Nojoto: Largest Storytelling Platform

New ऐकावे जनाचे करावे मनाचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऐकावे जनाचे करावे मनाचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकावे जनाचे करावे मनाचे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

Hola amigos, Proverbs World initiative: My thought of the Day is... #ProverbsWorld.in #yqProverbsWorld #quoteoftheday #PWmyQuote PWqod5 #YourQuoteAndMine #PWqod51

read more
ऐकावे जनाचे,करावे मनाचे.
मन ही काही करताना म्हणे
विचार घे काही जणांचे.
विचार घेता काही जणांचे
एकच गोष्ट ऐकण्यास मिळे
कुठे ऐकतोस त्या शहाण्याचे. Hola amigos, 

Proverbs World initiative:
My thought of the Day is... 

#ProverbsWorld.in #yqProverbsWorld #quoteoftheday #PWmyQuote #PWqod5

sunita parjapat

#कठपुतली नाचे रे #कविता

read more
mute video

Vrishali G

मनाचे व्यापार

read more
mute video

vishnu thore

मनाचे पक्षी... #मराठीकविता

read more
.............

©vishnu thore मनाचे पक्षी...

vishnu thore

दार मनाचे....

read more
दार मनाचे...

-विष्णू थोरे


दार मनाचे लावुन घेतो मी आताशा हल्ली

तू गेल्यावर भकास झाली बाजूवाली गल्ली


ध्वज घेऊन लोक निघाले कुठे असे अनवाणी

देव झोपला बिनघोर पहा दारी लावून किल्ली


ढेकर देतो मस्त सुखाने जो तो अच्छे दिनचे

रेशन घेण्या रांग उभी ही इथे कुणाची भल्ली


पेग नशेचा लावुन थोडा खोटे दिले भाषण

खिशात घालुन जो तो फिरतो आता मुंबई दिल्ली दार मनाचे....

Laxman Sapkale

नातं मनाचे....

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile