Nojoto: Largest Storytelling Platform

New कळले मला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कळले मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळले मला.

Related Stories

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

माझ्यातला "मी" कुणास कधी "कळलो" नाही अन,कळले मला "जे" त्याकडे मी "वळलो" नाही #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes umratkar_vinod_for_ #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
माझ्यातला "मी" 
कुणास कधी "कळलो" नाही।
अन,कळले मला "जे"
त्याकडे मी "वळलो" नाही । माझ्यातला "मी" 
कुणास कधी "कळलो" नाही
अन,कळले मला "जे"
त्याकडे मी "वळलो" नाही

#yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes 
#umratkar_vinod_for_

Vinod Umratkar

माझ्यातला "मी" का कुणास कधी "कळलो" नाही। अन,कळले मला "जे" त्याकडे मी "वळलो" नाही। YourQuote Taai #सेल्फीकोट #yqmarathi

read more
माझ्यातला "मी" का कुणास कधी "कळलो" नाही।
अन, कळले मला "जे" त्याकडे मी  "वळलो" नाही। माझ्यातला "मी" का कुणास कधी "कळलो" नाही।
अन,कळले मला "जे" त्याकडे मी  "वळलो" नाही।
YourQuote Taai #सेल्फीकोट #yqmarathi

pooja d

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? मी परत नवीन विषय घेऊन आलीय. मग काय आहे आजचा विषय तर विषय आहे कळले मला न केव्हा... #कळलेमला चला त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कळले मला न तेव्हा
कशी तुझ्यात गुंतत गेले।
संवाद होता होता आपुला
तुझ्या प्रेमात आकंठ बुडाले।। प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
मी परत नवीन विषय घेऊन आलीय.
मग काय आहे आजचा विषय तर 
विषय आहे
कळले मला न केव्हा...
#कळलेमला
चला त

Rashmi Hule

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? मी परत नवीन विषय घेऊन आलीय. मग काय आहे आजचा विषय तर विषय आहे कळले मला न केव्हा... #कळलेमला चला त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कळले मला न केव्हा 
जुळले कसे बंध... 

लाभला मनाला एक 
सौभाग्याचा आनंद...

विसरुन सर्व काही 
गुंगले संसारात ... 

माहेरचे बिज रुजले
सासरच्या आंगणात...

फुलली वेलीवरी
अप्रतिम फुले दोन... 

काय मागावे अजुन 
मिळाले सौख्य भरभरून... 
         Rashmi 
 प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
मी परत नवीन विषय घेऊन आलीय.
मग काय आहे आजचा विषय तर 
विषय आहे
कळले मला न केव्हा...
#कळलेमला
चला त

Kunal Salve

लेखकानों💕 मी परत नवीन विषय घेऊन आलीय. मग काय आहे आजचा विषय तर विषय आहे कळले मला न केव्हा... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. लिहीत राहा. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #कळलेनमला

read more
कळले मला न केव्हा
कधी मी तुझा झालो 
मागे वळून मी पाहता 
तुझ्यातच गुंतत गेलो 

कधी तुला आठवलं
कधी तुझ्यातच मला शोधलं
माझं मी मी पण सारं 
प्रेमात बाजूला सारलं

निराळ्या तुझ्या दुनियेचे 
सोहळे पाहतच गेलो 
कधी रडलो तर कधी हसलो
प्रेम वेडे असेच साजरे करत राहिलो लेखकानों💕
मी परत नवीन विषय घेऊन आलीय.
मग काय आहे आजचा विषय तर 
विषय आहे
कळले मला न केव्हा...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
लिहीत राहा.
#co

Sujata Darekar

लेखकानों💕 मी परत नवीन विषय घेऊन आलीय. मग काय आहे आजचा विषय तर विषय आहे कळले मला न केव्हा... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. लिहीत राहा. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes

read more
कळले मला न केव्हा 
प्रेम जडले तुझ्यावरी
आता तर क्षणोक्षणी
प्रीतीची गोड कहाणी

तुझ्याविण दिन सूना
तुझ्याविना रात्र सूनी
वाटते की तुझ्याविना
माझी अधुरी कहाणी

तो चंद्र शोभता भाळी
नभही खुलून दिसतसे
ये अन् सजव मला तू
आसूसली ही दिवाणी

कोर तुझे नाव ओठी
शब्दही तुझेच जडू दे
श्वासात तुला भरूनी
मी जगावी जिंदगाणी लेखकानों💕
मी परत नवीन विषय घेऊन आलीय.
मग काय आहे आजचा विषय तर 
विषय आहे
कळले मला न केव्हा...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
लिहीत राहा.
#co
loader
Home
Explore
Events
Notification
Profile