Nojoto: Largest Storytelling Platform

New खिंडीत गाठले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खिंडीत गाठले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खिंडीत गाठले.

Related Stories

    PopularLatestVideo

बी.सोनवणे

आठवांचे ढग साठले, अन् हृदयांतरी दाटले।। क्षण ते सुखाचे जीवनी, अश्रू ही गोठले नयनी।। Love

read more
आठवांचे ढग साठले, 
अन् हृदयांतरी दाटले।।

क्षण ते सुखाचे जीवनी, 
अश्रू ही गोठले नयनी।।

©बी.सोनवणे आठवांचे ढग साठले, 
अन् हृदयांतरी दाटले।।

क्षण ते सुखाचे जीवनी, 
अश्रू ही गोठले नयनी।।
#Love

Shweta Khairnar

कळस ध्येयाचे गाठले....पहिला प्रयत्न

read more
mute video

राजेंद्रभोसले

खिंडार

read more
मांडवली करनाऱ्याना 
राजकीय कडीपत्त्याना
एक दिवस अंधभक्त ओळखतील 
त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटल्या वर.... 
 राज्यकर्ते माणसं बदलली
 पण राबवणारी पिलावळ तिच आहे. 
भाटगीरी करून सत्ता मिळाली नाही तर 
दिली आहे. मोठ षडयंत्र असू शकत. 
क्रांतीची वेळ आली आहे 
आश्वासनास भुलून हुरळून जाऊ नको 
छत्रपतींचा मावळा तू
विचारांची तलवार म्यान करू नको 
लिहीत रहा जागे रहा विचार करा 
कुठेही असा पण सूज्ञ पणे संघटीत रहा खिंडार

राजेंद्रभोसले

खिंडार #nojotophoto

read more
 खिंडार

Manish Kumar Savita

तुम विचलित,व्याथित,विखंडित मत होना
हो शैया पर फिर भी खंडित मत होना।।
अंगारों पे चलना हो या कांटो पे दौड़ना
मंजिल हो करीब तो विचलित मत होना।।
हो तैयारी,रड़़ में तभी कूदना
बीच युद्ध में तुम मुर्छित मत होना।।
उड़ेगी हसीं,बनेगा मखौल भी तुम्हारा
इन मूर्खों के चक्कर में विघटित मत होना।।
आनंदित रहना सम-विषम परिस्थितियों में
तरक्की देख किसी की तुम कुंठित मत होना।।
#Manish Kumar Savita #खंडित

viraj gosavi

दिंडी #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile