Nojoto: Largest Storytelling Platform

New भर्ना खुल्यो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भर्ना खुल्यो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भर्ना खुल्यो.

Related Stories

    PopularLatestVideo
735dc853fb309580a77d974e6f3445be

VINAY PANWAR 🇮🇳INDIAN ARMY💕💕

हर लड़की के अंदर 
एक शेरनी छुपी होती है 
बस दिखाती उसी को है 
जो उस से शादी करता है
😂😂😂😂 दिल का राज 
खुल्लम खुल्ला आप लोगो 
के लिए 
😂😂😂

दिल का राज खुल्लम खुल्ला आप लोगो के लिए 😂😂😂

39 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

#PulwamaAttack जीवनाची ज्योत माझ्या
देवा उज्वल राहो सदा
विसर नको होऊ देऊ 
 माझ्या स्वत्वाचा कदा

जन्म हा अनमोल जसा
अगदी चोरा हाती हिरा
 करा काही जेणे बाप्पा
जन्म सफल होय खरा

आता हेचि आहे सांगणे
शरण  गजानना जाई
जीवनाचे सार्थक खरे 
एका नामा वाचूनी नाही कवी खुल्या मनाचा

कवी खुल्या मनाचा #poem #PulwamaAttack

22 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

बार बार रख सिर तेरे दर पे खुदा 
गुन्हओ को मेरे याद कर रो रहा हू
रख कंधो पे हात मेरे उठाओगे मुझे
इस बात का मे इंतजार कर रहा हू कवी खुल्या मनाचा

कवी खुल्या मनाचा #Life_experience

10 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

खुद पे रखो विश्वास
कोई और काम ना आयेगा
चलता चल एकेला ही सही
मंजिल अपनी पायेगा #कवी खुल्या मनाच्या

#कवी खुल्या मनाच्या

9 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

आज रोशनी के जीवन मे भी अंधेरा था,
तो हमने खुद को जलकर उनको रोशन कर दिया
मगर अफसोस ईस बात का है की,
मतलबी है ये दुनिया सारी
अंधेरा था तो हमे जलनेपर मजबूर कीया,
और अब रोशनी है तो भुलनेपर मजबूर किया. कवी खुल्या मनाचा

कवी खुल्या मनाचा #Shayari

15 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

प्रेम असत शब्दातीत त्याला नसते भाषा 
जीवनात मात्र आल की दूर करत निराशा

प्रेमात नसतो प्रकार नसतो त्याला भेदाभेद
प्रेम आहे जीवन तर मग का करावा खेद

प्रेमात नसत तुझं माझ सर्व असत आपल
प्रेमाने हो या साऱ्या जगाला बघा व्यापल

प्रेम बांधत बंधनात पण प्रेम बंधनात नाही
जग म्हणजे प्रेमच आहे दुसर काही नाही कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #poem

16 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

राम ही कहाता है राम
बात को इस समजने मै
राम नाम ही आईगा काम

🚩जय श्रीराम 🚩 कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #thought

11 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

ओठावरचे गीत तुझ्या 
जणू शब्दांची मधूशाला
तू बनून प्रेरणा माझी
नवजीवन देते मला 
 
रोज बघतो तुझ्यात मी
शब्द सोंदर्य मुसमुसलेल
कवितेत शोधतो रूप तुझ
नित्य रोज मला भावलेल

शब्द माझे मिठीत तुझ्या 
असतात नित्य दंगलेली
लेखणीतील शाई माझ्या
तुझ्याच प्रेमात रंगलेली कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #poem

10 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

आज दिल दोनोके जल रहे थे
कसमे वादे मोम की तरह पिघल रहे थे
जमाना देख रहा था मंजर इनका
और ये नाम लेकर यार का
शोलो से खेल रहे थे. कवी खुल्या मनाचा , 😊

कवी खुल्या मनाचा , 😊

18 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

काय लिहाव काय नाही 
कळेना माझ्या मनाला
हुरहूरतोय जीव आज 
माझ प्रत्येक क्षणाला

काय होतय काय नाही
उमगतच नाही मला
मिठीत सामावस वाटत 
संपुर्ण सृष्टि सौंदर्याला

जणु प्रेम पाश कुणाचा
भुलवतोय जीवाला
आल आल लक्षात माझ्या
कदाचीत
 आठवण आलीय तिला कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊

9 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

द्वेष कुणाचा करु नका रे 
नका करू कुणाची घृणा 
लक्षात ठेवा जन्म अनमोल
मिळणार नाही रे पुन्हा

मनात नसावा राग कुणाचा
 नका करू कुणाचा मत्सर
ध्यानात ठेवा बर गडयानो
अंती द्याव लागल रे उत्तर

ना सुख आपल ना दुःख 
राजेहो ठेवा याच ध्यान रे
उठून वीरा तू दे घोषणा
कर तत्वमसी चे गाण रे कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #poem

18 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

मी बोलतो डोळ्यांची भाषा 
तुही आता शिकुन घे 
शब्दातीत आहे प्रेम माझ 
तुही जरा समजुन घे कवी खुल्या मनाचा 😍

कवी खुल्या मनाचा 😍 #Shayari

12 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

दोस्ती की हमारी 
निराली है कुछ बात
नाही पुछती धर्म और
नाही पुछे जात
                     - अक्षयकुमार कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #Shayari

10 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

प्याला एक पिल्यावर 
विसरतो सार काही
पिण्यास पाडला भाग मला
मी मुदाम पित नाही

प्रेमाचा प्याला तोंडाला 
पण नाही पिऊ दिला घोट
प्यावा लागला तोच मग 
जो दाऊन मिळाला नोट

पहिला होता तिच्या नावाचा
आता शेवटीचा आहे तीच
खात्री मला तिचाही अश्रू मध्ये 
शेवटी असणार मीच कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #poem

19 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

एक नजर देखु तुमको
जिया बेकरार है 
लब्ज छुटे मेरे अब तो
आखो से दिदार है कवि खुल्या मनाचा 😊

कवि खुल्या मनाचा 😊

8 Love

6dfbe43f6b7d2780c8fc73c9a2b29a96

Rahul verma

धोका देना खेल बान गया है 
और धोका देने वले ये भी नही 
सोचते की हम जिसे धिका दे रहे है 
वो हमरे बिना नही रह पायेगा 
हमने तो बहूत मोह्हब्बत की थी 
उनसे मगर आज उन्होने हमे धोका 
ही दिया इसी लिये कहता हू दोस्तो 
प्यार करो पर सम्ने वले की आदत मात 
डालो वर्ना आपकी पूरी जिन्दगी 
बर्बाद हो जायगी और आप सिर्फ 
तमसा देखते रह जाओगे किसकी आदत मात डालो वर्ना एक दिन बहोत रो गे आप अगर पस्संद आये तो सेयर जरुर कर्ना

किसकी आदत मात डालो वर्ना एक दिन बहोत रो गे आप अगर पस्संद आये तो सेयर जरुर कर्ना

0 Love

2f47eaa9bdc5e06f2ee92ca3de26150f

Rajkumar Bairwa

खुशियो से नाराज है मेरी ज़िन्दगी 
बस प्यार की मोंताज है मेरी ज़िन्दगी 

हँस लेता हूँ लोगों को दिखाने के लिए 
वैसे तो दर्द की किताब है मेरी ज़िन्दगी खुशियो

खुशियो #शायरी

56 Love

1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

खपल्या धरल्या आता
तुझ्या जुण्या आठवांनी
आता त्रास इतका होत नाही
ह्याचा अर्थ असा नाही की मी खपल्यांना हात लावत नाही
सतीश + खपल्या

खपल्या

19 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

मन लावते खस्ता खायला आणि
मन चपळ असत जाणतात सर्व
तरी मी माझ्याच मनाचं केलं 
सांगण्यात का बर असतो गर्व

कधी कधी प्रश्न पडतो माझ्या मनाला
असेल का मनानं त्याच्या मनाच हो केलं
कुणाची कधी येत नाही कीव याला
किती कठोर या मनाचं हो मन झालं

शेवटी मना मनाच्या गोष्टी साऱ्या
अन मन असतंच ना हो प्रत्येकाला
सगळेच पडत झडत सावरतात
बर का !
मन मोठं करून मनाला. कवी खुल्या मनाचा 😊😊

कवी खुल्या मनाचा 😊😊 #poem

21 Love

379e3ddd3a05f4f0bc4ba9f380793132

Madan sharma

भूखा पेट भरना भरना पड़ेगा

#tears

भूखा पेट भरना भरना पड़ेगा #tears

37 Views

041c2ad43912c925c10ed98600c49d30

Prabhu Kishore Sharma ( शर्मा जी)

हम भी कुछ बोल लेंगे , 
जिंदगी को टटोल लेंगे , 
हमे दिल से तो ,अपना मानो ,
हम तुम्हें खुशियों से ,तोल देंगे ।

- प्रभु किशोर शर्मा (शर्मा) #खुशियो
da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

जसा गुळाचा गोडवा 
चाखल्याशिवाय कळत नाही
तस मैत्रीतल प्रेम हे
निभावल्याशिवाय कळत नाही
मैत्री म्हणजे खळखळत्या
निखळ प्रेमाची वाहत जाणारी नदी
आणि स्वार्थाची बत्तीशी पाडून 
आनंदाच्या वाऱ्यावर उडणारी 
फुलपाखरं म्हणजे मित्र
असे हे मित्र आणि त्यांची मैत्री 
रुसव्या फुगव्याच्या रंगाने
रंगवत जाते असते 
बहरत्या जीवनाचे चित्र कवी खुल्या मनाचा 😊😊

कवी खुल्या मनाचा 😊😊 #poem

30 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

रस्त्याने चालता जीवनाच्या आठव क्षणाक्षणाचे
आंबट गोड अनुभव या रसाळ जीवनाचे 

जीव हा माझा कधी त्रासतो तर कधी हासतो
अनुभव हा रोजचा मला नवीन भासतो 

कोणी येत कोणी जात दाखलंदाजी करून
आपलेच असले की मात्र मन येत भरून

प्रेम दुरावा सुख दुःख काही क्षणाचा रुसवा
विसरून सार काही हसा आणि हसवा

मनापासून प्रेम करा तुम्ही या जगण्यावर
कधी कुणाच्या हसण्यावर 
तर कधी कुणाच्या असण्यावर कवी खुल्या मनाचा 😊😊

कवी खुल्या मनाचा 😊😊 #poem

18 Love

0ec08a36668f8f360112ff28aee46111

Poonam

खुशियों की सौगात हैं बेटियाँ, खुशियों की सौगात है बेटियाँ 
जिस दिन समझ जाएंगे हम
कभी कचरे के ढेर में फेंका 
कभी चौराहे पर बिकता 
किसी बेटी को ना पाएंगे हम
अगली पीढ़ी की निमार्ण है बेटियाँ 
जिस दिन मान जाएगे हम
ना माँ बाप को होगी चिंता 
हर घर में सम्मान मिलेगा 
तब बेटी को सच्चा स्थान दे पाएंगे हम
 केवल बोझ नहीं है बेटियाँ 
जिस दिन जान जाएंगे हम
अपनी माँ की ओर तो देखो
वो भी किसी घर की बेटी है 
जिस दिन ये सच्चाई जान जान जाएंगे हम 
उस दिन बेटियों को सही मान दे पाएंगे हम #बेटियाँ #खुशियो
39a0eb808ea28b37f5e9a3054c667dfc

Dipin Tarbundiya

खुल्ली किताब जरूर हूँ... 
पर मुझे समझना पढ़े-लिखे का काम नहीं है...
बस,उसका दिल समझदार होना चाहिए.... खुल्ली किताब....

खुल्ली किताब....

8 Love

4dc54b5b76c116f2649f9fd4eb5a775c

Alamin

टर्ना डांस करना

टर्ना डांस करना #Shayari

57 Views

9ae26aa9c7835171608e4b4ddf76a418

Arvind

 खुश रहा करो हर पल
खुदा की दी हुई खुशियो मे
वर्ना तुमसे भी मजबूर लोग इस
इस दुनिया मे

खुश रहा करो हर पल खुदा की दी हुई खुशियो मे वर्ना तुमसे भी मजबूर लोग इस इस दुनिया मे #story #nojotophoto

4 Love

10f877abe46149c6d93d1f3cc7c8e796

Shashi Bhushan Mishra

ज़िन्दगी सबकी यहाँ पर कबड्डी का खेल जैसे,
विध्न बाधा  पटरियाँ  हैं  दौड़ती  है  रेल  जैसे,

बाँधकर रखती नदी का कोर दुर्गम रास्तों तक, 
मिल न पाती सिंधु तक भी किनारों के मेल जैसे,

दो तटों के बीच नौका बह रही उम्मीद लेकर,
हो गए भव पार समझो पास वर्ना फेल जैसे,

है सुखद संयोग मिट सकता तिमिर अज्ञानता का,
जल रहा तन का दीया है प्राण उसमें तेल जैसे,

आर या उस पार 'गुंजन' ज्ञान का अनुदान पाकर,
रह गए वंचित समझ लो मिल गया हो जेल जैसे,
    ---शशि भूषण मिश्र 'गुंजन'
        चेन्नई तमिलनाडु

©Shashi Bhushan Mishra #पास वर्ना फेल जैसे#

#पास वर्ना फेल जैसे# #कविता

12 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile