Find the Latest Status about शाक्त शिवराज्याभिषेक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाक्त शिवराज्याभिषेक.
Shashank
शहाजी राजांच्या पराक्रमाने घडले, जिजाऊंच्या संस्काराने वाढले.. नाही कधी हरले, जरी अनेकांनी अडवले.. धन्य होती ती प्रजा, ज्यांना मिळाला असा राजा.. शिवाजी महाराजांचे होते शासन, विराजमान झाले महाराज अणि धन्य झालं ते सिंहासन.. शिवराज्याभिषेक
Switch To
नील अंबरी छत्र चामरे घन निनाद अभ्री विरे छत्रपती शिवराय की जय गर्जती सह्याद्रीचे चीरे. मेघ वाजवी डंका नौबत वारा होऊ पाहे तुतारी पायघडी झाली अवनी वृक्षांनी मांडल्या पथारी. पंचतत्व साक्ष देऊन शिवतत्वी झाली विलीन बत्तीस मण सुवर्ण सिंहासनी विराजले क्षात्रतेज कुलीन. तिमिर लोपला युगायुगांचा शतकोत्तर शिवसूर्य तळपला अराजक ना खपेल कोणते भगवा द्योतक बनून झळकला. सप्त नद्या अन् सप्त सागरा अभिषेकाचे भाग्य लाभले गुलामीस ना उरली जागा रुधिरात शिवस्वराज्य जागले. तो सोन्याचा दिन उगवला मानवतेची प्रभात झाली स्वराज्याला छत्र लाभले शिवराय आमुचे राजे झाले. रायगडाची निधडी छाती रायगडाची पवित्र माती औक्षणास चेतल्या गगनी तारकांच्या अगणित वाती. आस्ते कदम अलकाब पुकारा अंगावर रोमांच शहारा छत्रपती शिवराय की जय! तट बुरजावर ढोल नगारा. त्रिवार वंदन लाखो मुजरे चरणी तुमच्या युगे युगे महाराष्ट्र माऊली कृतार्थ झाली गहाण स्वाभिमान झाले जागे. क्षत्रिकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज *शिवराय छत्रपती राजे झाले.*🙏🏻 @ सुवर्णा शिवाजी वाघमारे( आल्हाट) ©Switch To शिवराज्याभिषेक
GJ's Motivational
ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते, झोपुन स्वप्न पाहत रहा.... किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा..... पर्याय आपणच निवडायचा असतो... ©GJ's motivational blogs 6जून...शिवराज्याभिषेक दिन
काव्यात्मक अंकुर
शिवराज्याभिषेक सामान्य रयतेचं हित आणि हिंदवी स्वराज्याची जीत याचसाठी जगले होते जे विशेष प्रजेचं मन आणि स्वराज्याचा मान राखून ज्यांनी केला होता एका नव्या युगात प्रवेश आज पुन्हा तो मंगलदिवस उजाडला जेव्हा घडला होता माझ्या 'शिवछत्रपतींचा' 'शिवराज्याभिषेक' ©काव्यात्मक अंकुर #शिवराज्याभिषेक #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #writer #writing #shivajimaharaj #shivrajyabhishek #shivajiraje #Memories
vaishali
झाला रायगडावर कोरली पराक्रमाची गाथा इतिहासाच्या प्रत्येक पानावर नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे राज्याभिषेक शिवरायांचा... #राज्याभिषेक_सोहळा #राज्याभिषेक यशवंत, किर्तीवंत, वरदवंत, पुण्य
Manasi Ghatge
पवित्र हा सोहळा आनंदाचा वंदन आणि नमन करिते माझ्या प्रेरणा स्थानाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहेत राजे अवघ्या रयतेच्या मानांचे आणि स्वाभिमान मराठी मुलुखाचा..... नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे राज्याभिषेक शिवरायांचा... #राज्याभिषेक_सोहळा #राज्याभिषेक यशवंत, किर्तीवंत, वरदवंत, पुण्य
Srinivas
मेरी नज़र में योग दर्शन, आत्मा का चिंतन है। योग की सरल प्रक्रिया का अभ्यास करके जीवन, तन और मन को शाक्त, संतुलित और सहज बनाकर, एक सामान्य व्यक्ति, एक बेहतर इंसान बन सकता है। Yoga करो Young बनो Happy Yoga Day २०२१ ©Srinivas Mishra मेरी नज़र में योग दर्शन, आत्मा का चिंतन है। योग की सरल प्रक्रिया का अभ्यास करके जीवन, तन और मन को शाक्त, संतुलित और सहज बनाकर, एक सामान्य
Srinivas
#GuruNanakJayanti खुद में गुरु हो जाना: जब मैं एक बच्चा था, तो मैं एक बड़े लोगों के तरह शाक्त होने की कोशिश कर रहा था, जैसे-जैसे मैं बड़ी होती गई, मैंने एक बच्चे की तरह कोमल बनना सीखा। ©Srinivas Mishra I was trying to be as strong as an adult when I was a kid, as I grew older, I learned to be as gentle as a child. खुद में गुरु हो जाना: ज
vishnu prabhakar singh
माँ दुर्गे एकाकी शक्ति आदि शक्ति ,गुणवती धर्म रक्षिका ,भवानी प्रधान प्रकृति, साध्वी जन शाक्त पूजें जया शीशनमित,मांगे दया नमूद कर, तार माते बुद्धि तत्व,कुल सजा माँ दुर्गे विकार रहित सती, साध्वी, आध्या भवमोचनी, भवप्रीता केवल देवी आराध्या जय मातादी जयकार ख्याति देवी अपरंपार देवी कवच,सूक्त दात्री माँ पूरंजनी मोक्ष द्वार माँ दुर्गे गुणवती माया आर्या पाटला,बलप्रदा सत्यास्वरूपी अनन्ता ब्राह्मी ही भजो सर्वदा ॐ दुर्गा देव्यै नमः। माँ दुर्गे एकाकी शक्ति आदि शक्ति ,गुणवती धर्म रक्षिका ,भवानी प्रधान प्रकृति, साध्वी जन शाक्त पूजें जया शीशनमित,मांगे