Nojoto: Largest Storytelling Platform

New बंद झालेत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बंद झालेत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बंद झालेत.

Related Stories

    PopularLatestVideo
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

#सिनेवेडा_मी..
मोठे लेख लवकर कुणी वाचत नाही..
म्हणून मोठे लेख लिहायला थोडा कंटाळा येतो..
आता हाच जो लेख तुम्ही वाचणार आहात,खुप दिवस झाले लिहिलं म्हणतो पण कंटाळा करायचो..
शेवटी आज लिहिलंच पण अर्धवट..
(Caption मध्ये वाचावे) #सिनेमा  #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत
सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त्

#सिनेमा #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त् #सिनेवेडा_मी

0 Love

74cc7d60d8769c5cc7955a21f958e5ca

sandesh ghare

बंद झाले
आधी मनाचे दरवाजे बंद झाले 
मग घराचे दरवाजे बंद झाले
रांगायचं आजही होतं पुर्वीसारखे त्या आपुलकीच्या वाटेवर,
पण चालायला शिकलो अन व्यव्हार सुरु झाला,
मग हट्टाने वागणे अन आपुलकीचे बघणे दोन्ही बंद झाले

कवी: संदेश तुकाराम घारे बंद झाले

बंद झाले

5 Love

09679b3e5e03b35c3d041283770b59a8

Prajval Nargade

कूटूंब हे नातेवाईक झालेत
दूरध्वनी पण नाही आलेत
काही चार चौघच मावलेत
त्या कठीनाईच्या वाटेत
तरी राग त्या चार चवघेत
कारण तेच तर आहेत
जे मला समजेल 
ज्याना धका बसला
तरी न मनोता मानेल
तूम्हीच मित्रहो 
कूटूब माझेत
कारण कूटूब हे माझे
आज नातेवाईक झालेत कूटूंब हे नातेवाईक झालेत
#कूटूंबहेनातेवाईकझालेत

कूटूंब हे नातेवाईक झालेत #कूटूंबहेनातेवाईकझालेत #poem

17 Love

f31f7c26a7f7ac483d4fa6baa1541f3c

Omprakash Totawad

प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले
आता का रडतोय  सोड जाऊदे, झाले ते झाले..

नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले
आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले..

संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले
आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले..

तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले
तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले..

      ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले

सोड जाऊदे झाले ते झाले #poem

0 Love

0870f94682071ab613e9de631c22f5ee

Avinash Shinde

पोरकं झालेल हृदय......

पोरकं झालेल हृदय......

42 Views

90b5b0a256bd7b0115e4abd6d409f1ec

dinesh Rajiram gajbhiye

देशातील देव सारेे झाले फरार आता
भक्त आणि देवांत पडली दरार आता

मानवी संकटात ना धावले ते कधीही
भक्त करु लागले देवांची तक्रार आता

तेहतीस कोटी पैकी दिसले ना एकही
कोरोनाचे जरी झाले रुप विक्राळ आता

दुनियेत नाहीत देव हे आम्हा कळाले
मानवी सेवेचा करूया नवा करार आता
  

Dinesh Gajbhiye फरार झाले

फरार झाले

7 Love

3785d165107b31ef45ab41fa96116366

Someshwar D

अबोल झाले..

अबोल झाले.. #Shayari

57 Views

780d09c291fa920b92ee978684a1e6bb

kuldeep yadav

उनकी उन नर्मियो ने 
हमे बर्बद ही कर दिया
😢

©23pharma
  संद 
मंद

संद मंद #शायरी

66 Views

e0aa07f77ff8f26ed6df94ecf9186c74

RD rudraa

Alone  नाजूक जणू हसणे खरे तुझे 
बघताच तुला बेभान मन होते माझे
अलगद तुझ्या डोळ्यांच्या पापण्यांना 
स्पर्श करून मी रंगलेली स्वप्न व्हावे.....

RDRUDRAA सहज प्रेम झाले

सहज प्रेम झाले

2 Love

6b0f6a6d62b5695fc3b904bf0535f07f

Sachin Futak

शब्द झाले मुके आला डोळ्यात पाझर!
आल आलं कोरोना संकट देशा-देशांत झाला प्रसार!!

देवा- विदेशांनी करूनी बंदोबस्त, प्रयत्नांची पराकाष्ठा करी!
दिवस रात्र झुंज देतायती डॉक्टर, नर्स, पोलिस, समाजसेवक, शासकीय अधिकारी!!

तुम्ही नका पडु घराबाहेर , मीही नाही पडणार!
करूणीया या मंत्र्यांचे पालन आणि पुन्हउच्छार!!

टाकुनी नायनाट करूणी या संकटाचा!
जगी जगी देऊ संदेश मानवतेचा!! शब्द झाले मुके

शब्द झाले मुके #poem

3 Love

e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

*विषय:-का कुणास ठाऊक देवा*
*********************
का कुणास ठाऊक देवा.?
नेहमी वेगळंच घडत,
काम प्रामाणिक केलं
तरी त्यात विघ्नच येत.

का कुणास ठाऊक देवा?
एखाद्यावर किती प्रेम केलं,
तरी त्याच उत्तर त्यानं
विश्वासघात देऊन दिल.

का कुणास ठाऊक देवा?
आज कोणाचा कोणावर,
विश्वास नाही उरला आता
प्रत्येकवेळी फुटते ते खापर.

का कुणास ठाऊक देवा?
म्हणून हा कोरोना आला,
मुसक्या  बांधून माणसांना
आज फुटा फुटावर बसवला.

का कुणास ठाऊक देवा?
आज देव देवळात नाही,
मनाच्या आर्त गाभाऱ्यात
माणुसकीचा भाव पाही.
------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke काय झाले देवा

काय झाले देवा #मराठीसंस्कृति

12 Love

f392501011f05d06ba51853303ea7b26

Ishwar Morghade

 अधीर मन झाले

अधीर मन झाले

4 Love

f6f9a2ee569fdb197820e0cafdc902ef

Satish Deshmukh

भरमसाठ झाले... ! 

गरळ ओकणारे भरमसाठ झाले! 
फुकाचे फवारे भरमसाठ झाले! 

विखारी मनाला विषाचीच मात्रा
भडक बोलणारे भरमसाठ झाले! 

कदर कोण करतो इमानी जनांची
चरण चाटणारे भरमसाठ झाले! 

मनी खोट लपली मुखी गोड वाणी
भुरळ पाडणारे भरमसाठ झाले!

खयाला अभावी गझल का करावी
उथळ चंद्र तारे भरमसाठ झाले! 

खरी देशभक्ती अता कोण करतो? 
उगी घोष-नारे भरमसाठ झाले!

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ.

©Satish Deshmukh #alone भरमसाठ झाले

#alone भरमसाठ झाले #मराठीकविता

3 Love

4616a0923e23c15b2e977e3f775d4a6d

MR VIVEK KUMAR PANDEY

#बुंद बूंद से

#बुंद बूंद से #बात

426 Views

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 स्पर्श तुझा होता झाले मजसी फितूर,
मी झाले मजसी फितूर
सर बहरली,
ओठी थरारली;
लाजूनी काया चूर,
झाले मजसी फितूर,
मी झाले मजसी फितूर
भान दंगले,

स्पर्श तुझा होता झाले मजसी फितूर, मी झाले मजसी फितूर सर बहरली, ओठी थरारली; लाजूनी काया चूर, झाले मजसी फितूर, मी झाले मजसी फितूर भान दंगले, #poem #nojotophoto

4 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 मन झाले पाऊस बाई...

मन झाले पाऊस बाई...

6 Love

00c0fb0336a3a4bd3dbe454ed08e44a6

Sandhya G-N

हातात हाथ होते कधी तरी आज हातातले  हाथ सुटले, मन मोकळे झ्हाले आज जेव्हा ते खरं खर बोलून सुटले l ना कोणता द्वंद आहे ना कुठले राग, होता कधी तो माझा पण गेला क्षणात सोडूनि आज  वेळोवेळी हे असेच होईल का? ना सांगता ना बोलता किती तरी नाते असेच मारतील का?

©Sandhya G-N
  #मन मोकळे आज झाले

#मन मोकळे आज झाले #मराठीविचार

48 Views

cd63c0dbc92056fa2f87b9956b291498

Diwan G

जब किस्मत ही गंदी...
तो क्या करेगा बंदा,क्या करेगी बंदी।

Diwan G #किस्मत #बंदा #बंदी #गंदी
9a7643933e3008b79425dbffa4e5ebf5

priyanka..

मराठा आरक्षणावर हैराण झाले आहेत

मराठा आरक्षणावर हैराण झाले आहेत #मराठीपौराणिक

72 Views

a965bb7224561b368eecf83609d4e4e7

Dnyanesh Bhalerao

न सांगता प्रेम कसे झाले

न सांगता प्रेम कसे झाले

246 Views

7423c3e42e8ed4cd01b994f16b845451

Rutuja kalkate

खूप काही सांगायचं होत
पण मनातले ओठांवर कधी आलेच नाही
प्रयत्न माझे सुरूच होते
पण शब्दांनी साथ कधी दिलीच नाही

कित्येकदा नजरेतून व्यक्त झाले
पण शब्द मात्र अबोलच राहिले....
शेवटी गोजिऱ्या त्याच्या डोळ्यात 
मी फक्त स्वतःलाच न्याहाळत राहिले...

हे एकाकी मन फक्त त्याच्या भेटीसाठी धडपडले...
त्याच्या आठवणीत बऱ्याचदा एकांतात झुरले...

एक क्षण...

कुठेतरी जाणवलं की 
प्रेमाचे कोवळे ऋतू बहरताय...
शब्दावाचून अर्थ उलगडून
दोघांचेही मनं जुळताय....

त्यालाही जाणीव झालीय प्रेमाची
अशी कबुली या हृदयाने देऊ केली....
अन हि स्वप्नवेडी पुन्हा 
त्याच्या स्वप्नात रंगून गेली...

पण अचानकच असे काय झाले???

त्याच्या मोहक हास्याने वाढलेले
ह्रदयाचे ठोके पुन्हा  पूर्ववत कसे झाले  ....?
हवेहवेसे ते क्षण 
वाऱ्यासवे नकळत विरून  कसे गेले....?
😔😑😔

रात्र सरुनि पहाट झाली
स्वप्नांची आहुती देत ती भानावर आली

कसलीच अनुभूती घेतली नसतानाहीं
तिला असे स्वप्न का पडावे?
कदाचित शेवट गोड व्हावा यासाठी संकेत तिने हे समजावे...
#ऋतू writes💖 पण अचानक असे काय झाले?

पण अचानक असे काय झाले? #ऋतू

4 Love

7097918ce9a6dac2239208c683560c20

Rajendra

मी आज मुक्त झाले

#myvoice

मी आज मुक्त झाले #myvoice #poem

33 Views

af3a8bf76bc1d747ff9b9f78ed658258

Prince Rathod

डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले..
आजही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ...
येताच आठवण तुझी
मनाला माझ्या खुप सावरले
... ... तर

डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले.. आजही पुन्हा तेच झाले मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ... येताच आठवण तुझी मनाला माझ्या खुप सावरले ... ... तर

57 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पाहुनी तिचे सौंदर्य,
काही सुचेना झाले.
घेतली लेखणी हाती,
सारे शब्द पसार झाले.
कित्येक काव्य लिहिले,
असे न कधी झाले.
कविता लिहायला घेताना,
कुठे शब्द पसार झाले.
कित्येक उपमा सौंदर्यासाठी,
तिच्यासाठी कमीच राहतात.
तिचे सौंदर्य लिहिताना,
शब्दांतही उणिवा राहतात.
जुंपते मग शब्दाशब्दात
अन सारे शब्द पसार होतात. सुप्रभात लेखकानों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
शब्द पसार झालेत...
#शब्द #पसार
#collab #yqtaai
लिहित राहा.    #YourQuoteAndMine

सुप्रभात लेखकानों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे शब्द पसार झालेत... #शब्द #पसार #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

0 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

भेटणे कठीण झाले,  सोडणे कठीण झाले
शोधात सावलीच्या , पळणे कठीण झाले

कितीही विश्वास असला,माझ्यावर तरीही
खरा प्रियकर म्हणून , कळणे कठीण झाले भेटणे कठीण झाले,  सोडणे कठीण झाले
शोधात सावलीच्या , पळणे कठीण झाले

कितीही विश्वास असला,माझ्यावर तरीही
खरा प्रियकर म्हणून , कळणे कठीण झाले
©

भेटणे कठीण झाले, सोडणे कठीण झाले शोधात सावलीच्या , पळणे कठीण झाले कितीही विश्वास असला,माझ्यावर तरीही खरा प्रियकर म्हणून , कळणे कठीण झाले © #Prem #marathi #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

0 Love

8a94f28e3742ace5342115fed3e8655c

Mukesh Bansode

किती उन झाले,  कवी किरण येले

किती उन झाले, कवी किरण येले #मराठीकविता

166 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

मी फुलांना कुस्करता ते  अत्तर झाले 
मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले

मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या
हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाले
श्वास तू माझा 
कुणी उगाळले कुणी कधीच विसरून गेले
भाव मनातले मांडताना प्रश्नच उत्तर झाले

उमाळे उधानतात कैकदा येऊन मनात
स्वप्न होते फाटके माझे अधरोत्तर झाले
 RJ कैलास #मी फुलांना कुस्करता ते  अत्तर झाले 
मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले

मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या
हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाल

#मी फुलांना कुस्करता ते अत्तर झाले मी स्वतःला टाळता शब्द निरुत्तर झाले मोजल्या जरा घटिका जुन्या मिलनाच्या हिशोब आठवात कागदावर सविस्तर झाल

10 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

ज्यांच्या खिशात पाकीट,ते व्यसनी झाले..
इतके कसे खुलेआम सारे ' बदनाम ' झाले..

इतकी झुंबड ' बदाम राणीला ' पाहण्याची..
इतके कसे लालची सारे ' गुलाम ' झाले..

 ओळखपत्र गळ्यात सरकारी, ट्रेनने भुर्र झाले..
रस्त्यावरील सामान्य सारे ट्रॅफिक ' जाम ' झाले.. ज्यांच्या खिशात पाकीट,ते व्यसनी झाले..
इतके कसे खुलेआम सारे ' बदनाम ' झाले..

इतकी झुंबड ' बदाम राणीला ' पाहण्याची..
इतके कसे लालची सारे ' ग

ज्यांच्या खिशात पाकीट,ते व्यसनी झाले.. इतके कसे खुलेआम सारे ' बदनाम ' झाले.. इतकी झुंबड ' बदाम राणीला ' पाहण्याची.. इतके कसे लालची सारे ' ग #Train #yqbaba #yqmarathi #yqtaai #lockdown #yqmarathiquotes #alpeshsolkar

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile