Nojoto: Largest Storytelling Platform

New तुमचे खूप खूप धन्यवाद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुमचे खूप खूप धन्यवाद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुमचे खूप खूप धन्यवाद.

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शेवटी प्रतीक्षा संपली! आणि yq वर माझे पहिल्यांदा पुस्तक प्रकाशित झाले खूप खुप धन्यवाद #YourQuotes खूप खुप धन्यवाद #yqtaai खूप खुप धन्यवाद #yqdidi #Yqbook #yqbookclub

read more
----- शेवटी प्रतीक्षा संपली!
आणि yq वर माझे पहिल्यांदा पुस्तक प्रकाशित झाले
खूप खुप धन्यवाद #yourquotes
खूप खुप धन्यवाद  #yqtaai 
खूप खुप धन्यवाद

Vinod Umratkar

YourQuote Taai ताई खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 #yqtaai #yqmarathi #thankyou #धन्यवाद

read more
भाग्यवान मी ताई
तू दिला प्रतिसाद।
मनापासून करितो
ताई तुझे धन्यवाद।
🙏🙏 YourQuote Taai 
ताई खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
#yqtaai #yqmarathi #thankyou 
#धन्यवाद

Vinod Umratkar

धन्य झालो ताई । खूप धन्यवाद । मोलाची ही साद । माझ्यासाठी ।। खूप खूप आभार ताई YourQuote Taai #yqmarathi #yqtaai #Thanks

read more
धन्य झालो ताई ।
खूप धन्यवाद  ।
मोलाची ही साद ।
                     माझ्यासाठी ।। धन्य झालो ताई ।
खूप धन्यवाद  ।
मोलाची ही साद ।
                     माझ्यासाठी ।।
खूप खूप आभार ताई 
YourQuote Taai 
#yqmarathi 
#yqtaai

Secret Quotes

खूपच बोर... खूप त्रास झाला... खूप काही दुखतंय त्यात डोकं जास्त... जीवाला ठेच लागलीये खूप आज....

read more
५-६ दिवस दूर गेलो होतो मी तर
दम पडत नव्हता मनाला माझ्या, 
चैन पडतं नव्हता कधी परत जवळ
येईल आणि कधी तुला बघणार अन
कधी मिठीत घेणार म्हणून प्रत्येक क्षण
जीव असा जळत होता, 
असे वाटत होते आत्ता फोन करून बोलू
आणि स्वतःच तू जवळ बोलावशील मला
आणि तूझा तो जीव दाखवशील,
पण नाही उलट च होतंय सर्व वेगळं च
घडतयं सारं, येथे आल्यावर अजून चिन्न
झालोय मी आता विचार करतोय का
आलो मी परत खूप बोर झाला ग... खूपच बोर...
खूप त्रास झाला...
खूप काही दुखतंय त्यात डोकं जास्त...
जीवाला ठेच लागलीये खूप आज....

Diwan G

mute video

अमित राज

धूप में खून जलाते हैं।

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile