Nojoto: Largest Storytelling Platform

New वाऱ्याचा वेग मोजण्याचे एकक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाऱ्याचा वेग मोजण्याचे एकक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाऱ्याचा वेग मोजण्याचे एकक.

    PopularLatestVideo

Rohit J Waghmare

वाऱ्याचा स्पर्श #poem

read more
mute video

Abhay Mohod

पावसात भिजण्याचे.... #poem

read more
तू नसताना राहीले नाही
भान ऋतु बदलण्याचे,
यावर्षी ही राहून गेले
पावसात भिजण्याचे

चेहर्‍यावरती येऊन पडावे
सडे थंडगार पाण्याचे,
त्यावेळी ही स्मरण व्हावे 
तुझ्या बेधुंद हास्ण्याचे

का वाटावे भय मनाला
मुसळधार पाण्याचे,
का वाटावे अप्रुप जीवाला
मुकाट रिमझिमण्याचे

अजुनही आहे वाट्यास माझ्या
झोपेत जागण्याचे,
कधी संपेल कार्य तुझे
हे मला दुखावण्याचे

लागे वेध पुन्हा मनाला
नव्याने जगण्याचे,
पण तरीही ना होई धाडस
तुला विसरण्याचे
 पावसात भिजण्याचे....

कवी - के. गणेश

वाऱ्याची झुळूक

read more
वाऱ्याची झुळूक यावी
तशी तिची आठवण येते,
जणू उन्हाळ्यात अंगाला
अल्हाद गारवा देते..! वाऱ्याची झुळूक

RJ कैलास नाईक

थंड वाऱ्याची झुळूक

read more
 थंड वाऱ्याची झुळूक

somnath gawade

फुग्यासारखे 
फुगून कोपऱ्यात
बसणाऱ्यांना
वाऱ्यावर सोडले
तर चालतय का?
😅😂🤣 #वाऱ्यावर

Uttam Karmalkar

यशस्वी होण्याचे मंत्र

read more
mute video

Aarya Rathod

जीव म्हणजे, पाण्याचा बुडबूड़ा...?

read more
रस्ता फक्त एकच असतो
      पन मार्ग 
   वेग वेगळे असतात ,
  फरक फक्त  एवढाच असतो
   कोंन्ही हसत हसत जातात
      तर कोंन्ही रडत रडत...
  
   _ अरविंद राठोड जीव म्हणजे, पाण्याचा बुडबूड़ा...?

Simran

mute video

somnath gawade

पूर्वी बातम्या
हवेच्या वेगाने पसरायच्या
आता मात्र प्रकाशाच्या
वेगाने पसरतात. #बातम्यांचा वेग

अरविंद राव

#मन के वेग #poem

read more
मन के वेगों का
अश्व जब चलता है
अंतर्मन के तल से
तब 
उठता है
एक द्वंद
एक दम्भ
कुछ उलझनें
कुछ सुलझे
कुछ उलझे पहलू।
फिर
तटस्थ सा
वो साक्षी भाव
जो मेरे होने
और 
मन की उठापटक को 
पृथक सा करता है।।

©AD Rao #मन के वेग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile