Nojoto: Largest Storytelling Platform

New विठूराया तुझी पाहिली पंढरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विठूराया तुझी पाहिली पंढरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विठूराया तुझी पाहिली पंढरी.

    PopularLatestVideo
448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

एक आशा ...आशाच राहिली..
खऱ्या आयुष्यात नाहीच.. 
फक्त स्वप्नात पाहिली. एक आशा ...आशाच राहिली..
खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली.

एक आशा ...आशाच राहिली.. खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली.

2 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

एक आशा ...आशाच राहिली..
खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली. एक आशा ...आशाच राहिली..
खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली.

एक आशा ...आशाच राहिली.. खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली.

0 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #विठुराया
9e6dc0a2edbf898b1a6fb204be4d6f74

शब्दवेडा किशोर

पांडूरंग म्हणजे वारकर्‍यांच्या गळ्यातली तुळशीची माळ
पांडूरंग म्हणजे रखुमाईचं कुकंवानं मळवटलेलं कपाळ
पांडूरंग म्हणजे भक्त पुंडलीकाने फेकलेल्या विटेवर
अठ्ठावीस युगं जगउद्धारासाठी उभा असलेला अनंत काळाचा देव
पांडूरंग म्हणजे तुकोबारायाच्यां अभंगातला टाळ
पांडूरंग म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भक्तीच्या नांगराला सोन्याचा फाळ
पाडूरंग म्हणजे कायम आठवणीतले भक्तीमय छत्र
पांडूरंग म्हणजे संतमहंतांचा सुवर्ण आयुष्यकाळ 
वारकर्‍यांकरीता हिरवागार झालेला रानमाळ
पांडूरंग म्हणजे वारकर्‍यांच्या गळ्यात स्थिरावलेली
सोन्यापेक्षाही श्रेष्ठ तुळशीची माळ
पांडूरंग म्हणजे वारकर्‍यांना स्वप्नात भासलेला
जन्मोजन्मीचा सुवर्णमय सुखबरसातीचा काळ
पांडुरंग म्हणजे हरीभक्तांचा अविट असा जागर
पांडुरंग म्हणजे मायेचा पाझर
पांडुरंग म्हणजे तिन्ही जगाचे खरे सार
पांडुरंग म्हणजे वारकऱ्यांचे खरे अस्तित्वरूपी माहेर अन् सासर

©शब्दवेडा किशोर #विठुराया
898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

विठुराया, तू बसला असा
आंब्याच्या रासामधी ।
इथे जगणं मुश्किल झालंय
आमचं ह्या कोरोना मधी ।।
कधी होईल सुटका 
ह्यातून आमची ।
दाखव आता काहीतरी 
लीला तुझी ।।

 #विठूराया  #कोरोना  #मराठीकविता  #yqtaai
e09437f03d57fb535cc7355a2ee01cd1

Vishal Chavan

विठुराया..
कुशीत परत घे मला..
पुन्हा माझा हो विठ्ठला...
शरीर मन आत्म्याचा,
 होऊ दे आज गोपाळकाला...

विटलो अती प्रपंचाला..
सांग सांगू कुणाला...
मन भारी लंपट हे विठू..
लाज नाही त्याला....

नाही कुणी सखी इथे,
कुणी नाही सखा रे..
खूप फिरलो निराश होऊन..
पाहिला जग अख्खा रे...

निराश होतो म्हणून फिरलो..
फिरुनही निराशा झाली रे...
आज प्राणाला प्राणांतिक..
याद तुझी बघ आली रे....

पुन्हा आपलंस कर..
कुणी नाही तुझ्याविना...
भक्तास तुझ्या हे पांडुरंगा..
विरह आग सोसवेना..

Vishaal/Aadinaath 
09-07-21













.

.

©Vishal Chavan #विठुराया #आर्जव
1a6e33bb03a921d8f065c687dc740fdf

Ruii music

*सुख तुझे लांबूनच पाहिलं*

दुःख तुझें मी पूर्ण वाटून घेईल
सुख तुझें मी लांबूनच पाहिलं 

दुःखात साथ करू मात घेतली
 होती शपथ हातात घेऊन हात
भेटीची आस असावी नात्याला गाठ असावी 
कधी सुटेल वाट सुदंर अशी पहाट असावी
नकळत तुझ्या मी पाठी उभा राहिल 

अश्रु तुझा डोळ्यात दुःखाचे धुके
कैकदा मैफिलीत बसणारे धक्के  
दुःख व्यक्त झाले ना इथे अपार
तुझा सवे करतो प्रेमाचा  आदर
प्रेमाचे फूल कधी सुकुन न जाईल

देशील दुःख खंत वाटेल मनाला
आठवशील पुन्हा त्या क्षणाला 
शब्द तुझा ओठावर असतील
डोळे भिजतील पाण्याने
न अश्रूंची धार तुझा गालावर वाहिलं
सुख तुझे मी लांबूनच पाहिलं 

वाहताना अश्रू ओठावरून जिभेवर येऊन मिळतील 
प्रेमाचा हा ओलावा मिठास,
नाती ज्योती एकांत जुळतील 
शोधशील तू तिथे मी येइल
सुख तुझे मी लांबूनच पाहिलं.

तुझाच
शाहिर पवन

©Ruii music
  सुख तुझे मी लांबूनच पाहिलं

सुख तुझे मी लांबूनच पाहिलं #मराठीकविता

47 Views

8e90fba3fccdface948ec93ff929bed1

Saumitra Joshi

उभा आहे विटेवरी आनंदाचा कंद |
सावळा गोविंद,सखे सावळा गोविंद||

गळ्यात घातली तुळस मंजिरीची माळ |
दुःख जातील परतून,येई आंनदाचा काळ ||

सावळ्याला घालितसे चंदनाचे विलेपन |
रखुमाई ला भाळी लाविते केशरी कुंकुम ||

नेसवुनी धोतर घाली साज शृंगार |
मस्तकी लावूनी टिळा रूपे सुंदर ||

घेई काळजी वेड्या भाबड्या भक्तांची |
लागता पायीं चटके,तरी वाट पंढरीची ||

निघे पालखी तुकाराम,गोरा,चोखोबा |
दिसें कटेवरी हात घेऊन सावळा विठोबा||

24 . 03 . 2021

©Saumitra Joshi #विठ्ठल
#पांढरी
15b56839dd111771a814c5ebc64d919a

Tejz0560

#विठ्ठल #पंढरी #Vithal #Krishna #विठू_माऊली #mauli
b1c8dc444a25a9dc852c850ce5903e49

Vaibhav Thakre

मृत्यू अटळ आहे ना तुझा चुकला ना माझा चुकणार फक्त मृत्यूची वेळ तुझी माहिती

मृत्यू अटळ आहे ना तुझा चुकला ना माझा चुकणार फक्त मृत्यूची वेळ तुझी माहिती #मराठीकविता

69,491 Views

955fd3a6ce55ad8cac1058fb16a96b18

Jiyansh Photography

विठ्ठल माऊली
#विठ्ठल #विठुराया
df815640c77ffad1035aa8c1aa0a9b4d

Anil Shinde

मी पाहिली..!

मी पाहिली..!

67 Views

1cf47e02b2339dc99335468dec8544e7

Dr Anand D

सगळेच लोक असतील खरे 

तसा हा काही स्वर्ग नाही,

माणूस आहे की खेळणं मी 

कळायला काही मार्ग नाही..!


भावनांचा तू खेळ केलास

पण मी तर नेहमी खरा होतो,

जवळ येण्याचं कारण काय

म्हणे मी इतरांपेक्षा बरा होतो..!


हृदयाचं मला माहित नाही

पण कायम तुझ्या ओठांवर होतो,

मोजून सांग मला आता 

मी कितव्या बोटावर होतो..!


लिहणार होतो मी नवीन कथा

या खोट्या जगात अपूर्ण राहिली,

या ऋतूला काय दोश देऊ

मी माणसं बदलताना पाहिली..! #माणसं बदलताना पाहिली..!

#माणसं बदलताना पाहिली..! #poem

5 Love

505fee5b85f762d313bc8c8dfbda4143

ॲड. शिवाजी खाडे

विठुराया फगत पाणी त दे रे.....😢

विठुराया फगत पाणी त दे रे.....😢

6,904 Views

bf06f410740d90961abe6140d8a104ed

Gayatri Sonaje

 पाहिले मी

पाहिले मी #nojotophoto

7 Love

194a67882ec476507a183875bed26a04

Sachin Devade

पाहिला पाऊस ...

पाहिला पाऊस ... #nojotovideo

36 Views

6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

पाहिले मी

पाहिले मी #Shayari

142 Views

8dcf42a53b236ab0914f3019b373691b

bhushan pandit

 पाहिलं प्रेम

पाहिलं प्रेम #nojotophoto

6 Love

2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

पहिली गोष्ट

पहिली गोष्ट

117 Views

dda615b536f30b1db6acf128614e4c14

Abhiejeet Anant Tambe

पहिली भेट तुझ्या आणि माझ्या प्रितीची, जशी किनाऱ्याला भेट समुद्राच्या लाटेची

मास्क च्या आड चेहरा तिचा मनाला भूल पाडत होता, जणू काही हृदयाचा तोल माझा हळू हळू जात होता

तिची अवखळ बटा सारखी चेहऱ्यावर येत होती, मग हळूच त्या बटा ती कानामागे सरकवित होती

नकळत तिची नजर माझ्यावर अचानक घसरली, आणि माझ्या डोळ्यांनी तिला प्रेमाने सावरली

मग लाजून पापण्या तिच्या झुकल्या होत्या खाली, जेव्हा थरथरत्या हाताने तिचा हात घेतला होता माझ्या हाताखाली

क्षण जरा अडकुनच गेला आमच्या दोघात तो थांबूनच गेला, हृदयाचे ठोके फक्त चालू होते तेव्हा श्र्वासांनी खूप संवाद केला

आपल्या दोघांचे डोळे फक्त एकमेकांशी बोलत होते, शब्दांची तर गरजच नवती कारण ओठांचे काम फक्त डोळेच करत होते

बस आली तेव्हा खरंच डोळे पाणावले होते, जणू काही भर दुपारी उन्हात अचानक पावसाचे थेंब टपकत होते

सूर्य आता हळू हळू सागरात विरघळू लागला, आणि तुझ्या प्रितीचा जिव्हाळा माझ्या प्रीतीत मिसळून गेला❤️ पहिली भेट

पहिली भेट

8 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

देखू तो एक नजर थी, सोचू तो कई सवाल थी,
समजू तो उलझने थी, कह दू बस दिल की बात थी,
इनकार से लेकर इकरार थी, कुछ तो थी बात उसकी नजर मे, देख के मुझे खुद् से बेखबर थी,
मिली थी जब नजरे दोनो वही तो जिंदगी की शुरुवात थी.. पहिली नजर..

पहिली नजर.. #शायरी

12 Love

0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

खुप वेगळी असते नेहमीच्या भेटीपेक्षा
दोघेही आतुरतेने वाट पाहत असलेली
खरच सर्व जग थांबते का त्या एका भेटीसाठी
मनातल्या हुरहुरीला खतपाणी घालणारी
ठाऊक असते त्या एका भेटीनंतर 
सर्व काही बदलून जाणार असते
प्रत्येकाच्या मनाच्या एका कोपऱ्यात
नेहमीच जपून ठेवलेली पहिली भेट !!!!

                              - मंगेश काणकोणकर. पहिली भेट !!!!

पहिली भेट !!!! #poem

11 Love

e0290c45ba9d796cc345312ace47f936

#Creative mind (Priya)

 तुझे चाहने का अंदाज़ मैंने तुझी से सीखा है..

तुझे चाहने का अंदाज़ मैंने तुझी से सीखा है.. #शायरी

14 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #पहिली भेट
f3e15f27000b3e42718484edd9d0b713

Sachin Narkar

माझ्या प्रेमाचे पहिले पत्र 
तिने उराशी कवठाळलेले 
मी नसतानाही माझ्या 
आठवणींचे वादळ 
तिच्या डोळ्यात साठलेले !!

स्वच्छंदी 💞 माझं पाहिलं प्रेम

माझं पाहिलं प्रेम

8 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 राहिली नाती कुठे..?

राहिली नाती कुठे..?

5 Love

eb8cba85a0a742ccb56aa53ecda386be

dipali kumawat

तू आणि फक्त तूच.... 
हसते तुझ्यासाठी,
 रडते  तुझ्यासाठी,
 गाते तुझ्यासाठी 
तूच माझे जीवन, फक्त आणि फक्त जगते तुझ्यासाठी..... पाहिली पोस्ट आहे 🙏✍️✍️✍️

पाहिली पोस्ट आहे 🙏✍️✍️✍️

4 Love

7f0ebdab131a0bdaeb38eaa17dbf1a4d

Arushelke1258

प्रतिक्षाच आली  मग मदतीला धावून
 मदतीच्या प्रतिक्षेत असताना...
आज खुप मस्त वाटल ,
कविता जगताना अन् लिहताना... #मदत#पहिली#कविता #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile