Nojoto: Largest Storytelling Platform

New माल्या विजय माल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माल्या विजय माल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माल्या विजय माल्या.

    PopularLatestVideo

Sunil Pande Writer Content Creator

जब विजय माल्या ने धनतेरस की बधाई दी #कॉमेडी

read more
mute video

Pravin Kumar

विजय माल्या काले धन के साथ पकड़ा गया पकड़ा गया 😂😂😂

read more
 विजय माल्या काले धन के साथ पकड़ा गया पकड़ा गया 😂😂😂

Raushan Kumar Gahalaut

बोल कमीने चौकीदार, नीरव मोदी, विजय माल्या और मेहुल चौकसी ने #चौकीदार #chowkidar #malya #niravmodi #Mehul

read more
कहाँ उड़ाया इतना सारा रूपए  बोल कमीने चौकीदार, नीरव मोदी, विजय माल्या और मेहुल चौकसी ने #NojotoQuote बोल कमीने चौकीदार, नीरव मोदी, विजय माल्या और मेहुल चौकसी ने
#चौकीदार #chowkidar #malya #niravmodi #mehul

प्रकाश साळवी

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "क्षणभर विश्रांती"

read more
दिवसभर काम करून
घरी आलो कि वाटते 
क्षणभर विश्रांती हवी
आणि तुझ्या गोड हसण्याने
सारा थकवा दूर निघून जातो
बबड्याचे बोबडे बोल
ऐकून हलकेच गालावर हसू येते
ईथेच मला स्वर्गात
असल्याचा भास होतो
पण ...! क्षणभर विश्रांती
घेतल्यानंतर... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"क्षणभर विश्रांती"

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण मनात माझ्या.... #कोणमनात माझ्या हा विषय Pradnya The राज्ञी यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
कोण मनात माझ्या
सांगू तुला कसे मी।
बघ आरश्यात जरा
दिसेल जी असेल ती। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोण मनात माझ्या....

#कोणमनात माझ्या
हा विषय
Pradnya The राज्ञी यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndM

Supriya Yewale

#romanticmusic जर आपल्या गरजा पूर्ण झाल्या तर आयुष्य काय कळणार आपल्याला💯🤞 #मराठीविचार

read more
mute video

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण मनात माझ्या.... #कोणमनात माझ्या हा विषय Pradnya The राज्ञी यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
कोण मनात माझ्या
हे माझंच मला कळेना
तुझ्याशिवाय मन माझं 
कशातच रमेना.....
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोण मनात माझ्या....

#कोणमनात माझ्या
हा विषय
Pradnya The राज्ञी यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndM

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण मनात माझ्या.... #कोणमनात माझ्या हा विषय Pradnya The राज्ञी यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
कोण मनात माझ्या
आपले परके की
 परके आपले 
हेच कळे ना मला

कोण मनात माझ्या
सुखाचा आनंद की
दुःखाची वेदना 
हेच कळे ना मला

कोण मनात माझ्या
तू की फक्त 
तुझा भास
हेच कळे ना मला शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोण मनात माझ्या....

#कोणमनात माझ्या
हा विषय
Pradnya The राज्ञी यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndM

NARAYAN NALAWADE

माझ्या

read more
 माझ्या

Vijay Yadav

विजय ही विजय #nojotophoto

read more
 विजय ही विजय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile