Nojoto: Largest Storytelling Platform

New पट्ठे बापूराव चा लावण्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पट्ठे बापूराव चा लावण्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पट्ठे बापूराव चा लावण्या.

Related Stories

    PopularLatestVideo
083936ceb5448d76d99bcf242b349e0b

Nilam Agarwalla

तू एक रेगिस्तान और तेरा प्यार रेगिस्तान की मरीचिका
धोखा हुआ बस एक बार, मगर दूसरी बार नहीं।
तू एक सूरज और मेरा प्यार रोशनी और आग
पहले तो रोशन हुई, फिर हो गई खाक।
तू एक सागर और तेरा प्यार आती जाती लहरें
बहा ले जाती हर बार, प्यास बुझाती नहीं
तू एक पर्वत और तेरा प्यार, पत्थर और चट्टान
जिसके नीचे दबकर सबकुछ समाप्त।

©Nilam Agarwalla
  #लावण्या
77bd27f3e27101fed5246750089f7bd2

Balveer chandel

अंगूर मीठे हो गए/
 आम खट्टे रह /
 सच्चे आशिक मर गए उल्लू के पट्ठे रह गए उल्लू के पट्ठे
#dilbechara

उल्लू के पट्ठे #dilbechara #शायरी

8 Love

8912968b31c73d3d55f07848afdf340f

indraj choudhary

बाबूराव मस्त

बाबूराव मस्त #Comedy

228 Views

aa8f41e91b688269a03825511ab4d7a1

Singh Manpreet

मैं तैनूँ दसना आवदे दिल दा वी ते तेरे दिल दा वी 

जानना हाल बैके.

कि तूँ इस पागल दे लई टाईम कढेंगीं

मैं चा पीनीया तेरे नाल बैकै.

©Singh Manpreet 
  चा

57 Views

1ea54fe7dc8fe9fe4640d49a2d4822c7

Parasram Arora

काश  देख  लिया  होता   मैने  तुम्हे  ही 
इससे पहले  जब 
मैंने  पहली बार   तुम्हे  देखा था 
कदाचित  नहीं था  मालूम  मेरी  दृष्टि को क़ि 
कौनसे  रूप  कौनसे रंग   मेरी  प्रशंसा क़े 
पात्र बन  पाएंगे 
और लावण्य  की  कौंनसी  सीमा रेखा 
मेरे  ह्रदय को    उद्वेलित    कर  पाएगी लावण्या  की  सीमा  रेखा

लावण्या की सीमा रेखा

8 Love

f2f78cc0decf2a159ef8f174e432b589

डॉ केशव घोडके

काय सुंदर तुझं लावण्य
काय दिसतेस तु सुंदरी..।
कोण असेल भाग्यवान तो
जो तुला वरुन नेईल घरी.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके लावण्य तुझे

लावण्य तुझे

2 Love

1b42fb4a3995cdc119d02c4791a20603

श्वेता पांडेय 'सांझ'

तुम्हारे रूप के लावण्यता की 
किंचित कोई उपमा नहीं 

नैनो के  भाव भंगिमा की
किंचित कोई रचना नहीं 

तुमको समर्पित प्रेम रस  
हृदय तल की गहराइयों से 

और कोई अनुपम सी भेंट 
अब मेरे पास कुछ नहीं #रूप 
#की 
#लावण्यता
27e0fa7b89ff38230a9c39a5651c42cb

Babasaheb Khare

Whenever I have problem,I sing....
.
.and I realise that my voice is lot worst than my problem.. गधे का पट्ठा...

गधे का पट्ठा... #शायरी

3 Love

64b6f17d13ee01115973c9d5843d1d73

Ekta kamlesh Shende

माणुसकी चा मृत्यु

माणुसकी चा मृत्यु

343 Views

2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

समुद्रासारख प्रेम तुझं ,सुंदर मोकळ्या मनाचं , बहिणीचा  मोठा प्रेमळ भाऊ  तू जीवनात तुझी किंमत खूप महान रे. कीर्ती तुझी मोठी, कार्य तुझे चांगले ,आयुष्याच्या वळणावर कष्ट मात्र तुझी . बहिणीचा चा मित्र आहे, बाबा, आई ,बहीण, म्हणून  वागणारा तू   तू नेहमी यशस्वी होत राहो .चांगले मार्ग मिळत राहो. ही प्रार्थना तुझ्यासाठी, सुखी आणि समाधानी कायम राहो. मिळो तुला उदंड आयुष्य, भरभरून मिळावा तुला यश , बहिणी  चा आशीर्वाद नेहमी असेल तुझ्या सोबत वहिनी चा आशीर्वाद

वहिनी चा आशीर्वाद #poem

13 Love

f232550be0d7048357377628a3f7c370

एक ध्येय वेडा

नाद वर्दी चा

नाद वर्दी चा #Sports

261 Views

627a570590ebad7505e656edd3acddd5

ADITYA PAWAR

@di.pawar आज चा सुविचार

आज चा सुविचार

4 Love

4d866364dc8e41d474c3f03d4f20b68a

Kiran Warkhandkar

क्रिकेट चा रणसंग्राम

क्रिकेट चा रणसंग्राम #मराठीसस्पेन्स

106 Views

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

नुसतीच काळजी
घेऊ नका ...
वार करतील त्या
' सावल्या ' बघा..!

बाधित होण
गुन्हा नव्हे..
अंगावर कश्या
' धावल्या ' बघा..!
           वार करतील त्या ' सावल्या ' बघा..!
 नुसतीच काळजी
घेऊ नका ...
वार करतील त्या
' सावल्या ' बघा..!

बाधित होण
गुन्हा नव्हे..
अंगावर कश्या

नुसतीच काळजी घेऊ नका ... वार करतील त्या ' सावल्या ' बघा..! बाधित होण गुन्हा नव्हे.. अंगावर कश्या #yqtaai #alpeshsolkar

0 Love

e3890e4c70b89685c5cb73640a87d030

Prashant Jadhav

जगलो तर आई चा आणि मेलो तर साई चा

जगलो तर आई चा आणि मेलो तर साई चा

3.68 Lac Views

df49412a31c3f31444c10f5cc98ff2c5

Harsh

निसर्गाचे रूप (10-8-,2019)-हर्षल चौधरी 
                                   
काय आहे ही निसर्गाची किमया,
         कधी येतॊ राग याला,तर कधी दया. 
कधी घेऊन येतॊ 'सोसाट्याचा वारा '
      तर कधी आणतो हा 'पावसाच्या धारा. 

पावसाळी होतो हा हिरवागार, 
    उन्हात देतो मात्र सूर्यकिरणांचा मार. 
कधी घेईन येतॊ सुंदर अशी पहाट, 
   कधी आणतो सुमुद्राला उंच मोठी लाट. 

कधी डोकावतो हा माणसाच्या सुखात,
           येतॊ तेव्हा  तो पावसाच्या रूपात. 
तेव्हा जातो तो माणसाला 'रडवून '
    धो धो पडून टाकतो सगळं काही 'बुडवुन'.   

येतॊ कधी बनून हा 'महापूर',
     लावून जातो तेव्हा 'एकजुटीचा सुर '.
घेऊन येतॊ कधी 'दुष्काळाची पीडा', 
    जातो शिकवून माझ्या शेतकऱ्याला धडा. 

भूकंप आणून करतो,आपल्याला हा दुखी. 
     राग आला की आणतो हा  'ज्वालामुखी'. 
हे सगळे आहेत निसर्गाचेच गुण, 
  जातो आपल्याला हा, खुप काही शिकवून. 

माणसानेच बिघडवले त्याचे संतुलन, 
     तो करतो मात्र सदैव आपलं रक्षण. 
निसर्गालाच बनवा आता,  खरा आपला' मित्र '
      प्रार्थना करा कमी होऊदे कृष्णा मायेचे  पात्र... #कोल्हापूर चा  महापूर

#कोल्हापूर चा महापूर

9 Love

18fd0b582e77765ae7422a13a6f838e5

Mahesh Patel

सहेली...
चाय के बारे में क्या बताएं...
उनके साथ रहने से गिले-शिकवे दूर हो जाते हैं...
लाला.....

©Mahesh Patel
  सहेली... चा... लाला....

सहेली... चा... लाला.... #Shayari

69 Views

645d6d5d78629ecbd77e2806f00675a2

शा़यर बाबु

 बाजिराव

बाजिराव #nojotophoto

12 Love

007bb9a34bba27ed5e3c51e6580aef69

lav

 शिवण्या

शिवण्या #nojotophoto

0 Love

588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

#सहजच_मनातलं 

सेल्फिचा हा कॅमेरा 
किती गोड बोलतो ना आपल्याशी?
डोळ्यांखालची वर्तुळे
हलक्या हलक्या वय दाखवणाऱ्या सुरकुत्या
आणि कपाळावरच्या ह्या आठ्या....
एका क्षणात दूर करतो...

खरंतर हाच चेहरा आवडतो मला
इतरांना दाखवायला
बरंच काही लपवता येतं
झाकता येतं आणि...
खोटं खोटं हसताही येतं...

तुझं हे खोटंपण
थोडं शिकव की जरा या आरश्याला
सारखी सारखी काय खुरटी दाढी
कुण्या काळचं करपलेपण 
दाखवत राहतो उगाच...

नेमक्या वर्माच्या जागा दाखवत बसतो
माझं खुजंपण, माझं न्यूनत्व 
ठळकपणे दाखवत बसतो
माझ्या डोळ्यात पडलेल्या टीका
मागे सरकत जाणारं कपाळ
बेढब होत जाणारं रूपडं...

शिकव रे याला
कसे लावायचे असतात फिल्टर
कशा लपवायच्या असतात 
बदलत्या गरजांनुसार सेटिंग 

शिकव याला जरा 
कसं वाढवायचं ब्राईटनेस एक्सपोजर
आणि कसे गुळगुळीत करायचे 
वास्तव अगदी इव्हन एकसारखे...

पण तो ऐकणार नाही
खडूस, हट्टी आहे साला
तो हसतोय बघ छद्मी 
जाऊ दे सोड त्याला....

©Sandip Raut
  सेल्फी चा हा कॅमेरा

सेल्फी चा हा कॅमेरा #मराठीकविता #सहजच_मनातलं

307 Views

ba9d34cc0fd7a0df9565e70d61891c86

Gautam l sahare

*पहिल्या प्रितीचा प्रतिबींब*

प्रत्येक शब्दात तुझ्या मी संसार मांडलय 
नासमज करु नकोस मी तुझ्या प्रेमात पडलोय
लीहलेली प्रत्येक पत्र तुलाच पाटवलोय.........

प्रसाद म्हणुन स्विकार कर मला
मोक्ष मला ईथेच मीळेल
दमलोय मी प्रार्थना करुन सगड आता तुझ्यावर सोडलय.........

भैय कशाचही ठेऊ नकोस
सागर प्रेमाच मोकळा आहे
रेतीची मुर्ती बनउन तुला मी सजवल आहे.........

नसतांना तु समोर माझ्या प्रतीमा फक्त तुझीच आहे
वगळु नको स्वतामधुन मला मी फक्त तुझाच आहे
रस्त्या वरच्या भाजीपाल्या प्रमाणे मला फक्त समजायच नाय
गाहीवरुन जाऊ नकोस येवढ्यातच फक्त तुझ होकार हवय
वचन देतोय तुला मी फक्त तुझाच आहे.........


      *- गौतम एल.साहार* ✍ पहिल्या प्रिती चा प्रतिबींब

पहिल्या प्रिती चा प्रतिबींब #poem

4 Love

8910ea16df8105273610378bad51cba3

Shubham Kinnake Sk

शिवण्या

शिवण्या #Shayari

45 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

ऐतखाऊ मुलांनी
'वाटण्या' मागितल्या
की, सुजाण पालकांनी
त्यांना 'वाटाण्याच्या अक्षता'
द्याव्यात.🤣😂 #वाटण्या
a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame

चंद्र सावल्या उन्हात हसती। 
असेच अवचीत स्मरते गाणे।
दु:ख वेचूनी गर्द उन्हामधुनी।
आयुष्य वेचते नवेच गाणे।।१।।

घरी निघाल्या सखी गोकुळी।
ती सांज दाटते यमुना तीरी।
कृष्ण सावळा तगमगतो वेडा।
अर्थामधुनी सुचते नवेच गाणे।।२।।

हिरवे हिरवे रान फुलतेे इथले।
पानामधूनी भिरभिरते गाणे।
पाऊल वेडे खचते निरंतर का।
मन हरवी स्वप्नानी नवेच गाणे।।३।।

डॉ. राजू श्रीरामे
भ्रमणध्वनी - 9049940221 सावल्या

सावल्या

6 Love

8a54517564257ec6aad2dd0ccef336ab

OM PRAKASH

कितला की चा

#Flute

कितला की चा #Flute #पौराणिककथा

138 Views

d6b19b30a2917018b4d5d72cadb6ec31

Deepak Thakur

माझा बापूराया

माझा बापूराया

36 Views

1a8e0ba3b6050e70fac9a830c5ae5da4

sourav verma

बाजीराव मस्तानी

बाजीराव मस्तानी

33 Views

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

असू शकत तुम्ही अडकला आहात
 कारण 
तुम्ही त्या दरवाजाला ढकलत आहेत ज्याला
खेचण्याची गरज आहे .... दिवाळी चा खूप खूप शुभेच्छा

दिवाळी चा खूप खूप शुभेच्छा #Quote

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile