Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहावे.

    PopularLatestVideo

Sachin Narkar

तू लिहावे ...

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे #७८९ चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत रा #YourQuoteAndMine

read more
वही पेन दिसले की,नेहमीच लिहावेसे वाटते,
लिहिताना सुरुवात केली की,मनी तुझेच विचार असते,
तुझ्यासाठी काय लिहावे,कुठले शब्द वापरावे,खूप अवघड जाते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
#७८९
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत रा

Vinaya

लखोटा पाठवत आहे शब्दधनास रोज लिहावे जे येई मनास खंड नसावा राहूदे घ्यानास समृद्ध करावे सर्व जनास #nojotophoto

read more
 लखोटा पाठवत आहे शब्दधनास
रोज लिहावे जे येई मनास
खंड नसावा राहूदे घ्यानास
समृद्ध करावे सर्व जनास

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर लिहु किती.. #तुझ्यावरलिहुकिती #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
कसे लिहावे,किती लिहावे,
लिहिताना तुझ्यावर काय लिहावे.
स्तब्ध होते मती विचार करताना,
शब्दच मिळेना तुझ्यावर लिहिताना.
कुठून,कशी सुरुवात करू काहीच कळेना,
दमछाक होते लिहिताना शब्दच जुळेना.
तुझ्यावर लिहू किती नि कसे लिहू,
काहीच कळत नाही नक्की काय लिहू. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यावर लिहु किती..
#तुझ्यावरलिहुकिती
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

#happybirthday #Kalpana #yqquotes #yqtaai #yqadmine #YourQuoteAndMine Collaborating with Kalpana Halge #happybirthday वाढदिवसाच्या खूप

read more
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
ताई..🎂🎂
काय लिहावे तुमच्याबद्दल,
काहीच सुचत नाहीये,
लिखाणात तुमचे योगदान इतके आहेत की,
तुमच्यासाठी शब्दच मिळत नाहीयेत. #happybirthday 
#kalpana 
#yqquotes 
#yqtaai 
#yqadmine  #YourQuoteAndMine
Collaborating with Kalpana Halge
#happybirthday 
वाढदिवसाच्या खूप

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनचं जाते... #दरवेळीलिहायचे हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कशी सुरुवात करावी,
काय लिहावे नि कसे लिहावे.
मनात तर नेहमीच येते,
पण दरवेळी लिहायचे राहून जाते.
"आई" साठी लिहायचे म्हटले,
की हे असेच होत असे,
पूर्ण दिवस विचार करूनही,
तिच्यासाठी शब्दच सुचत नसे.
"आई" साठी लिहायला घेताच,
विचारांची घालमेल होत असे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

दरवेळी लिहायचे राहूनचं जाते...
#दरवेळीलिहायचे

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile