हु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपन्हुतीअलंकार

read more
नाही म्हणतो प्रेम,
तरी मनात तिचाच विचार येई,
न राहिलो जरी पास,
तरी हृदयास तिचाच भास होई. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण अलंकाराचा तिसरा प्रकार बघणार आहोत.
तो आहे अपन्हुती.

३) अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/ झाकणे) अपन्हु

sandy

जीवनाचा आनंदोस्तव करायचा कि प्रत्येक क्षण मरणाने भरायचा ? आपणच ठरवतो समस्येला भिडायचे की इतरांना नडायचे ? आपणच ठरवतो || मंजुळ वाणीने बोलाय #Quote #nojotophoto

read more
 जीवनाचा आनंदोस्तव करायचा 
कि प्रत्येक क्षण मरणाने भरायचा ?
आपणच ठरवतो 
समस्येला भिडायचे
की इतरांना नडायचे ?
आपणच ठरवतो ||
मंजुळ वाणीने बोलाय

sandy

✍️📝📚.... लग्न चार चौघात झालेली लग्न खरंच दोन मनं जुळवू शकतात का. ? मन जुळण्यासाठी लग्न होणं गरजेचं आहे का .? जर कुणी स्वतःच पसंतीने आप #story #nojotophoto

read more
 ✍️📝📚....
     लग्न

चार चौघात झालेली लग्न खरंच दोन मनं जुळवू शकतात का. ? मन जुळण्यासाठी लग्न होणं गरजेचं आहे का .? जर कुणी स्वतःच पसंतीने आप
loader
Home
Explore
Events
Notification
Profile