Nojoto: Largest Storytelling Platform

New भेटलाय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भेटलाय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटलाय.

Related Stories

    PopularLatestVideo

Priya Tambde

भेटलंय .....

read more
भेटलंय कुणीतरी

आयुष्याच्या चित्रात रंग भरणारं ..,
माझा हात त्याच्या हातात घट्ट पकडून
आयुष्यभर माझी साथ देणारं....,
भेटलंय कुणीतरी .....
आयुष्यभरासाठी....
माझ्यासारखंच ... अगदी माझ्यासारखंच 
माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं .....!

भेटलंय कुणीतरी सोबतीला
जस किनाऱ्याची साथ समुद्राला
जशी चांदण्यांची संगत चंद्राला .....,
जसा पाकळ्यांचा हाथ फुलाला
जशी शब्दांची जोड काव्याला 
एक आयुष्य मिळावे जगण्याला
असच भेटलंय कुणीतरी सोबतीला..…....., भेटलंय .....

Priya Tambde

भेटलंय कुणीतरी.....

read more
mute video

Nehu❤

जेव्हा तू भेटलास......

read more
mute video

Prof.Shivaji Waghmare

भेटायच आहे.....

read more
तुला नको असले तरी मला शेवटचं भेटायचं आहे
तू कधीच न दिसण्याच्या आधी डोळे भरून पहायच आहे
ठरवलं आहे दोघांनीही कि भेटल्यावर डोळ्यांत आणायचं नाही पाणी
पण माहिती आहे भेटल्यावर अश्रुशिवाय बोलणार नाही कुणी
खूप काही बोलायच आहे खूप काही सांगायचं आहे
मनात साठवलेल्या शब्दांना ओठावर आणायचं आहे
तुझ शेवटच चित्र मनात रंगवायच आहे
हा चेहरा परत दिसणार नाही म्हणून मनाला समजवायच आहे
जाता जाता फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे
एकदा मिठीत घेऊन तुला अश्रूंमध्ये चिंब भिजवायच आहे.. भेटायच आहे.....

Rahul Sontakke

देव जरी मज कधी भेटला #diwalimemory #मराठीकविता

read more
mute video

Swarup Sawant

जेव्हा तू भेटलीस #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile