Nojoto: Largest Storytelling Platform

New शेवटच्या भेटीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेवटच्या भेटीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेवटच्या भेटीत.

    PopularLatestVideo
ece3a309939750709778aaec6b83ebc9

Shahaji Chandanshive

तुझ्या भेटीत ......

खूप दिवसानंतर झालेली तुझी भेट ..
मला समोर पाहिल्यानंतरचा तुझा मोहरलेला चेहरा 
माझा आसमंत दरवळलेला ..
लवलवत्या कोवळया पालवीसारखी ..
तुझ्या सर्वागाची थरथर ..
माझ्यासाठी एक नवीच जाणीव !
आश्वासक ..थेट काळजाला भिडणारे तुझे तरल शब्द 
तुझ्या माझ्या अस्तित्वाला अखंड जोडू पहाणारे ..
खरं तर ..तू ..सळसळणारी ..खळखळणारी ..
वळणावळणाची सरिता माझ्या आत पोहचू पाहणारी 
मी नदी किनारा ..मी वहता वारा ..रिता रिता ...
तुझं तरल हळवेपण ..अंतरच कमी करत गेला आपल्यातील ....!
आता मी परका फक्तं शरीराने ..
मनाच्या अथांगतेवर विचार पाखरांची भिरभिर 
माझ्या शांत किनाऱ्यावर थडकणाऱ्या बेधुंद लाटा 
फेसाळलेल्या स्वप्नांना बघणारा मी ...!
बेबंध क्षणी भान हरविलेला ...
मनानं तुझ्या आत ..दूर दूर ..गेलेला ..
किनाऱ्यावरची शिड वारं भरून भरकटावीत 
तसाच मी ....माझ्यातून दूर दूर गेलेला 
आता माझाच मी न राहिलेला ...
अंतर्मनान सर्वस्व तुला दिलेला ...
तुझ्या उमललेल्यासर्वांगी पाकळ्यांत मी मिटुन गेलेला 
खूप दिवसांनंतरच्या तुझ्या भेटीत ...
खूप दिवसांनंतरच्या तुझ्या भेटीत ...
-------
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive तुझ्या भेटीत ...

तुझ्या भेटीत ...

5 Love

dda615b536f30b1db6acf128614e4c14

Abhiejeet Anant Tambe

परतीचा प्रवास सुरु झालाय मना, आता काही बोलू नकोस.

गाठी भेटी या होतच राहतील मनी, पण तोवर शब्दातून काही मांडू नकोस😘♥️ #गाठी भेटी#

#गाठी भेटी#

6 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

एकमेकांच्या भेटी सरता सरत नाहीत..
निरोपाचे विडे देता घेता येतनाहीत.. भेटी गाठी

भेटी गाठी

7 Love

c070ccdad1603171f3d563497a31e09a

Shrikant Sindhu Madhukar

शेवटच्या ओळी !
#marathikavita #poetry #marathipoet #marathimulga #punekar

शेवटच्या ओळी ! #MarathiKavita #Poetry #marathipoet #marathimulga #punekar

108 Views

0701ae18014e45fe4633a56bb860d1da

Pavan Dhongade

🌹देवाला जर शोधत बसले तर देव 
भेटत नाही ,
देवाच्या रुपात आई-वडील आहे ,त्यांची  शेवा करन प्रत्येकाच्या नशीबात नाही....🌹
 कारण कमी लोकांनाच ते भाग्य मिळत 
पवन 🌹देवाला जर शोधत बसले तर देव 
भेटत नाही ,
देवाच्या रुपात आई-वडील आहे ,त्यांची  शेवा करन प्रत्येकाच्या नशीबात नाही....🌹
 कारण कमी लोकांनाच ते

🌹देवाला जर शोधत बसले तर देव भेटत नाही , देवाच्या रुपात आई-वडील आहे ,त्यांची शेवा करन प्रत्येकाच्या नशीबात नाही....🌹 कारण कमी लोकांनाच ते #Quote

19 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

चमत्कार शेवटच्या क्षणीही होऊ शकतो.
फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवायला हवा! चमत्कार शेवटच्या क्षणीही होऊ शकतो.
फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवायला हवा!

चमत्कार शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवायला हवा! #Quote

5 Love

93746a802a1d666c7ab9ccefd9fb3a2b

Mohit Jain

सदिच्छा तुझ्यासाठी . . .

सौख्याचे वृक्ष वाढो तुझ्या अंगणी 
सुखा समाधानाचे फळ त्याला येऊ दे . .
नित्य नियमाने पाणी घाल सत्कर्माचे 
तुझ्या प्रेमाचा सुगंध चहू दिशेला पसरू दे . .

मनात जी येईल इच्छा तुझ्या 
ती तुला आनंद देणारी असू देत . .
तुझ्या दिलेल्या प्रत्येक क्षणाला ठेवले जपून 
तुझे मात्र क्षण क्षण अविस्मरणीय ठरू देत . .

ऐश्वर्य संपन्न असावे तुझे जीवन सारे 
तुला काटकसर चा विसर पडू देत . .
मनात स्वप्न जे जे रंगवले आत्ता पर्यंत 
त्याला रोज नवे पंख मिळू देत . .

तु माझ्यासाठी जो त्रास सहन केलास 
या पेक्षा 100 पटीने तुला प्रेमळ क्षण मिळू देत. .
ज्याला लावशील जीव , मनापासून अकंठाणे 
त्याला मात्र तुझ्या प्रेमाची वात्सल्याची किंमत कळू देत . .

©Mohit Jain शेवटचा निरोप शेवटची सदिच्छा . .


#Wish

शेवटचा निरोप शेवटची सदिच्छा . . Wish #Quotes

10 Love

6e3a59e51b23e77d1ea9a08375d2389f

Shashikant Kendre

जिवनाचा सोहळा हा सुसंस्कृत असावा 
पन स्मशान यात्रा ही ख्रिस्ती लोकांच्या अंत्ययात्रे प्रमाणे असावी अगदी मरणातील सुरेख काव्य सारखी करकचुन ताटी बांधण्या पासून ते केरोसिन च्या उग्रवासा प्रमाणे नव्हे शेवटच्या क्षणात ही सुगंधी लयलूट अंगावरती असावी बंद पेटीत आयुष्याचा निरोप हा सुगंधीत असावा...
 शशी केंद्रे... ✍️ #जिवनाचा सोहळा हा #सुसंस्कृत असावा 
पन स्मशान यात्रा ही ख्रिस्ती लोकांच्या अंत्ययात्रे प्रमाणे असावी अगदी मरणातील सुरेख काव्य सारखी करकचुन त

#जिवनाचा सोहळा हा #सुसंस्कृत असावा पन स्मशान यात्रा ही ख्रिस्ती लोकांच्या अंत्ययात्रे प्रमाणे असावी अगदी मरणातील सुरेख काव्य सारखी करकचुन त #सुगंधी #आयुष्याचा

12 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

मिठीत आली नाही
पण स्वप्नात आली तू।
भेटीत पहिल्या प्रिये
बेवफा झाली तू। मिठीत आली नाही
पण स्वप्नात आली तू।
भेटीत पहिल्या प्रिये
बेवफा झाली तू।

#yqmarathi #yqtaai #marathicharolya #marathiquotes  #marathi #marath

मिठीत आली नाही पण स्वप्नात आली तू। भेटीत पहिल्या प्रिये बेवफा झाली तू। #yqmarathi #yqtaai #marathicharolya #marathiquotes #marathi marath #मराठी #मराठीचारोळी #marathiwriter

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

उमले कळी,
सुंदर फुल होऊनी,
वाहली जाई देवाच्या चरणी. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
#२३४
म्हणजेच
पहिल्या ओळीत दोन शब्द, दुसऱ्या ओळीत तीन शब्द आणि शेवटच्या ओळीत चार शब्द

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे #२३४ म्हणजेच पहिल्या ओळीत दोन शब्द, दुसऱ्या ओळीत तीन शब्द आणि शेवटच्या ओळीत चार शब्द #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

0 Love

a0d8a061bf1093585010e0b9bd916576

Swapnil Mendhe(माझा मी)

एक छोटासा प्रेमाचा प्रवास होता,
विश्वास नावाची बस होती,
नेहमी प्रमाणे, मी या बस मध्ये 
पण झोपलो, ती मला उठवणार 
याची खात्री होती, पण अखेरचा 
स्टॉप आल्यावर भावना नावाचा 
कंडक्टर मला उठवत म्हणाला 
साहेब मॅडम आधीच्याच स्टॉपवर 
उतरल्या. प्रेमाचा शेवटचा प्रवास
#NojotoMarathi #Marathi #Nojoto #Love #NojotoHindi

प्रेमाचा शेवटचा प्रवास Marathi #marathi #Nojoto #Love #nojotohindi #nojotomarathi

8 Love

17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

आपल सगळ ठरलेलं असायचं
सकाळी कॉफी,सायंकाळी चहा 
थोड्या गप्पा ,थोड रुसण,थोड हसणं 
थोड लाजणं ,थोड फसण  
सगळ थोडच पण दिवस मात्र पूर्ण संपायचा
तरी पण आपल सगळं ठरलेलं असायचं
तीच खुर्ची ,तीच बाग 
तोच गुलाब, तोच राग 
तुझ्या आवडतीचा शर्ट 
मी आणलेलं ते गिफ्ट 
तू रागारागात घ्यायचं
आपल सगळं ठरलंय ना राव 
तो एकच दिवस भेटतो ना राव 
एकच दिवस आठवडाभर आठवत राहायचं 
अस किती दिवस आता अस चोरून चोरून  भेटत राहायचं..? अस किती दिवस आता चोरून चोरून भेटत रहायचं..?

#nojoto #poem #marathi #marathikavita #lovepoem #marathiwriter

अस किती दिवस आता चोरून चोरून भेटत रहायचं..? nojoto poem marathi marathikavita lovepoem marathiwriter

3 Love

b808ca3bc7b5eaec8e8b12ef6c861e07

Sagar Bangar

"तुझ माझ नात काळजाला भिडलेलं 
 कधी मैत्रीचं तर कधी प्रेमाचं...
     "असच हे नात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावं"....!!
      "अगदी अखंड धावत्या 
पाण्यासारखे....
    "शेवटच्या श्वासापर्यंत तुझा हात माझ्या हाती आसावा अन् माझा हात तुझ्या हाती आसव"....!!

✍सागर_बांगर©

©Sagar Bangar
  "तुझ माझ नात काळजाला भिडलेलं 
 कधी मैत्रीचं तर कधी प्रेमाचं...
     "असच हे नात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावं"....!!
      "अ

"तुझ माझ नात काळजाला भिडलेलं  कधी मैत्रीचं तर कधी प्रेमाचं...      "असच हे नात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावं"....!!       "अ #Trending #Prem #Romantic #romance #loveforever #youandme #viral #lovevibes #couplelove #मराठीप्रेम #sagarbangar285

108 Views

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

दूर असूनही भेटत होतो
आपण दोघे..
एकमेकांची आठवण मागत होतो
आपण दोघे..
आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो
आपण दोघे...
अशी कशी मिठी मारत होतो 
आपण दोघे..

         दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. दूर असूनही भेटत होतो
आपण दोघे..
एकमेकांची आठवण मागत होतो
आपण दोघे..
आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो
आपण दोघे...
अशी कशी मिठी मारत होतो 
आप

दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. एकमेकांची आठवण मागत होतो आपण दोघे.. आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो आपण दोघे... अशी कशी मिठी मारत होतो आप

0 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

#HappyMusic माणसाचा जन्म हा एकदाच असतो आत्महत्या करणे हा शेवटचा ऑप्शन नसतो

#HappyMusic माणसाचा जन्म हा एकदाच असतो आत्महत्या करणे हा शेवटचा ऑप्शन नसतो #मराठीविचार

47 Views

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

साफ आणि निर्मळ मन होते दोघांची
पण आज विष कालवले जगाने त्या
मनांमध्ये त्यांच्या विश्वासां मध्ये,
ओढ असायची भेटीची उरात आस
होती नशिबाची,
देह झिजला भावना विस्कळल्या
स्वप्न बिखरले मोती सारखे,
डाव नाते संबंध राजकारण इज्जती
पुढे हतबल केले जगाने शेवटी,
तिचे नाही माहित पण माझी परिस्थिती
आज ही आहेत की रोज तिची एक
छायाचित्र बघून दिवस काढतोय,
त्या कडे बघून जगतो पण आणि मरतो
पण कारण मला तिने बंधिस्त केलेत
तिच्या चुकांनी हतबल केलेत,
जगाला त्या मध्ये बोट लावायला तिने
जागा दिली मग गुन्हेगार तीच आहेत,
माझ्या जीवनात विष कालवण्यामध्ये,
आता गरज असेल तिला तर येईल पण
तिच माझ्यात अजून जगाला सहन करायची
हिम्मत नाहीये तसे पण मी माझी जीवन
शैली संपली आहे अजून जगायची आशा पण
नाहीये पण काही कारणास्तव जगण्याची
वेळ आलेली आहेत,
   AS Patil✍️ आता फक्त तिने विचार करावा देणार असेल साथ तर पाऊल 
पहिले तिने उचलावा, भेटीस आधी तिने यावा बस मग...

आता फक्त तिने विचार करावा देणार असेल साथ तर पाऊल पहिले तिने उचलावा, भेटीस आधी तिने यावा बस मग...

0 Love

72d35381f16d83dd02462dbf7d51b82e

@maval_katta

एक दिवस असा होता की
Clg कट्टयावर आम्ही एकमेकांची
वाट बघायचो पण आता तो
Clg कट्टाच आमची वाट बघतो...!!
साले दोस्त शेवटच्या पेपर नंतर
विसरले पण.... एक दिवस असा होता की
Clg कट्टयावर आम्ही एकमेकांची
वाट बघायचो पण आता तो
Clg कट्टाच आमची वाट बघतो...!!
साले दोस्त शेवटच्या पेपर नंतर
विसरले पण.

एक दिवस असा होता की Clg कट्टयावर आम्ही एकमेकांची वाट बघायचो पण आता तो Clg कट्टाच आमची वाट बघतो...!! साले दोस्त शेवटच्या पेपर नंतर विसरले पण. #poem

4 Love

45ab98ab5007a3a1a22e199c9b8c772e

Digvijay Dhangavhal

 नेहमी लोक म्हणतात कि 
"जगलो तर भेटू... 
पण तुला पाहिल्यापासून 
सारख वाटत आहे कि 
"आपण भेटत राहिलो तरच जगू....

नेहमी लोक म्हणतात कि "जगलो तर भेटू... पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि "आपण भेटत राहिलो तरच जगू.... #Shayari

2 Love

a3e12bc6fd110f8e8eef6daa92d913f2

Ganesh Gorave

Tere Dil Ke Kareeb Main Aana Chahta Hoon...

 Teri Zulfon Ke Saayein Mein Main Sona Chahta Hoon...

  Bas Tu Mera Saath De De Aurr...


 Main Tera Saath De Doon Yeh Waada Main

 Khud Se Aurr Tujhse Karna Chahta Hoon Main...!!!
💫©️Ganesh Gorave💫

©Ganesh Gorave मी कुणाला तरी वचन दिले आहे की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी तुझी साथ देणार हा माझा शब्द आहे...!!!©️Ganesh Gora

मी कुणाला तरी वचन दिले आहे की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी तुझी साथ देणार हा माझा शब्द आहे...!!!©️Ganesh Gora #Talk

10 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

आठव किती भेटी झाल्या आपुल्या
एकांती कट्ट्यावरती...
आठव किती वचनांचे बांधील झालो आपण
एकांती कट्ट्यावरती...
 आठव किती भेटी झाल्या आपुल्या
एकांती कट्ट्यावरती...
आठव किती वचनांचे बांधील झालो आपण
एकांती कट्ट्यावरती...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #alpeshsolk

आठव किती भेटी झाल्या आपुल्या एकांती कट्ट्यावरती... आठव किती वचनांचे बांधील झालो आपण एकांती कट्ट्यावरती... © अल्पेश सोलकर #yqtaai alpeshsolk #lovequotes #alpeshsolkar

0 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

पहिला पाऊसही गेला...कदाचित शेवटचा सुद्धा..
" पण ' तिची माझी ' भेट नाही." पहिला पाऊसही गेला...
कदाचित शेवटचा सुद्धा..
" पण तिची माझी भेट नाही."
#alpeshsolkar #yqtaai #lovequotes #love

पहिला पाऊसही गेला... कदाचित शेवटचा सुद्धा.. " पण तिची माझी भेट नाही." #alpeshsolkar #yqtaai #lovequotes love

0 Love

5deef21aac88ad10d9da5927b5d97ee5

Atul Waghade

नकळत भेटलेल्या त्या अनोळखी वळणावर
ती ठीनगी पेटली त्या आयुष्याच्या वळणावर
ती विजवण्यासाठी होरपळून निघालं आयुष्य.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

#565चीगोष्ट
#५६५चीगोष्ट
म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #565चीगोष्ट #५६५चीगोष्ट म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

eef51b22e6fbdce5aaf47ac8d50c6054

Atul waghade

नकळत भेटलेल्या त्या अनोळखी वळणावर
ती ठीनगी पेटली त्या आयुष्याच्या वळणावर
ती विजवण्यासाठी होरपळून निघालं आयुष्य.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

#565चीगोष्ट
#५६५चीगोष्ट
म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #565चीगोष्ट #५६५चीगोष्ट म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

5deef21aac88ad10d9da5927b5d97ee5

Atul Waghade

हवी आहे ती साथ जगाला
एकजुटीची ती हाक जगाला
आत्मबल वाढवेल ती शक्ती देऊ जगाला.. 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
५४६ ची कविता...
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द
शेवटच्या ओळीत सहा शब्द..
#546चीकविता #5

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता 5 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #546चीकविता1 #546कविता

0 Love

eef51b22e6fbdce5aaf47ac8d50c6054

Atul waghade

हवी आहे ती साथ जगाला
एकजुटीची ती हाक जगाला
आत्मबल वाढवेल ती शक्ती देऊ जगाला.. 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
५४६ ची कविता...
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द
शेवटच्या ओळीत सहा शब्द..
#546चीकविता #5

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता 5 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #546चीकविता1 #546कविता

0 Love

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav


 सरला दिवस समजेना दिवस की पहाट...
   खेळखेळतेया सायंसंध्या सोबती धरली माझी आडवी वाट‌.....
रंगलो खेळ पहाण्यात दंग ,घेईन भरारी तिमिरा संग..... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
#६७८
चला तर मग लिहूया.
पहिल्या ओळीत सहा शब्द, दुसऱ्या ओळीत सात शब्द आणि शेवटच्या ओळीत आठ शब्द लिहायचे आहे.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #६७८ चला तर मग लिहूया. पहिल्या ओळीत सहा शब्द, दुसऱ्या ओळीत सात शब्द आणि शेवटच्या ओळीत आठ शब्द लिहायचे आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

0 Love

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

पक्षी मी 
 तुझ्या ह्रदयाचा पिंजरा....
दे हाक प्रेमाची मला....
    शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
#२३४
म्हणजेच
पहिल्या ओळीत दोन शब्द, दुसऱ्या ओळीत तीन शब्द आणि शेवटच्या ओळीत चार शब्द

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे #२३४ म्हणजेच पहिल्या ओळीत दोन शब्द, दुसऱ्या ओळीत तीन शब्द आणि शेवटच्या ओळीत चार शब्द #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रत्येक वर्षाचा शेवटचा दिवस हा माझ्यासाठी खूप खास असतो,
कारण ह्या दिवशी आईचा वाढदिवस असतो.
ह्या वर्षाचा शेवटचा दिवस ही तसाच आहे,जसा नेहमीच असतो,
रोज सारखेच सकाळी उठणे,ऑफिस ला जाणे संध्याकाळी कामावरून परत येणे.
आजच्या दिवसात फरक फक्त इतकाच आहे,
वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे सुट्टी तेवढी लवकर झाली आहे.
मग काय सुट्टी सार्थकी लावायचं ठरवलं,
नि सौ च्या ऑफिस ला जाऊन तिला सोबत घेऊन आलो.
येता येता बाजारात गेलो,आईचा वाढदिवस साजरा करायला केक घेऊन आलो.
आणि नेहमी प्रमाणे गाजर घेतले,नववर्षाच्या स्वागताला,
वर्षाच्या शेवटच्या रात्री गाजर हलवा लागतो आम्हाला सेलिब्रेशन ला.
अशा प्रकारे ह्या वर्षाचा दिवस ही तसाच गेला जसा रोजचं जातो,
तरीही आमच्यासाठी हा दिवस खास असतो 
कारण ह्या दिवशी आईचा वाढदिवस असतो.
आता उद्या नवीन वर्ष,बदलणार ते फक्त कॅलेंडर आहे,
बाकी नेहमीसारखाच दिवस नेहमी सारखीच रात्र राहणार आहे..
(असो...नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे 
या वर्षाचा शेवटचा दिवस...
#हावर्ष 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating with

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या वर्षाचा शेवटचा दिवस... #हावर्ष चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile