Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमात पडल्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमात पडल्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमात पडल्यावर.

    PopularLatestVideo

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमात पडल्यावर... #प्रेमातपडल्यावर हा विषय Snehal Redekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
असे वाटते की जणू 
अवती भवती गुलाबी 
वातावरण तयार झाले आहे
असे वाटते की जणू 
सगळं जगच प्रेममय होऊन गेले आहे
असे वाटते की जणू 
सभोवताली गुलाबी शहारे 
आणि रोमांच  तयार होत आहेत शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेमात पडल्यावर...
#प्रेमातपडल्यावर 

हा विषय Snehal Redekar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

sandy

का मलाच तुझी इतकी आठवण येते, माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते, प्रत्येक क्षण तुला, मन घेऊन फिरते.. तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते, #poem #nojotophoto

read more
 का मलाच तुझी
इतकी आठवण येते,
माझी सारी रात्र
तुझ्या आठवणीत सरते,
प्रत्येक क्षण तुला,
मन घेऊन फिरते..
तुझे नाव ओठांवर
नेहमी माझ्या रुळते,

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमात पडल्यावर... #प्रेमातपडल्यावर हा विषय Snehal Redekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रेमात पडल्यावर 

पानं,फुलं,कळ्याही बोलू लागतात 
काट्याचेही भाव कळून जातात
वाटेलाही वाट मिळते 
दगडालाही ठेच लागते 
प्रेमात पडून झाल्यावरही 
हेच वारे,हेच शब्द उलट वाहू लागतात !  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेमात पडल्यावर...
#प्रेमातपडल्यावर 

हा विषय Snehal Redekar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमात पडल्यावर... #प्रेमातपडल्यावर हा विषय Snehal Redekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रेमात पडल्यावर 
क्षणिक आठवणींच्या खेळाणं रंगून जावं
तु हो बोलून साऱ्या स्वप्नांच्या माझ्या अधीन व्हावं
एका नजरेत तुझ्या,मी मला स्वाधीन करावं
माझा होता होता मी मला सारा जन्म तुझ्या नजरेत शोधावं ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेमात पडल्यावर...
#प्रेमातपडल्यावर 

हा विषय Snehal Redekar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Mayur Bandal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमात पडल्यावर... #प्रेमातपडल्यावर #प्रेमातपडल्यावर हा विषय Snehal Redekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दुसऱ्या कोणत्याच नशे चा प्रश्नच कुठे उरतो...
कारण प्रेमाचा हँगओव्हर आयुष्य भर पुरतो... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेमात पडल्यावर...
#प्रेमातपडल्यावर #प्रेमातपडल्यावर

हा विषय Snehal Redekar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपलं मन... #आपलंमन #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine C #bestofyqmarathiquotes

read more
आपलं मन हे असच असतं,
आवडले जरा कुणी की लगेच त्याच होऊन जातं.
प्रत्येक क्षण आपल्या सोबत असतं,
प्रेमात पडल्यावर मात्र दुसऱ्याच होऊन जातं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आपलं मन...
#आपलंमन
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
C

sandy

कुठल्याच पाठ शाळेत प्रेम शिकवता येत नाही.. शिकल्यावरच प्रेम कळतं अस ही काही असत नाही.. निरक्षर वा साक्षर असा भेद असत नाही.. प्रेम म्हणजे भाव #story #nojotophoto

read more
 कुठल्याच पाठ शाळेत
प्रेम शिकवता येत नाही..
शिकल्यावरच प्रेम कळतं
अस ही काही असत नाही..
निरक्षर वा साक्षर
असा भेद असत नाही..
प्रेम म्हणजे भाव

Akash Meshram

या दरीयाच्या पाण्यावर नाव प्रेमाची डोलूदे #nojotovideo

read more
mute video

ज्ञानेश्वर मुसळे

प्रेमात #Comedy

read more
तिच्या एका हसु
साठी 
मी किती वेळा फसु. प्रेमात

ज्ञानेश्वर मुसळे

प्रेमात #Comedy

read more
तिच्या एका हसु
साठी 
मी किती वेळा फसु. प्रेमात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile