Nojoto: Largest Storytelling Platform

New सुगंध मातीचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुगंध मातीचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुगंध मातीचा.

    PopularLatestVideo

Manisha Dongre Kulkarni

#मातीचासुगंध सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मातीचा सुगंध... #मातीचासुगंध #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द #YourQuoteAndMine

read more
धुंद हाेऊन नकळत तुझं जवळ येणं..
जणू पहिल्या पावसातील मातीचा सुगंध!!
©®MDK
मिठीत घेऊन मला तुझं मनमुराद बरसणं..
जणू पहिल्या पावसातील मातीचा सुगंध!! #मातीचासुगंध
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मातीचा सुगंध...
#मातीचासुगंध 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मातीचा सुगंध... #मातीचासुगंध #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. चला तर म #YourQuoteAndMine

read more
पहिल्या पावसाची सरि ओलेचिम्ब भीजुन देई 
मातीचा सुगंध साऱ्या अस्मानत दर्वर्त जाई  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मातीचा सुगंध...
#मातीचासुगंध 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
चला तर म

Devanand Jadhav

पाऊस आणि माती संगम असे प्रीतीचा पहिल्याच पावसात सुगंध येतो मातीचा   #rain पहिला पाऊस...! #मराठीप्रेम

read more
पाऊस आणि माती 
संगम असे प्रीतीचा 
पहिल्याच पावसात 
सुगंध येतो मातीचा 
  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav पाऊस आणि माती 
संगम असे प्रीतीचा 
पहिल्याच पावसात 
सुगंध येतो मातीचा 
  
#rain पहिला पाऊस...!

Rishi Tiwari Samajsevi

सुगंध हीं सुगंध हो #lonely #कविता

read more
mute video

सतीश देशपाडे

सुगंध..........

read more
mute video

कविराज धनंजय

सुगंध.. #कविराज_धनंजय

read more
सखा सोबती सुगंध केतकी
अलवार झुले वाहत वार्‍यावर
एकटीच मी वनात सार्‍या 
फिरवीत नजर पुस्तकाच्या पानावर
...
#कविराज_धनंजय

©Dhananjay सुगंध..

Gayatri Sonaje

सुगंध #nojotophoto

read more
 सुगंध

Jayshree Hatagale

#गंध मातीचा

read more
"गंध मातीचा"

पावसाचा पहिला सडा
मातीचा गंध वेडा
उमले मनामध्ये 
जसा केवडा....

पावसाची पहिली सर
मन ओलेचिंब क्षणभर 
अलवार आठवांचा 
पडतो जरा विसर

लवलवती हिरवी पाती
पावसाचे गीत गाती
भिजूनी श्रावणसरींत 
नववधू जणू भासती

सरली ती पानगळ
पानांवर जलबिंदूंचा ओघळ
अन् फुटते नवी पालवी
निसर्गाचं रुप सोज्वळ 

या पावसाच्या धारा
शिवतो मनास गार वारा
मिठीत साजणाच्या 
शहारे हा निसर्ग सारा

हे सौंदर्य सारं
नजरेत भरणारं
क्षण काही सुखाचे
ओंजळीत धरणारं... #गंध मातीचा

maher singaniya

सुगंध #Jitnidafa

read more
mute video

KUNDAN KUNJ

#सुरभि =सुगंध

read more
तुम्हारी कलम से निकली हर शब्द हो सुरभित,
बिन सुरभि बागों में कभी ना करें भृंग गुंजित।। #सुरभि =सुगंध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile