Nojoto: Largest Storytelling Platform

New बोलायला वेळ नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बोलायला वेळ नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलायला वेळ नाही.

    PopularLatestVideo

Telang Ashok

वेळ राहत नाही #Quote

read more
हातात असून सुद्धा 
निसटून जाते वाळू
तशीच निघून जाते 
वेळ हळू हळू
                   ✍️अशोक तेलंग वेळ राहत नाही

Vishwas Ranshing

"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."- #nojotophoto

read more
 "जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."-

Bhalchandra Nilesh

वेळ अजुन गेलेली नाही... #poem

read more
घरात रहा...सुरक्षित रहा 
वेळ अजुन गेलेली नाही..

हात स्वच्छ धुवून घ्यावे
दर एक तासाने नियमित करावे

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

बाहेर जाताना आदेश पाळावे
तोंडाला मास्क नेहमी घालावे

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती
घरात रहा ना बाबा...कश्याला तुला आपत्ती

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

पांडू म्हणून बोलतो
पण आज ते पांडुरंग आहेत
घरदार सोडून रस्त्यावर आज
आपल्यासाठीच उभे आहेत


घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...


चला तर मग...
एकमताने निर्धार करूया
कोरोनामुक्त देश करूया

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

एकजुटीने देऊया टक्कर 
येईन कोरोना ला पण  चक्कर

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही... वेळ अजुन गेलेली नाही...

Dnyanesh Mulik

शु...... बोलायचं नाही....

read more
mute video

Vishwas Ranshing

"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही." विश्वास #nojotophoto

read more
 "जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."
विश्वास

Monica Bora

#poem @आजुनही वेळ गेली नाही #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile