ऐक ना ....🍁🍁
थो...डी...शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला ......!
घड्याळ्याच्या काट्याला मागे
करून माझा चेहरा पुढे आण..
खिडकीचा पडदा दूर सारून
#poem
read more
sandy
दिवाळी व अडचण
वसूला सकाळीच सकाळी नणंदेचा फोन आला.
"काय मग झाली का तयारी फराळाची? "मेधाने विचारलं
"नाही ओ ताई. निवडणुकीची ड्युटी होती नं. #story#nojotophoto