Nojoto: Largest Storytelling Platform

New जात्यावरील ओव्या संग्रह Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जात्यावरील ओव्या संग्रह from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जात्यावरील ओव्या संग्रह.

    PopularLatestVideo

Yogesh Harichandra Marke

जात्यावरच्या ओव्या

read more
*ओवी*

दळण दळीते जात्यावं..
गहू तांदळाची रासं...
सांभाळते माझ्या घरा..
माझी आज्जीबाई खास...

दळण दळीते जात्यावर..
हरभरा...शिगभर...
माझ्या घराचा कारभारी .
बाप माझा गं आधार..

दळण दळीते जात्यावं..
पीठ उडे भुरू भुरू ..
आई दैवत घराचं..
तिला आधी नमसकरू..

दळण दळीते जात्यावं..
जीव माहेरा पोरका..
पाठी उभा राही माझ्या..
भाऊ राया पाठीराखा...

दळण दळीते जात्यावं..
माझी लाडकी बहीण..
आसं बावन्न कशी सोनं..
तिचं रुपडं देखणं...

*योगेश मार्के*

©Yogesh Harichandra Marke जात्यावरच्या ओव्या

suraj suryawanshi

@कव्या #nojotophoto

read more
 @कव्या

suraj suryawanshi

कित्येक स्वप्न अधुरे 
कित्येक दिशा धूसर..
अपेक्षांचे कित्येक गाठोडे 
क्षणात पडतो विसर.. #कव्या

Kavi Kumar Ashok

मैं एक और भी हूं,,, कवि पंकज दीक्षित जी ने आज मुझे अपनी कव्या संग्रह भेंट की। #nojotophoto

read more
 मैं एक और भी हूं,,, कवि पंकज दीक्षित जी ने आज मुझे अपनी कव्या संग्रह भेंट की।

मलंग

mute video

Deepak Shinde

या ओल्या काठावरती

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile