Find the Latest Status about marathi prem kavita sangrah from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi prem kavita sangrah.
Siddhesh mestry
ना कधी मानस सारख्या कविता बोललो ना कधी लिहिल्या आहे .....♥️ मी फक्त तुझ्यासाठी बनलो आहे आणि शेवट पर्यंत तुझाच राहणार आहे .......♥️ - फक्त तुझाच ♥️ #मराठी #marathi #Love ♥️marathi kavita sangrah ♥️ @marathikavita_sangrah #EscapeEvening
Raushan Shyam Nirala
What is my weakness you will not know until I say you. Thoughter- Raushan sujit Raat Suraj Raushan Kavita Sangrah se
-SHAANNT❤️
प्रत्येक निष्कर्ष काढून पाहिला अरे, तुला विसारण्याचा, पण अंततः एकच उत्तरं मिळालं..! तुला विसरणं, डोळे मिटल्यावरच शक्य आहे कदाचित, जिवंतपणी अशक्य आहे...! #poem #marathipoem #kavita #marathi #prem #virah
Abhishek singh
*बात ऐसी नही की कोई ग़म ही नही दर्द अपने पराए कुछ कम भी नहीं। प्यार गैरों से मुझको इतना मिला ना है अपनो से बाकी कोई गिला। हर चुनौती से दो हांथ मैने किए । आंधियों में जलाएं है बुझते दिये हार नहीं मानूगा रार नहीं ठानूंगा । काल के कपाल पर लिखता मिटाता हूं। गीत नया गाता हूं। गीत नया गाता हूं मै जी भर जिया मै मन से मैरूं लौट कर आऊंगा कूच से क्यों डरूं*। Dr.Atal bihari bajpai ji @07atal bihari bajpai ji Kavita sangrah..
Durga Kadam
“प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही.. अधुरा राहतो तो विश्वास. अधुरा राहतो तो स्वास. अधुरी राहते ती कहाणी…? राजा पासून दुरावलेली…… .!!❤️!!👑👑 ©Durga Kadam marathi prem#prem
Akshay G. Deshmukh
मनमोकळ्या मनाचा राजा तू मैत्रीचा प्राणही तू ,प्राणाचा सार्थकी जन्मही तू। वैविध्यपूर्ण आयुष्याच रान तू मैत्रीचा लक्षही तू, लक्षाचा अचूक नेमही तू। संगीतातील निरागस राग तू मैत्रीचा सूरही तू, सुरांच्या संगतीचा तालही तू। आयुष्याच्या लेखणीचा परिपाठ तू मैत्रीचा शब्दही तू, शब्दांत दडलेला अर्थही तू, मैत्रीच्या प्रेमाचा आधार तू मैत्रीचा आकाशही तू, आकाशतुन दिसणारा सागरही तू। प्रत्येक समस्येचा मार्ग तू मैत्रीचा आदिही तू, आदिचा अक्षय काळही तू । :-अक्षय देशमुख❣ #trending #marathi #poems #shayari #quotes #love @prem #kavita #brother