Nojoto: Largest Storytelling Platform

New असावं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असावं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असावं.

Related Stories

    PopularLatestVideo

papa ki princes

असावं

read more
आपलं असं कोनी तरी असावं
आपली काळजी घेणार कोणीरी असावं
स्वतः पेक्षा जास्त प्रेम करणार 
स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवणारा 
आपलं असं कोनी तरी असाव
चूक झाली तर ओरडणार समजून सांगणारा हक्काने रागावनार 
आपलं असं कोनी तरी असावं 
प्रत्येक हाकेला धावणार सुखदुःखात साथ देणार  काळजी घेवू नको मी आहे म्हणणारा
आपलं असं कोनी तरी असावं 
anju असावं

VAIBHAV KHARATE

कुणीतरी असावं... #poem

read more
mute video

pratiksha's poem

कुणीतरी असावं #Gif

read more
कुणीतरी असावं,गालातल्या गालात हसणारं..
भरलेच डोऴे आसवांनी तर डोऴे पुसणार..
कुणीतरी असावं आपलं म्हणता येणारं
केलं परकं जगानं तरी आपलं करून घेणारं
कुणीतरी असावं लहान मुलाप्रमाने आपली काळजी घेणार आणि आपल्यात दडलेलं मुलं कोमेजुन न देणार..
कुणीतरी असावं शेवटपर्यंत साथ देणार
आयुष्याच्या वाटेवर हातात हात घेऊन चालणारं..

 #gif कुणीतरी असावं

कविराज धनंजय

घर असावं... #poem

read more
ममतेचं आंदण आपुलकीचं गोंदण
प्रेम फुलांचा सडा दारी असावा
घर असावं घरासारखं
सहवास तिथे परकेपणाचा नसावा...

असतील जितके तिथे बोलके
क्षणभराचाही त्यांच्यात अबोला नसावा
घर असावं घरट्यासारखं
किलबिलाट त्यात पाखरांचा असावा...

नकोत ते नुसतेच बोलके
शब्दात त्यांच्या आपलेपणा असावा
घर असावं बागेसारखं
नुसताच सजावटीचा दिखावा नसावा... 

असावी सजावट तिथेही 
अन प्रेमफुलांचा सदा बहर असावा
घर असावं घरासारखं
माणसामाणसात तिथे भेदभाव नसावा... घर असावं...

vaishnavi chingale

खुप काही
सांगायचं होत... बोलायच होत....
ऐकायलाच कोणी नव्हतं पण मला 
आसवांनी
सांभाळून घेतलं...!! #सांगायचंहोतंतुला #बोलायचं #ऐकतू #असावंअसंकुणीतरी #ऐकणारे#वसू

Rutuja kalkate

खरंच जर प्रेम असावं ना तर हे असं असावं #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile