Find the Latest Status about माहेरी पाटोदी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माहेरी पाटोदी.
yogesh atmaram ambawale
माहेरी गेल्यास काम कोण करेल? माहेरी निघताना नेहमीच हा प्रश्न आहे. पत्नी म्हणून आणलात की मोलकरीण? माझ्या ही मनात हा प्रश्न आहे. सतत खूप काही करत असते, घरात अजूनही कित्येक जण असताना. तरीही निघाले माहेरी, की उत्तर द्यावे लागतातअनेक प्रश्नांना. सहजच काही सुचत नव्हते तेव्हा हे सुचले..😀 #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माहेरचीआठवण #मोलकरीण माहेरी गेल्यास काम कोण करेल? माहेरी निघताना न
patodi shah news
खुशियों के लिए इधर उधर जाने की बजाय खुद खुशी को अपने अंदर पैदा करने के अवसर ढूंढे। - शाह पाटोदी वाला
Life is Happy
yogesh atmaram ambawale
माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा, मनाची चलबिचल अवस्था झाली. माहेरी असता सासर ची ओढ होती, आता सासरी जाताना माहेरची काळजी लागली. माहेराहून परतताना.. #yqtaai #मराठीकविता #marathiquotes #माझीलेखणी #माहेराहूनपरतताना माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा, मनाची चलबिचल अवस्था झा
Sarita Prashant Gokhale
शीर्षक :- मायेच्या झालरी अशा आहेत सुरेख बाई मायेच्या झालरी चला माझ्या सयांनो सणाला जाऊ या माहेरी !!धृ !! सखी सासुरवाशीन न्यावया येतो बंधु सण येता जवळी इच्छा माहेराची ही सांधू पडे या मनाला भुरळ त्यात श्रावण सरी !! १!! सणाचा महिना येताच जाते लेक माहेरी बहरून जाते सृष्टी सारी पुण्याईचं भारी मात्या पित्याच्या काळजाची लेक लाडकी प्यारी !! २!! सणात सण श्रावण मास महान साजरा करी सारे सण गोळा जगामधे आहे खरा सय माहेराची येता सखी हसरी लाजरी !! ३!! माहेराची वाट माझी अशी आहे चितचोर गाती रुणुझुणू पाखरे गाणी मनविभोर उत्साहात गुणगुण होते माझे मनभरी !!४!! स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल्हा. सोलापूर ✍🏻 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ©Smita Raju Dhonsale शीर्षक :- मायेच्या झालरी अशा आहेत सुरेख बाई मायेच्या झालरी चला माझ्या सयांनो सणाला जाऊ या माहेरी !!धृ !! सखी सासुरवाशीन न्यावया येतो बं
yogesh atmaram ambawale
स्त्री पुरुष समानता फक्त नावकरताच आहे, अजूनही बऱ्याच ठिकाणी स्त्रीला दुय्यम दर्जाचं आहे. कितीही शिकली तरी माहेरी काय किंवा सासरी काय ऐकावच लागत, हे काय केलं,असं काय केलं हेच बोल सहन करावं लागतं. हुशार ती स्त्री तरीही तिला डांबलेच जाते, तुझी हुशारी चुली पुरताच ठेव हे ऐकविले जाते. आजही तिचे मोबाईल तपासले जातात, आणि कपड्यांवरही टोमणे मारले जातात. पाहता हे दृश्य मनात हेच विचार येत असते, स्त्री पुरुष समानता काय फक्त लिहिण्या वाचण्या पुरताच असते.? शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानता.. #समानता1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Your
Pratik Patil Patu
जीवनरंग..... जन्मापासून मृत्यूपर्यंत टप्प्याटप्प्याने बदलत जाणारे जीवन वरणीत करणारी सुंदर कविता लहानपणी आवडतात खारी यौवनात आवडतात पोरी तारुण्यात करतात नोकरी मग येते नवरी घर होतं भारी गाडी येते दारी त्यात छोटीशी परी आयुष्याची होते अर्धवा
yogesh atmaram ambawale
न सांगताच,आपल्या मनातले सारे काही कळते तिला, ह्या जगात "आईच" एक अशी व्यक्ती आहे,तोड नाही जिच्या प्रेमाला. जन्मतो आपण हळू हळू लहानाचे मोठे होत जातो, मोठे होता होता का कसे पण आपण "आई" ला लहान समजू लागतो. "आई" आहे ती,आपण तिला नेहमीच लहान वाटत असतो, आपण मात्र मोठे होता होता,तिच्या प्रेमाला लुडबुड समजू लागतो. लुडबुड वगैरे काही नसते,तो तिच्या मायेचा भाग असतो, कितीही नाकारले आपण,तरी तिला ह्याचा कधीच राग नसतो. मोठे होतो आपण,घरचे लग्न लावतात,मुलेबाळे ही होतात, तरीही आई साठी लहानच आपण,जरी घरात नातवंडं असतात. कित्येक वर्ष संसार करूनही,सौ ला रोज आवडी निवडी चे सांगावे लागते, सौ जेव्हा माहेरी गेली,आई न विचारता आपल्या आवडीचे स्वयंपाक करते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ
Meena
लेक...... एक खिडकी तीला खंत आहे त्यातुन बाहेर, जाता ,येता येत नाही ती विचार करते ,मी रोज येथे बसून माझ्या वडिलांना पाहते ते रोज सकाळ संध्याकाळ तिच्य
sandy
*भावजय डे,* आई आली होती थोडे दिवस विश्रांतीला...गेली काल आपल्या सुनेकडे...! जाताना फार काही स्पेशल नाही,पण रात्रीचा त्यांच्या घरचा स्वयंप