Nojoto: Largest Storytelling Platform

New आता त्याला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आता त्याला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आता त्याला.

    PopularLatestVideo

Secret Quotes

A S. mins= समजले नाही कधीच समोरच्या व्यक्तीला या शब्दाचे अर्थ कधीच, प्रत्येक गोष्टीत अक्षर सुद्धा त्या व्यक्तीच्या नावाचे आहेत आयुष्यात प्रत

read more
बोलण्याची इच्छा संपली शेवटी,
पण 
मनातली खंत काही केल्याने नाही
संपली,
आज वर तपते राहिले मन माझे,
पण
आता आयुष्यभर मात्र ते मन जळतचं
राहील,
त्रास सुख दुख मला काही गोष्टींचा होता
पण
आयुष्यभर आता ते नक्कीच माझे सोबती
राहतील,
काहींना तिथे त्रास दुखः हे फक्त माझेच
होते ना ?
आज पण मला प्रश्नात आणि कोड्यातचं
आयुष्य काढायचे आहेत..
  AS Patil✍️ A S. mins= समजले नाही कधीच समोरच्या व्यक्तीला
या शब्दाचे अर्थ कधीच,
प्रत्येक गोष्टीत अक्षर सुद्धा त्या व्यक्तीच्या नावाचे आहेत
आयुष्यात प्रत

अल्पेश सोलकर

हो.. ती तशीच आहे.. मला पाहिजे होती अशीच आहे.... डोळ्यात काजळ तर भरत नाही पण डोळ्यात डोळे घालून बगतो मी तिला... ओठानही जास्त नटवत नाही ती..क

read more
हो..
ती तशीच आहे..
मला पाहिजे होती
अशीच आहे....

(Read in Caption) हो..
ती तशीच आहे..
मला पाहिजे होती
अशीच आहे....

डोळ्यात काजळ तर भरत नाही
पण डोळ्यात डोळे घालून बगतो मी तिला...
ओठानही जास्त नटवत नाही ती..क

sandy

असे म्हणतात की पहिलं प्रेम विसरता विसरत नाही...... असाच एकाचा अनुभव.... कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील तुमच्या... 😊😊😊 मोबाईलवर आलेला अज् #story #nojotophoto

read more
 असे म्हणतात की पहिलं प्रेम विसरता विसरत नाही......

असाच एकाचा अनुभव....
कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील तुमच्या... 😊😊😊

मोबाईलवर आलेला अज्

sandy

❤️💛❤️💛❤️💛❤️💛 पहिला स्पर्श असा का झाला? 💛❤️💛❤️💛❤️💛❤️ ७/८ खोल्यांचा मोठा वाडाच म्हणा. चौकोणी. त्यात रहायला संपतराव-मालतीबाई आणि एकुलती शितल. #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛❤️💛
पहिला स्पर्श असा का झाला?
💛❤️💛❤️💛❤️💛❤️

७/८ खोल्यांचा मोठा वाडाच म्हणा. चौकोणी. त्यात रहायला संपतराव-मालतीबाई आणि एकुलती शितल.

sandy

❤️💛❤️💛 सोकॉल्ड प्रेम 💛❤️💛❤️ लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी... तो आज #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
सोकॉल्ड प्रेम
💛❤️💛❤️

लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी...

तो आज

श्रीमंत हेमंत मानकर

आता बर्ड फ्ल्यु आला... #Comedy

read more
"असेल हिम्मत तर्रर्रर्र.. 
आत्ता खाऊन दाखवा, बघू !"
😂

©श्रीमंत हेमंत मानकर आता बर्ड फ्ल्यु आला...

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
चांगल्या माणसांचं सगळं चांगलच होतं, वाईट कधीच होत नाही. पण ते चांगलं होणं हे सामान्य व्याख्येत बसणारं नसतं. घर, बंगला, गाडी, मुलं, नोकरचाकर ही ती व्याख्या नसते. तर चांगलं होण्याची व्याख्या वेगळी असते "त्याच्या" दृष्टीने. ती म्हणजे अशा लोकांना कधी हात पसरावे लागत नाहीत ना पैश्यांसाठी, ना मदतीसाठी. वेळ पडली तर ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यांना. तसेच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर न कितीही कठीण परिस्थिती आली तरी न मावळणारे हास्य आणि समाधान असते ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भौतिक सुखाची आस सगळ्यांनाच असते पण भौतिक गोष्टी आत्मिक सुख, समाधान देतीलच असं नाही. पण म्हणून सगळं सोडून भणंग व्हावं का ? तर नाही सगळं असतानाही सगळ्यातून बाहेर पडायची वेळ आली तर दुःखी न होता परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. खूप कमी लोकांना जमतं हे पण ज्यांना जमतं त्यांचं जगणं सोनं झालेलं असतं. जगात सगळीच माणसं चांगली माणसं असतात पण चांगुलपणा म्हणजे नेमकं काय हे ज्याचं तो ठरवत असतो. अन् त्याचं फळही तसच प्रत्येकाला मिळतं हो की नाही?? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.
#गौरीहर्षल
७.६.२०१८ #ज्याचा त्याचा प्रश्न

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. 
#गौरीहर्षल #ज्याचा त्याचा प्रश्न

vishnu thore

ज्याला तोलता येतं त्यालाच पेलता येतं..!

read more
 ज्याला तोलता येतं त्यालाच पेलता येतं..!

kalyani Pawar.

पाऊस आला की त्याला ती आठवते.. #mohabbatein #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile