Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्याविना काही सुचत नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्याविना काही सुचत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्याविना काही सुचत नाही.

    PopularLatestVideo

Dhananjay(dhanuj) Sankpal

हो नाही करमत तुझ्याविना, तुझ्याविना विराण जग'सारा.. #धनूज

read more
_#कवी'धनूज.
हो नाही करमत तुझ्याविना,
तुझ्याविना विराण जग'सारा..
सारा खेळ मनाचा,
हा खेळ काही केल्या थांबेना..
थांबेना धाव मनाची, ओढ तुझी ना सरेना..
भेटूनी तुला वाटे करावे मन मोकळे,
पण हिम्मत होईल माझी असे वाटेना..
भीती आहे मनी
 ना तुटावे नाते मैत्रीचे,
काय करावे काही केल्या कळेना..
हो नाही करमत तुझ्याविना,
तुझ्याविना विराण जग'सारा..

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. हो नाही करमत तुझ्याविना,
तुझ्याविना विराण जग'सारा..

कविता आणि बरंच काही

सगळेच काही मनासारखे घडत नाही ✍️ #nojotophoto

read more
 सगळेच काही मनासारखे घडत नाही ✍️

अल्पेश सोलकर

यात काही ' काळाबाजार ' नाही ना.. यात काही' नफेखोरी ' नाही ना... हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून यात काही मिसळलं तर नाही ना.. रेशनधा #रेशनधान्य #सावळागोंधळ

read more
यात काही ' काळाबाजार ' नाही ना..
यात काही' नफेखोरी ' नाही ना...
हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून
यात काही मिसळलं तर नाही ना..

#रेशनधान्य #सावळागोंधळ यात काही ' काळाबाजार ' नाही ना..
यात काही' नफेखोरी ' नाही ना...
हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून
यात काही मिसळलं तर नाही ना..

#रेशनधा

Deep Bawara

योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत #Karwachauth #व्यंग #मराठी #yqtaai #अन्याय #मराठीकविता

read more
म्या जी कुणबी 

म्या जी कुणबी 
 उभा उपाशी
तुमच्या दाराशी
योर कोट परत करा जी
दौलत गहाण ठेवली 
म्या तुम्हा पाशी
लेकरं उपाशी
कष्ट सोशिली जी
उन्हा तान्हात
रातीचा दिस केला
ऊन वारा सोशीला
डाग नाही जी
लागू दिला
पिका पाण्यास
आला पाऊस
एका रातीला
दान उरलं नाही
खाण्यास 
काय मागाची ती
मागा जी फिरोती
सोडा जी माजी सात हजार लेकरं 
बदली जीव घ्या जी महा
धनी सावकार
निर्दोष तान्ही खोडकर माही लेकरं
भीक मागतो जी जगाचा पोशिंदा
करा जी थोर थोर उपकार
सोडा माजी लेकरं
वेड्या "दीप "वर करा जी उपकार 
करा जी उपकार..

©Deep Bawara योर कोट ने 7000कविता बंदिवसात टाकल्या आहेत अशा वेळी काय करावे काही सुचत नाही
लिहून लिहून मरण्याची वेळ आली आहे. पण त्या लोकांना काही फरक पडत

Samadhan Navale

#कधी इतकं प्रेम झालं...काही कळलंच नाही #poem

read more
mute video

yogesh atmaram ambawale

काय लिहावं #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #विचार #लेखनी #मनातलं केव्हापासून विचार करतोय, पण काही सुचतच नाही. वही समोर ठे

read more
केव्हापासून विचार करतोय,
पण काही सुचतच नाही.
वही समोर ठेऊन,तोंडात पेन फिरवतोय,
तरीपण मनात काही येतच नाही. काय लिहावं
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #विचार #लेखनी #मनातलं 
केव्हापासून विचार करतोय,
पण काही सुचतच नाही.
वही समोर ठे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile