Nojoto: Largest Storytelling Platform

New मागचे डिझाईन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मागचे डिझाईन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागचे डिझाईन.

Related Stories

    PopularLatestVideo

sonali Kulkarni

हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही! चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!! जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे! मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!! #Light #गझल #Life_experience #सुरेशभट

read more
हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही!
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!!

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे!
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!!

ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा!
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही!!

जाहली न कोणाची सांग राखरांगोळी!
आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही!!

आज मोकळे बोलू! आज मोकळे होऊ!
जीव एकमेकांचा जाळ्णे बरे नाही!!

कालचा तुझामाझा चंद्र वेगळा होता!
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही!!

मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली!
हाय...लाजणाऱ्याने जागणे बरे नाही!! -

गझलकार सुरेश भट हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही!
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!!

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे!
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!!

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे धुके.. #धुके चला तर मग या बद्दल लिहुया. हा विषय Shubham Birgal Sb यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आयुष्य म्हणजे एक धुके आहे,
जगताना जिथे पुढे येणाऱ्या घटनांचा अंदाज घेता येत नाही
तर घडून गेलेल्या घटनांचे चित्र स्पष्ट दिसत नाही
चाललंय आत्ता तेच खरे आहे
मागचे पुढचे काही दिसत नाही हे ही बरे आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
धुके..
#धुके
चला तर मग या बद्दल लिहुया.
हा विषय
Shubham Birgal Sb  यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collabo

read more
झाकोळली गेली आज प्रीत तयांची,
माहीत नव्हती ज्यांना रीत ह्या जगाची.
पहिले प्रेम त्यांचे अखंड त्यात ते बुडून गेले,
पुढील संकटांचे त्यांना काही आकलन न झाले.
प्रेमाच्या आड जात पात धर्म नेहमीच येत असते,
प्रेमात पडलेल्यांना मात्र हे काहीच समजत नसते.
प्रेम ते शेवटी काय तर आंधळे असते,
त्याला थोडेच मागचे पुढचे काही दिसत असते.
असेच झाले काही,त्यांचे ही प्रेम अपूर्ण राहिले,
जात पात धर्माच्या नावाखाली ते झाकोळले गेले. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collabo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्वप्नांची धुसर वाट.. #स्वप्नांचीधुसरवाट हा विषय kavyarutu 10 यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
स्वप्न खूप आहेत,काही पूर्ण करायचे ठरवले मनी
प्रयत्न करता जाणविले सोपे नसते ते जीवनी.
एका वळणावर येता स्वप्नांची धुसर वाट आडवी ठेवते,
वळताना तिथे पुढे घडणाऱ्या घटनांचे अंदाज नसते.
आयुष्य म्हणजे स्वप्नांची धुसर वाट आहे,
चालताना जिथे घडणाऱ्या घटनांचा अंदाज घेता येत नाही
तर घडून गेलेल्या घटनांचे चित्र ही स्पष्ट दिसत नाही.
स्वप्नांच्या ह्या धुसर वाटेत,
समोर जे दिसतंय तेच खरे आहे
मागचे पुढचे काही दिसत नाही हे ही बरे आहे. सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
स्वप्नांची धुसर वाट..
#स्वप्नांचीधुसरवाट
हा विषय
kavyarutu 10 यांचा आह

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या कसे आहात? उद्या साठी एक मस्त विषय दया. नवीन विषय बरं का उद्या रविवार आहे म्हणून म्हंटल ओ.. आताचा विषय आहे चार भिंतीमागचं आयुष्य.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चारभिंतीमागचंआयुष्य

read more
चार भिंतीमागचं आयुष्य कसं असतं ?
हे चार भिंती कुठल्या आहेत त्यावर ठरतं.
आयुष्य जातं वाया जेव्हा त्या चार भिंती तुरुंगाच्या असतात,
तर आयुष्याला नवसंजीवनी मिळते 
जेव्हा त्या चार भिंती दवाखान्याच्या असतात.
घराला ही चार भिंती असतात जिथे सर्व कुटुंब एकत्र राहतात,
चार भिंती मागचं आयुष्य जगताना प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात.
चार भिंती मागचं आयुष्य जगताना कुठे नुसताच कोंडमारा असतो,
तर कुठे सुख दुःखाच्या सरींचा मारा असतो.
जो चार भिंतीच्या आत राहतो,तोच जाणतो,
चार भिंतीच्या मागचे आयुष्य तो कसा जगतो. शुभ संध्या
कसे आहात?
उद्या साठी एक मस्त विषय दया.
नवीन विषय बरं का
उद्या रविवार आहे म्हणून म्हंटल ओ..
आताचा विषय आहे
चार भिंतीमागचं आयुष्य..

Monika jayesh Shah

सर्वांना 'गुढीपाडवा' आणि 'मराठी नववर्षा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा.! हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊ #Quote #Stories #wordporn #quoteoftheday #quotestagram #wordswag #yourquote #qotd #कविता #Gudipadwa

read more
सर्वांना 'गुढीपाडवा' आणि 'मराठी नववर्षा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
 हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!

#गुढीपाडवा 
#GudiPadwa
Happy Gudi Padwa..
 भारत की संस्कृति !
परमपंरा और विश्वास की गुड़ी!
प्रेम और संस्कार की गुड़ी!
नये साल में-नये विचारों की गुड़ी!

🌹गुड़ी माझी पॖेमाची🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
नवीन‌ दिवस ,नवीन वषऀ
 मनात आहे खूब हषऀ!
गुड़ी उभारत आहे या वषीऀ
कष्टाने निघाले मागचे साल!

या वषीऀ शुभ असूदे माझा साल!
कोरोना ने केले आमचे हाल!
सवाऀना सुखात राहूदे!
आयुष्य सुखाने जगूदे!

गुड़ी उभारली मी आपले दारी!
तांबेचा कलश अन् साड़ी भारी!
कड़ूनिंबाचे पान माळा भी छान!
देवा मी पूजते गुड़ी माझी छान!

गुड़ी माझी नटली छान!
त्याचावर‌ साखर‌ची माळा छान!
उभारते मी  माझे दारावर!
करते मी तुझा सम्मान!

गुड़ीचा हा शुभ दिवस!
सुखात जाऊ दे देवा!
नैवेद्य करते पूरण-पोळीचा!
सुख-समॄधि संगळयाना लाभूदे!

गुड़ी माझी पॖेमाची आहे!
 दारावर दिसते छान!
नीळे गगनात माझी गुड़ी!
सवाऀत ऊंच. दिसते छान!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

मोनिका शाह

©Monika Shah सर्वांना 'गुढीपाडवा' आणि 'मराठी नववर्षा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
 हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊ

Secret Quotes

मी कधी अडवले असेल तिला तर फक्त चुकीच्या गोष्टी बाबतीत, ज्या व्यक्ती ने कधी एक शब्द पण वाईट नाही वापरला तो आज एवढा चिडतोस राग आहेत खूप थोडा ज

read more
तिला थोडे काही येडे वाकडे बोललो
तर लगेच मिरची लागली तिला,
का नाही बोलणार का नाही बोलायचं,
कुठले नाते आहेत जे मी जपायचे तिची
इज्जत करायची तिला मान सन्मान देयचा
का हे तिने आधी विचार करायला हवा होता,
तिची इज्जत मी रस्त्यावर सोडलेला आहेत ना,
आम्हाला कसली इज्जत काय समजत्यात
आम्हाला नाते आम्हाला, कोण मी कुणाचा,
आता खरी सुरुवात झालेली आहेत विश्वास
विश्वास पूर्ण कचरा केलाय तिने त्या विश्वासाचा
तिच्या च हाताने, बोलणाऱ्याचे तोंड दिसते फक्त
खरे तर ती खेळून गेलीये कुणाच्या भावनांशी
कुणाच्या विश्वासांशी, का आशा करायची मी
कुणाची का विचार करायचा का विश्वास ठेवायचा
का काळजी करायची का मीच तुटायचं,
जो पर्यंत होतो तो पर्यंत कधी विचार केला नाही
तिने डाव रचले कायम मित्र सोबत घेऊन छळ 
केला भावनांशी,
   AS Patil✍️ मी कधी अडवले असेल तिला तर फक्त चुकीच्या
गोष्टी बाबतीत, ज्या व्यक्ती ने कधी एक शब्द पण
वाईट नाही वापरला तो आज एवढा चिडतोस राग
आहेत खूप थोडा ज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile