Find the Latest Status about योगिता चव्हाण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, योगिता चव्हाण.
Nilesh Chavan
किती शोधला मी अर्थ जीवनाचा समोर प्रवाह वाहणारा पाण्याचा दिसला --निलेश चव्हाण --निलेश चव्हाण
Poetess Yogita Tiwari
उनका नाम लेते ही हमारा चेहरा कुछ यूं खिल सा जाता है कि लोग कहते हैं तुझे उससे इश्क़ हो गया.... #hearts #योगिता
Anisha Dodke
आदरणीय शंकररावजी साहेब यांची स्थुती........ कर्म भूमी आणि जन्म भूमी चे स्वप्न साकारीत व्हावे म्हणुनी रात्रंदिनी झटले........! नांदेडच्या कर्म भूमीचा काया पालट करुनी पाण्याची महती जाणुनी आपल्या प्रेरणेतून विष्णूपुरी डाम्प उभारिले.......! जायकवाडी धरण बांधुनी जलक्रांती अवघ्या महाराष्ट्राची केली याच कामगिरीतूनी अवघ्या महाराष्ट्राचे भगिरत ठरले.........! जलक्रांती,हरितक्रांती ,घडुनी मंत्री पाठबंधारे खात्याचे, झाले शेतकरी ही त्या काळी कधी नाही फसावरी चढले.......! शारदा भवन शिक्षण संस्थेच्या मध्येमातून गरीब होतकरू पाल्यांना शिक्षण दिले मराठवाड्याचे शिल्पकार ठरले.........! कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके जिल्हा नांदेड. ©Anisha Dodke शंकरराव चव्हाण #grey
Yogita rani
।। आग लगा दी है तेरे उन दिए गए खतो म , बहुत सुकून मिलता है जलाकर तेरी उन यादों को जलाकर ।। योगिता रानी योगिता रानी
Poetess Yogita Tiwari
हर ख़्वाब जुड़ा है तुझसे फिर क्यों तू ही नहीं है, मेरे पास हर ज़र्रे में तेरी महक है फ़िर क्यूं नहीं है, तुझे मेरा एहसास माना कि तू नहीं है मेरे पास फ़िर भी तू है मेरे लिए सबसे ख़ास @योगिता #twilight #nojoto #योगिता
Poetess Yogita Tiwari
आजकल लोगों को खुद से ही वक़्त नहीं मिलता और हमसे पूछते हैं कहां बिज़ी रहते हो आजकल 😊 @योगिता #Barrier #योगिता#nojoto #nojotolove
प्रकाश साळवी
"मोरूची मावशी " या कलाकृतीला जागणारे अमर कलावंत विजयजी चव्हाण आज कालवश झाले नाट्य क्षेत्राचे हे नुकसान पुन्हा भरून येणार नाही. विशेष म्हणजे ते एक गिरणी कामगार होते. गिरण्यांच्या नाटकात त्यांनी आपली ही कला जोपासली आणि नाट्य क्षेत्रात प्रवेश मिळवला त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. विजयजी चव्हाण यांस श्रध्दांजली !!