Nojoto: Largest Storytelling Platform

New किशोरवयीन मुलांमध्ये Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about किशोरवयीन मुलांमध्ये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, किशोरवयीन मुलांमध्ये.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

मशेरी... #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #Collab #सवय कोरोना चा अंधकार ज्यात मिटला, अशी ही प्रकाशमय दिवाळी आली. सर्वांची पाहुणे म्हणू

read more
कोरोना चा अंधकार ज्यात मिटला,
अशी ही प्रकाशमय दिवाळी आली.
सर्वांची पाहुणे म्हणून जाण्याची हौस फिटली,
कोरोनाच्या आठवणींचे सर्वांनी आपले मते मांडली,
ह्या मतांमध्ये बायकांच्या विषयांनी बाजी मारली.
बायकांच्या ह्या विषयात सर्वात पुढे होती 'मशेरी',
म्हणे कधीच विसरणार नाही,३ रुपये वाली पुडी मी १५ ला घेतली. मशेरी...
#yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #collab 
#सवय 
कोरोना चा अंधकार ज्यात मिटला,
अशी ही प्रकाशमय दिवाळी आली.
सर्वांची पाहुणे म्हणू

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वय

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहे
पुढे साठीच्या घरात ही जाणार आहे.
पण माझ्यात काहीच फरक पडणार नाही,
कारण शरीर जरी म्हातारे झाले 
तरी मन माझे तरुणच राहणार आहे.
जसा मी आज आहे उद्या ही तसाच राहणार आहे,
कारण माझ्या मुलांमध्ये मी मला पाहणार आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.

sandy

#एक_आठवण_अशीच..? त्याला ऑफिस मधून निघायला रात्रीचे नऊ झाले. ट्रॅफिक पार करत घरी जायला कमीत कमी दीड तास तरी लागतो. म्हणून घाईने कार काढली. #story #nojotophoto

read more
 #एक_आठवण_अशीच..?

त्याला ऑफिस मधून निघायला रात्रीचे नऊ झाले.
 ट्रॅफिक पार करत घरी जायला कमीत कमी दीड तास तरी लागतो.
 म्हणून घाईने कार काढली.

Pratik Patil Patu

आज-काल पाहतोय, दररोज किमान पाच आत्महत्येच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये असतात. आणि धक्कादायक बाब अशी की पाचपैकी तीन आत्महत्या तरुण किंवा किशोर

read more
आत्महत्या!
चुकीचा विचार

एक वैचारिक लेख
(Caption मध्ये) आज-काल पाहतोय, दररोज किमान पाच आत्महत्येच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये असतात. आणि धक्कादायक बाब अशी की पाचपैकी तीन आत्महत्या तरुण किंवा किशोर

yogesh atmaram ambawale

तु आहेस म्हणुन मी आहे...खरे आहे. आई साठी म्हणा किंवा बायको साठी म्हणा शेवटी काय पुरुषाला एक कर्तव्य दक्ष व्यक्ती अशी ओळख करून देण्याची महत्त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #तूआहेसम्हणूनमीआहे

read more
आई पासून मुली पर्यंत
बहिनी पासून वहिनी पर्यंत
बायको पासून मैत्रिणी पर्यंत..
अशा वेगवेगळ्या रुपात माझ्या सोबत असणाऱ्या प्रत्येक महिलेला..
"जागतिक महिला दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा..
(Caption मध्ये वाचावे लेख मोठा आहे).. तु आहेस म्हणुन मी आहे...खरे आहे.
आई साठी म्हणा किंवा बायको साठी म्हणा शेवटी काय पुरुषाला एक कर्तव्य दक्ष व्यक्ती अशी ओळख करून देण्याची महत्त

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे या इंटरनेटच्या जगात.. #याइंटरनेटच्याजगात चला तर मग मस्त लिहुया. तुमचे विष #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
इंटरनेटच्या जगात आजच्या काळात कॉम्पुटर,लॅपटॉप किंवा स्मार्टफोन कुणाजवळ नाही असे व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.
इंटरनेट मुळेच जग आपल्या खूपच जवळ आले आहे,इंटरनेटमुळेच आपण कुठलीही माहिती पाहिजे तितक्या प्रमाणात जमा करू शकतो.
ह्या इंटरनेट मुळेच जगभर पसरलेले आपले नातेवाईक,मित्रमंडळी आपल्या खूपच जवळ आले आहेत,
पूर्वी पत्राने ने जे काम व्हायचे ते काम आता फॅक्स आणि इ मेल मुळे होत आहे.
इंटरनेट चा शिक्षणासाठी खूपच चांगला वापर करता येतो,पण हल्लीच्या मुलांमध्ये इंटरनेट म्हणजे फक्त गेम्स,सिनेमे,संगीत ह्यांचे देवाण घेवाण करण्यासाठीच फक्त वापर करतात.
खरे पाहता आजच्या ह्या इंटरनेटच्या जगात इंटरनेटचा योग्य तो वापर करून विकास साधने अत्यंत गरजेचे आहे,इंटरनेट म्हणजे माहितीचे मायाजाल आहे,जिथे तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीची इत्यंभूत माहिती मिळते.
इंटरनेट चा सोशल साईट वर सर्वाधिक वापर घातक ही ठरतो,
तुम्हाला जर तुमच्या पोस्ट ला like ,comments पाहिजे तसे न मिळाल्यास तुमची चिडचिड वाढते आणि ती चिडचिड पुढे गंभीर आजारात बदलते,म्हणूनच इंटरनेट चा योग्य तो आणि योग्य प्रमाणात वापर झाला पाहिजे,
इंटरनेटची सुद्धा दोन बाजू आहे आपण कुठली बाजू कशी वापरावी हे आपल्या हातात आहे,
//इंटरनेट हे आपल्या जगात आणावे,
आपण इंटरनेटच्या जगात न जावे//. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
या इंटरनेटच्या जगात..
#याइंटरनेटच्याजगात
चला तर मग मस्त लिहुया.
तुमचे विष
loader
Home
Explore
Events
Notification
Profile