Nojoto: Largest Storytelling Platform

New पायातील दागिने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पायातील दागिने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पायातील दागिने.

    PopularLatestVideo

vishnu thore

दागिना......

read more
चोरी होऊ नये म्हणून जपून ठेवावा
असा देखणा दागिना आहेस तू..... दागिना......

mohit bante

पावसातील आठवण #poem

read more
।। पावसाची आठवण ।।
     अचानक येणारा पाऊस 
तिची आठवण देत असतो,,, 
तिच्या गालावरील थेंब 
अलगद आठवत बसतो.....
          आठवतो तिची न माझी
          पावसातलि मुलाखत,,,, 
          हात गुंडाळून ऊभी ती 
          चिंब भिजलेलि पावसात..... 
डोळ्यात तिच्या मधुशाला 
पन शरिर थरथराटत होत,,,, 
विसाव्यासाठी ये माझ्या कडे 
मन माझं मनत होत..... 
           पाहतच राहीलो तिला 
           म्हटल काही तरी बोलेल,,,,,
           भीती वाटेल तिला तर
           हाक मलाच मारेल...... 
कडाडली विज की 
ति खुप घाबरायची,,,  
मी जवळ नसल्यामुळे 
स्वतःलाच मिठी मारायची... 
               वाट पाहात पाहात तिची 
               पाऊस चालला गेला,,,,, 
               तो क्षण पावसातील
               मनात साठवून गेला..... 
  आजही पाऊस आला की 
  वाट तिची पाहातो,,,, 
  पावसात तिच्या साठी कुठे कुठे 
  भटकत असतो!!!!!....
   भटकत असतो!!!!.... पावसातील आठवण

छोटासा चिमणा🐥

भावातील राक्षस

read more
mute video

ko. jjj

गावातील यात्रा #मराठीसंस्कृति

read more
mute video

कवी - के. गणेश

सुख पायाशी

read more
आपेक्षांच्या ओझ्याखाली
उगाचच जगू नये..
सुख पायाशी असताना
आभाळाकडे बघू नये.!

@kganesh सुख पायाशी

kaushal kamble

पाऊसातील एक वेगळा क्षण.... #nojotophoto

read more
 पाऊसातील एक वेगळा क्षण....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile