Nojoto: Largest Storytelling Platform

New गारदी म्हणजे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गारदी म्हणजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गारदी म्हणजे.

Related Stories

    PopularLatestVideo
28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #जगणं म्हणजे म्हणजे

#जगणं म्हणजे म्हणजे #nojotophoto

0 Love

1f14196804674441ecf9b7472af6445a

preet sidhu

पौन मारदी गेडे

पौन मारदी गेडे #nojotovideo

45 Views

f9c64e8b65f2654cf50c82d886eeff5f

Anuj Ray

तलब गारी तो सबकी एक सी होती है 

अलग होता है चाहने का नजरिया थोड़ा.. तलब गारी

तलब गारी #शायरी

15 Love

65d3f983c24dee7b0e38081f8ba9392a

Krishna

देशी गारी

देशी गारी #कॉमेडी

88 Views

0d0c046eb9cf5e1c3419bb3524c2e7ac

Aradhana Khare

 बुंदेली गारी गीत

बुंदेली गारी गीत #कविता

126 Views

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 पाणी म्हणजे...

पाणी म्हणजे...

4 Love

f9fb8e3e0d08cc7ca000c3dc35205055

Samadhan Navale

#तु म्हणजे...

#तु म्हणजे...

85 Views

1e0756e0d0119f0207fbf41c8bc41a4f

Sunil Zarikar

प्रेम म्हणजे,
नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास..
प्रेम म्हणजे, 
दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…!
प्रेम म्हणजे, 
आयुष्यभर कोणासाठी थांबणे...
प्रेम म्हणजे,
तिची क्षण क्षण वाट पाहणे... 
प्रेम म्हणजे,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद..
प्रेम म्हणजे,
तिच्या सुखात माझा आनंद... प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे...

0 Love

0d3d3c0de71a2077e8e351fba0824053

Komal Barge

लग्न म्हणजे सुखद सोहळा,
भरतो पाहुण्यांचा मेळावा..
दारी घालता मंडप, वाजतो सनई -चौघाडा..
मुलीच्या डोळ्यातून अश्रू येतात भदभादा..
         जाणार असते ती सोडून तिच्या घरच्यांना,
नविन घरात नवे अस्तित्व शोधायला..
जाते माहेरी सोडून तिची गोड आठवण,
म्हणूनच तिला म्हणतात परक्याचं धन..
नविन पणे तिला तिथं करमत नाही,
पण असं दाखवून तिला जमत नाही...
जाताना जाते फक्त्त आठवणी घेवून,
माहेरी आली कि, म्हणतात आली नांदून..
जेव्हा येते तिला माहेरची आठवण,
फक्त मनात करते सगळ्यांची साठवण..
नवऱ्यासाठी जाते सर्वांना सोडून,
सासरची बोलतात काय आलीस घेवून..
दीरा मध्ये होतो तिला भावाचा भास,
पण भाऊ त्रास देयाला नसतो कुठेच आसपास..
खरंच! म्हणूनच असतात का मुली परक्याचं धन....

©Komal Barge
  लग्न म्हणजे....

लग्न म्हणजे....

4 Love

75d98e07bfb48c45202cc7d80b5c4277

Mrs Patil

आयुष्य म्हणजे...

आयुष्य म्हणजे... #poem

102 Views

01cf0f0514ed25b033d30f4676db55f4

©vrem_lecture

 जीवन म्हणजे

जीवन म्हणजे #nojotophoto #विचार

8 Love

190071c8c63fd36a644b1751ed75b8ee

Damini Maidune

 प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी ‘म’ म्हणजे मन माझ…

प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी ‘म’ म्हणजे मन माझ…

5 Love

c2dfb02b59d9a11a2fceca08c51a34e8

रोहित साव

प्रेम म्हणजे काय? 
खरे प्रेम कधी कोणाकडून
मांगावे लागत नाही
ती शेवटी आपल्याला
नशिबात असावं लागतं
ज्यांना मिळाला आहे 
त्यांचा आयुष्य खूप छान झाला 
आहे. प्रेम म्हणजे काय?

प्रेम म्हणजे काय?

30 Love

b289fa98730d2c4445ee09b974d72cbb

Sandesh Ganeshkar

*करणार म्हणजे करणारचं* !

संकटांना बघून डगमळणार नाही
घेतला वसा सहजा सहजी सोडणार नाही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार !

जरी सोडलं आज वाऱ्यावर आम्हास तुम्ही
 बालशिक्षणाचे स्वप्नं ह्रदयातून काढणार नाही आम्ही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच !
 
शिकण्यास नवी प्रेरणा मिळाली ताई तुमच्याकडून 
जगण्यास खरी दिशा मिळाली ताई तुमच्याकडून
 या उर्जेतूनच बालशिक्षणाचे स्वप्न साकार करणार म्हणजे करणारच !

वेड लागले बालशिक्षणाचे ताई आम्हास 
या वेडपणातच उद्या इतिहास घडवू आम्ही
  बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण  करणार म्हणजे करणारच !

करणार म्हणजे करणारच हे ब्रीद वाक्य आमुचे ताई ,
जरी कोलमडलो आज आम्ही, दिलेला शब्द नाही कोलमडनार ताई....

        शेवटी करणार म्हणजे करणारच या वरच ठाम राहू आम्ही 
    शेवटी करणार म्हणजे करणारच ताई.......

*संदेश गणेशकर* 
*ग्राममंगल* करणार म्हणजे करणार

करणार म्हणजे करणार

6 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 बाप समजणं म्हणजे....

बाप समजणं म्हणजे....

11 Love

741d96c9588ddcd9f57e5040b5ebccda

आशिष जिकमडे

स्वप्न म्हणजे काय?
 माहीत आहे का तुम्हाला नाही ना 
तर बगा स्वप्न म्हणजे आपण निर्माण केलेल वेगळं जग. स्वपम म्हणजे काय?

स्वपम म्हणजे काय?

5 Love

fbd06f9c24fa7118162bdc09d51c7011

Yashika Chavan

 लव्ह म्हणजे प्रेम

लव्ह म्हणजे प्रेम #nojotophoto #Life_experience

5 Love

8195f049bfce08f89cdeba414e69fae7

कविमनाचा शाम

विझणाऱ्या पणतीलाही फडफडायला लावणारी आग म्हणजे शिवाजी,,
तुटलेल्या तारेतून निघणाऱ्या सुरांचा राग म्हणजे शिवाजी,, शिवाजी म्हणजे काय,,

शिवाजी म्हणजे काय,,

5 Love

b1234fe528e16dba61ae9d96d9020a24

Mamta Gaikwad

प्रेम म्हणजे काय 

प्रेम म्हणजे आई 
प्रेम म्हणजे बाबा 
प्रेम म्हणजे नातं 
प्रेम म्हणजे विश्वास 
प्रेम म्हणजे आधार.... प्रेम म्हणजे काय......

प्रेम म्हणजे काय......

2 Love

7423c3e42e8ed4cd01b994f16b845451

Rutuja kalkate

प्रेम
 म्हणजे
त्याने 
रविवारी 
संध्याकाळी 
भेटण्याचं
 promise करून
 विसरून जावं
आणि तिने 
प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीपासून 
रविवारची संध्याकाळ होण्याची वाट पहावी!!!
#Rutuwrites ❤️ प्रेम म्हणजे😍

प्रेम म्हणजे😍 #Rutuwrites

10 Love

abaa36ac2fbffcc5dff26d86d23b72b8

Vaidehi gadgil

प्रेम म्हणजे हक्क गाजवणे नव्हे, तर खुश ठेवणे......... प्रेम म्हणजे....... #1

प्रेम म्हणजे....... 1 #Quote

5 Love

297a25e8182d3edd67a1ddd53ac42aee

Shilpa Suryavansi

कळताच नाव तुझे अंगावर 
काटे माझ्या उद्भवले
पण यायचे सर्वांना तुझ्या गावी 
कळले त्यांना तुझे नाव 
जीवनाचे आहे मृत्यू हे
सत्य नाव


         अमर जीवन म्हणजे काय

जीवन म्हणजे काय

6 Love

c2dfb02b59d9a11a2fceca08c51a34e8

रोहित साव

शिक्षक म्हणजे काय? 
बोलतात ना वेळ 
आणि शिक्षक म्हणजे काय? 
वेळ पण शिकवते आणि 
शिक्षक पण शिकवतात.
दोघात फरक फक्त इतकाचं आहे की, शिक्षक शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते. शिक्षक म्हणजे काय?

शिक्षक म्हणजे काय?

48 Love

bf934587d2b3fb17bfd51ae2530111a5

Sujata Chavan

प्रेम....
तू असण्याचा आनंद ...म्हणजे प्रेम...
तुझी आठवण आली कि ओठांवर आलेले स्मितहसू...म्हणजे प्रेम...
तू दिलेले क्षण जपणं...म्हणजे प्रेम...
तुझा चेहरा पाहत जगणं... म्हणजे प्रेम...
कधीही विसरु शकणार नाहि...असं हे तुझं प्रेम...
माझ्यासाठी प्रेम म्हणजे तूच...आणि तू म्हणजेच प्रेम.....
                                                                                      येडू...!!

©Sujata chavan #प्रेम म्हणजे तू#

#प्रेम म्हणजे तू# #ज़िन्दगी

10 Love

bcf5b48f3e2f944290f15a4b96c34feb

Subodh Joshi

गारदी तेंव्हा ही होते 
गारदी आज ही आहेत 
शासना पासुन दूर 
मोकाट सुटलेले 

" ध " चा " मा " केलेला 
खलिता हाती पडताच
उसळले, उधळले ,धावले 
कृतांत काळ होते गारदी ते 

कोवळी पोर ती
आनंद, माय-बापा अन् जनास 
एकटीच खेळे अंगणी 
निरागस, निष्पाप कळी एक 

नवथर पोरवयीन पोर ते
खेळण्या बागडण्यात दंग 
पाहूनी कृतांत त्या गारद्यांस 
धाव घेई महालात

कळीस त्या काय कळे 
निरागस हास्य मुखी विराजे 
गारद्यांसी काय कवतूक त्याचे 
बळे उचलती कवे घेती लिलया 

पाहूनी काळकराल गारद्यांस 
" काका मला वाचवा "
धावे सैरावैरा दाही दिशा 
दुमदुमे आर्त टाहो महाली 

कळीस कळले, उमजले 
हैवान हे तर सारे 
कळवळून, जोडूनी दोन्ही कर 
म्हणे सोडा नं मला, " दादा, भाऊ, काका "

धावले गारदी, धरिले त्यास 
एकाच घावात, छेदीले शिरास 

तुटूनी पडती, सैतान, शीलभ्रष्ट क्षणात 
अचकट, विचकट हास्य त्यांचे आसमंतात 

नवथर पोर ते 
रक्ताच्या थारोळ्यात 

कळी तीही उमलण्या आधी 
रक्तरंजित, रक्तबंबाळ 

गारदी तेंव्हा ही होते 
गारदी आज ही आहेत 
शासना पासुन दूर 
मोकाट सुटलेले

©Subodh Joshi गारदी Santosh Kumar Pooja Udeshi pinky masrani Sonika Pal सपना मीना

गारदी Santosh Kumar Pooja Udeshi pinky masrani Sonika Pal सपना मीना

247 Views

297a25e8182d3edd67a1ddd53ac42aee

Shilpa Suryavansi

स्पर्षांना अर्थ असतो हे कळल्यावर 
माझे प्रेम मला सोडून गेले 
आणि जाताना नव्या आश्र्वांशी
नात माझ जोडून गेले
               अमर प्रेम म्हणजे प्रेम

प्रेम म्हणजे प्रेम

4 Love

6cbb3e5873d5cdf8c300deb3d713c06b

Sandeep Paste

जीवन.....
जीवन म्हणजे काय???
जन्म आणि मृत्यू पर्यंतरचा प्रवास म्हणजेच जीवन. जीवन म्हणजे काय??

जीवन म्हणजे काय?? #Quote

0 Love

77eaf73299bb48ca8f4bb0699e52f593

Asmita Sawant

कविता म्हणजे काय

कविता म्हणजे काय #poem

96 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile