Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्ञानप्राप्तीसाठी कोणा योग्य असतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्ञानप्राप्तीसाठी कोणा योग्य असतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्ञानप्राप्तीसाठी कोणा योग्य असतो.

    PopularLatestVideo

sandy

कवितेत माझ्या पाऊस असतो; वादळ असतं; भर दुपारचं ऊन असतं ! अन सावलीचा आडोसा शोधीत तहानलेल एक मन असतं! #poem #nojotophoto

read more
 कवितेत माझ्या
पाऊस असतो;
वादळ असतं;
भर दुपारचं ऊन असतं !
अन
सावलीचा आडोसा शोधीत
तहानलेल एक मन असतं!

sandy

आपण कदाचीत गुलाब असतो तर बर झाल असत क्षणिक का होई ना.. काट्यात सुद्दा सुरक्षीत राहाता आल असत.. कोणी कोना पासून दूर नसते.. कोणी कोणाच्या जवळ #Quote #nojotophoto

read more
 आपण कदाचीत गुलाब असतो
तर बर झाल असत क्षणिक का
होई ना..
काट्यात सुद्दा सुरक्षीत
राहाता आल असत..
कोणी कोना पासून दूर नसते..
कोणी कोणाच्या जवळ

j.praj

#कोण म्हणते फुलाना स्वभाव नसतो?? तुम्हा अम्हा सारखाच तो वेग वेगळा असतो #nojotophoto

read more
 #कोण  म्हणते फुलाना  स्वभाव नसतो??
तुम्हा अम्हा सारखाच तो वेग वेगळा असतो

Singer Deven Bholane

@Neeraj $ गरज प्रत्येकाला असते विषय फक्त वेळेचा असतो⏲️

read more
शेठ
 गरज प्रत्येकाला असते 
विषय फक्त वेळेचा असतो⏰ @Neeraj $ गरज प्रत्येकाला असते विषय फक्त वेळेचा असतो⏲️

anil umbarkar

आनंद वस्तूत नसतो तर समज मध्ये लपलेला असतो. #Roses #मराठीविचार

read more
लग्ना आधी घडलेल्या गोष्टी लग्नाच्या होम मध्ये भस्म झाल्यात.
माझे लग्नाआधी प्रेमप्रकरण होते, हे माझ्या पतीला माहिती झाले आहे. मी काय करू? साठी माझे उत्तर https://mr.quora.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/answers/201980954?ch=15&oid=201980954&share=bfc26417&srid=IEkTG&target_type=answer

©anil umbarkar आनंद वस्तूत नसतो तर  समज मध्ये लपलेला असतो.

#Roses

प्रेमाची_पहाट🦋

सुख असो वा दुःख अश्रूंचा आपल्याला आधार असतो, आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा 'अश्रूच' साक्षीदार असतो.

read more
जरासं दुःख झालं की 
अश्रूंचा पाऊस पाडतो, 
कधी विचारतो का अश्रूंना 
त्यांनाही किती त्रास होतो. सुख असो वा दुःख अश्रूंचा आपल्याला आधार असतो, आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा 'अश्रूच' साक्षीदार असतो.

dsp motivation

कोणताही माणूस हा वाईटही नसतो आणि चांगलाही नसतो. संस्कारांच्या भट्टीतून आणि परिस्तिथीच्या फटक्यातुन तो घडत असतो.

read more
कोणताही माणूस हा वाईटही नसतो आणि चांगलाही नसतो.
संस्कारांच्या भट्टीतून आणि परिस्तिथीच्या 
फटक्यातुन तो घडत असतो. कोणताही माणूस हा वाईटही नसतो आणि चांगलाही नसतो.
संस्कारांच्या भट्टीतून आणि परिस्तिथीच्या 
फटक्यातुन तो घडत असतो.

Rahul Rambhau Vadate

हृदयाला भूतकाळ माहीत नसतो ना भविष्यकाळ. माहीत असतो तो फक्त वर्तमानकाळ. #मराठीविचार

read more
mute video

Sandip Pawar

आई कोण असते

read more
आई कोण असते
खरच आई कोण असते ,हे आपल्याला समजत नसते 
सकाळी उठळ्या पासुन धावत असते 
मला जे हवे नको ते बघत असते 
तरी आपण खोड्या काढतो ती कुठे काय करते
खरच आई कोण असते.......
बाबा मला मारतील म्हणून आईच सावरत असते 
मी कॉलेज करून मोठे व्हावे म्हणून ती धुनी भांडी करते
स्वतःचा विचार न करता दिवस भर झटत असते 
तरी नेहमीच तिची चुक काढत राहतो 
खरच आई कोण असते...
आपले लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करत
असते
आपण मात्र लग्न झाले की आई कोण कळत नसते
नेहमी आपले दुःख लपवून कोपऱ्याला रडत राहते 
तरी नेहमी तीची चुक काढत रा
हतो
खरच आई कोण असते...
आई प्रेमाचा सागर असते ,कधी ही न संपणारे प्रेम असते 
म्हणून आपल्याला कळले नसते ,आई कोण असते
लेखक संदीप पवार( उर्से) आई कोण असते

Sandip Pawar

आई कोण असते

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile