Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझिया आयुष्याचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझिया आयुष्याचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझिया आयुष्याचे.

Related Stories

    PopularLatestVideo

Avinash Mohite

मि तुझ्या आयुष्यात नसेल ही मी कदाचित shivam kumar mishra

read more
mute video

Sahil Pathre

खेळ आयुष्याचे

read more
"कधी कधी आयुष्याचे
काही खेळ जिंकून पण
हरावे लागतात......
एखाद्याच्या आनंदासाठी...!" खेळ आयुष्याचे

Sunil Zarikar

मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो का?

read more
मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो
का? 

मी फुलेही नाही आणली, 
भेटवस्तूही नाहीआणल्या .........
पण....
शुभेच्छा आणल्या आहेत....... 
तू नेहमीआनंदी राहण्यासाठी 
प्रार्थना केली आहे ........
तू निरोगी राहण्यासाठी
प्रेम आणलं आहे .........
तू नेहमी हसत राहण्यासाठी.. 


 मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो
का?

priyanka

आयुष्याचे रंगlife #Quote

read more
आयुष्य आनंदी असले की 
रंगांची  उधळन होते
मग इंद्रधनुष्याचे रंग 
ही  साथीला असतात.... आयुष्याचे रंग#life

Jk

आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter #thought

read more
आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter

©Jk आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter

Shahaji Chandanshive

#चरणावरी तुझिया..

read more
चरणावरी तुझिया..

चरणावरी तुझिया झाले मी लीन राया 
घेनां मला मिठीत झाली अधीर काया ....

हातात हात घेता फुलले गुलाब गाली 
स्पर्शात आज तुझिया गात्रे फुलुन आली 
सांगू कशी तुला रे माझी अबोल माया ....

भेटीत आज आपुल्या आकाश चांदण्याचे 
मी झाले तुझीच ना रे हे नाते युगायुगांचे 
घे चुंबुंन भावना या हे मन शांतंवाया ....

तृप्तीत या सुखाच्या धुंदीत आज गावू 
नाते तुझे नी माझे जगी या अखंड ठेवू 
घे गंध या फुलाचा जीवनात साठवाया ....
*****
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive #चरणावरी तुझिया..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile