Find the Latest Status about नकळत दुखावले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नकळत दुखावले.
Atish Chivelkar
माझ्या मनाने आज तुला विसरायचे ठरवले अन अस करताना जुन्या असंख्य आठवनीच पुस्तक चाळलं। नकळत
Siddharth KB_
मी बोललो जरी नाहीना मला तुझ्यासाठी, तुझ्या आठवणीत, नवनवीन काही तरी अविस्मरणीय लीहाता ही येतं.... @siddharth_kb ♥️ #प्रेम #नकळत #तुझ्यासाठीकाहीतरी
Nitin Thorat
नकळत तुझा होताना कधी तुझ्यात गुंतलो मलाच कळले नाही.वेडी आस ही तुझी सखे शब्दांचा संग आपलेपणाच अस काही नाही कवी नितीन थोरात ©Nitin Thorat नकळत मनाला #Morning
yogesh atmaram ambawale
बस्स !!! नाही लिहिणार आता काही, जिच्यासाठी लिहितो तिलाच काही कळत नाही. #तुझ्यासाठी#कळत-नकळत#बस्स#
Manisha Dongre Kulkarni
#नकळत 😘⚫ #manimau #manishadongrekulkarni #bestyqmarathiquotes #featured #yqtaai
Pravin Suresh Pawar (psp)
मनी माझ्या काहूर हे उठते पाहता क्षणी रूप तुझे! जणू हे कपासिसारखे किती गोंडस गोजिरे!! तुझ्या आठवणीने मन माझे खाती किती हेलकावे। का कुणास ठाऊक परंतु बहुदा फुलाचेच फुलपाखराशी नाते हे असावे।। हिंडून - हिंडून जीव कासावीस होई तू भेटत नाही जिवनी। त्या कारणी गळून पडते झाडाची जणू हिरवी पालवी ।। कुणास सांगू हे माझे गाऱ्हाणे वाटले दुरूनी असावे हे टपोरे चांदणे! पण शोध किंचित हा घेता मजला फसविले अंधारातल्या टीम-टीमत्या काजव्याने!! -प्रविण सुरेखा सुरेश पवार. (psp) # मराठी मन माझे नकळत काहीही बोलते ✍️😇💝
Vinod Umratkar
नको ना...😊 असं नकळत प्रेमात पडू माझ्या तू। जाणून घे जरा, खरा स्वभाव माझा तू। नकळत झालेलं प्रेम... #yqtai#yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with Mangala Patil