Nojoto: Largest Storytelling Platform

New पाऊलखुणा कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाऊलखुणा कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाऊलखुणा कविता.

    PopularLatestVideo

Archana Pol

पाऊलखुणा #मराठीकविता

read more
पुसल्या जरी लाटांनी..
जुन्या पाऊलखुणा ..
खुणावती मनाला..
आठवणी का पुन्हा..

ओठात मौन होते..
शब्दपक्षी जरी..
बरसतीलच किनाऱ्यावर..
मंत्रमुग्ध सरी..

भेटतील नव्याने..
भावनांचे रंग..
जुळतील जाणिवांचे
मोहमयी बंध..

©Archana Pol पाऊलखुणा

RJ कैलास नाईक

 #पाऊलखुणा

कुलदीप दुर्गे धसवाडीकर

पाऊलखुणा

read more
माझ्या रक्तात भिजलेली मशाल घेऊन.. शोधायला निघालोय तूझ्या पाऊलखुणांना.. पाऊलखुणा

prakash maroti totewad

पाऊलखुणा #poem

read more
सखे..
पुसटल्या आहेत
त्या पाऊल खुणा
ज्यांनी
आयुष्यभर काळजात
घर केलं होतं...
होय सखे
त्याच पाऊलखुणा
ज्यांनी उध्वस्त केलं
माझं आयुष्य..
माझं जीवन..
माझं जगणं...
क्षणात.
सखे..
तुझे तेच पाऊल
तुझी तीच खुण
पुसटशी जरी लागते चाहूल..
काळीज धस्स.. करतंय.
मी ठेवलंय
स्वतःला 
बंदिस्त साखळदंडात
जखडून..
पण तरीही
अंतर्मनातील
गाभाऱ्यात
पुन्हा शोधतो मी
तुझ्या जपलेल्या
पाऊलखुणा...
होय
तुझ्याच पाऊलखुणा...
                      ( आशाई )
              प्रकाश तोटेवाड
              पंढरपूर पाऊलखुणा

Ravidesai02

पाऊलखुणा.... #BackToNormal

read more
mute video

Titkare Pratiksha Sadashiv

#आठवणींच्या पाऊलखुणा

read more
काही आठवणींच्या पाऊलखुणा
 उमटतातच न पुसण्यासाठी
 आणि जरी मिटल्या काही सागरलाटांनी
 तरी पुन्हा पुन्हा परततात धुसर दिसण्यासाठी...
           - प्रतिक्षा सदाशिव तिटकारे #आठवणींच्या पाऊलखुणा

Nee K 07

मागे वळून बघताना अस्पष्ट होत गेल्या आपल्या आठवणींच्या पाऊलखुणा,
चल परत नव्याने सुरुवात करू ,चलशिल का माझ्या सोबत त्याचं रस्त्यावरून पुन्हा ??

©Nitin k #पाऊलखुणा

#alone

prakash maroti totewad

कवितासंग्रह:- पाऊलखुणा

read more
प्रतीक्षा
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
तू दारात उभी असताना
हळुवार पणे मी 
चोरट्या नजरेने
तुला पाहताना
एकमेकांच्या नजरेला
नजर भिडेल तेंव्हा
होकार माझ्या प्रेमाला
तू देशील केंव्हा
वाट पाहीन मी
तुझीच आहे प्रतीक्षा...
खूप आवडतेस मला
कसे सांगू मी तुजला
अबोल आपण दोघेही
फक्त हसू आणतो चेहऱ्यावर
आणि मग तुझ्या माझ्या प्रेमाला 
एकमेकांच्या होकाराची
गरज आहे प्रतीक्षा..
खरं सांगून टाक ना
असेल मी तुझ्या मनात
बघ तुझ्यासाठी
कितीवेळापासून
केव्हापासून
तू बोलण्याची
आपल्या प्रेमाला
होकार देण्याची
पाहिली आहे प्रतीक्षा
देशील ना मला होकार
पाहू ना मग प्रतीक्षा
तूच आहे माझ्या
 खऱ्या प्रेमाची प्रतीक्षा

■■■■■■■■■
(आशाई)

प्रकाश तोटेवाड
पंढरपूर कवितासंग्रह:- पाऊलखुणा

Copyright rprakash

पाऊलखुणा #DesertWalk

read more
"वादळात" चालताना कुणाची "सोबत" नाही म्हणून "सिद्धार्थ" ने चालणं थांबवलं नाही...  कदाचित त्याला माहीत असावं... वादळा नंतर एक "चिरशांततेची झुळूक" येईल अन् या "धरेवर" त्याच्या "पाऊलखुणांची नक्षी" युगेनयुगे राहतील .

©शब्द:- आर.प्रकाश. पाऊलखुणा

#DesertWalk

@The unstoppable wind

#हरवलेल्या त्या पाऊलखुणा #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile