Nojoto: Largest Storytelling Platform

New रंगाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रंगाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंगाची.

    PopularLatestVideo

gaurav

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो होळी नंतरचा दुसरा दिवस म्हणजे धुळवडीचा... सर्व रुसवे फुगवे सोडून परस्परांवर रंगाची उधळण करत एकत्र येण्याच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रंगातरंगलेमी

read more
भुललिया तुझ्या रूपा सावळ्या श्रीहारी
  नाच अनोखा बासरी लावुनिया ओठी....
  न्हाईन आनंदी छंद असावे तुझिया रंगे....
  धुन त्या बासरीचे केशवा माधवा अनेक नामे...
  खळी गाली स्मित ओठी क्षणांत विसरून 
     संसार सारा.....
  ईवलास नटुन बावरी प्रित तुझी ....
  आनंदऊत्सव सोबती कृष्णाची सावली ....
   विसरुनी गुंग नाम गोड मुखी ...
   भान हरपुन सोबत माझ्या मुर्ती तुझी ....... नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
होळी नंतरचा दुसरा दिवस म्हणजे धुळवडीचा...
सर्व रुसवे फुगवे सोडून परस्परांवर रंगाची उधळण करत एकत्र येण्याच

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रंगरांगोळीचे #अभंगप्रेमvu2

read more
रंग रांगोळीचे।
झालेत बेरंग।
तुझा तो रंग।
                वगळता।।
फुलझडी माझी।
बसली रूसून।
नाक फुगवून।
                 माझ्यावरी।।
तूच जर सखे।
असेल नाराज।
दिव्यांची आरास।
                  कशी करू।।
सोड ना रुसवा।
आता तरी राणी।
गाऊ दीप गाणी।
                    संगतीने।।
चल काढू सखे।
रांगोळी रंगाची।
सुखी संसाराची।
                      रंगवूनी।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

रंग रांगोळीचे...
रंग रांगोळीचे।
झालेत बेरंग।
तुझा तो रंग।
                वगळता।।

Sachin Koli

महाराष्ट्रीयन पोशाखाची बातच न्यारी वस्त्र नसून दागिने जणू आमची काय ती साडी अन काय ती चोळी त्यांवर रंगाची भर न्यारी हातात सौभाग्यवन असल्याच

read more
 महाराष्ट्रीयन पोशाखाची बातच न्यारी
वस्त्र नसून दागिने जणू आमची 
काय ती साडी अन काय ती चोळी 
त्यांवर रंगाची भर न्यारी
हातात सौभाग्यवन असल्याच

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे....रंगात रंगू या तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqरंगात

read more
रंगात रंगू या एक होऊन जाऊ या
विसरुनी सारे मतभेद होळी साजरी करू या.
लावू या रंग गुलाल उधळू या
धुलीवंदनला एकात्मतेच्या रंगाची उधळण करू या. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे....रंगात रंगू या

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य

Vinod Umratkar

🌈ʜᴀᴩᴩy ʜᴏʟɪ🌈 रंग रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं। तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं। द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा। #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #ᴜᴩᴄᴏᴍɪɴɢꜱᴛᴀʀ

read more
रंग

रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं।
तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं।

द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा।
रंगभेद असा मनी रुजवतो आम्ही लोकं।

रंगावरूनी आम्हा हल्ली जातधर्म कळते।
विशिष्ट जातरंग तो टाळतो आम्ही लोकं।

सरड्यासारखे  रंग बदलू,असे आसपास।
आम्हचा रंग वेगळा ,सांगतो आम्ही लोकं।

रंगाची दुनिया सारी ,त्यात आम्ही नटरंग।
श्रेष्ठत्वाचा रंग सदा ,उधळतो आम्ही लोकं। 🌈ʜᴀᴩᴩy ʜᴏʟɪ🌈

रंग

रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं।
तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं।

द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा।

satish bharatwasi

तुला पैल्यांदा बघीतलं... लिंब नेसल्यालं , हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..! स्वच्छ अंघोळ केलेली तु केस ओले ते फक्त समोरचेच...., पाठीवरच्य #nojotophoto

read more
 तुला पैल्यांदा बघीतलं...
लिंब नेसल्यालं ,
हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..!

स्वच्छ अंघोळ केलेली तु
केस ओले ते फक्त समोरचेच....,
पाठीवरच्य

sandy

हरवली ती दिवाळी सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन #story #nojotophoto

read more
 हरवली ती दिवाळी

सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन

sandy

तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत #story #nojotophoto

read more
 तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती.

तशी पद्धत

sandy

तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत #story #nojotophoto

read more
 तेलकट चेहर्‍याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती.

तशी पद्धत

sandy

❤️💛❤️ बहरती मैत्री 💛❤️💛 अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
बहरती मैत्री
💛❤️💛

अगदी वयात आली तेव्हापासूनच लांबसड़क केस...सडपातळ बांधा... हनुवटिवर एक छोटासा तीळ...एकंदरित हे असच वर्णन होऊ शकतं माझ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile