Nojoto: Largest Storytelling Platform

New हेच आमचे मागणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हेच आमचे मागणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हेच आमचे मागणे.

    PopularLatestVideo

Radhika Mali

मागणे

read more
उगवत्या दिनकरा 
माझे तुला वंदन असो 
सारे जग सुखी असो । 
तुझ्या नावाचा जयजयकार असो ! 

तळपत्या दिनकरा
 माझे तुला वंदन असो 
सर्व कामे सुरळीत होवो 
कुणासही दुःख वेदनेची पिडा नसो 
सारे जग आनंदी राहो 

मावळत्या दिनकरा 
माझे तुला वंदन असो 
दिवसभर थकलेले जीव 
अन्नाने तृप्त होवो
 सर्वांना सुखाची निद्रा येवो

 दिनकरा , दिनकरा 
माझे तुला वंदन असो
 सारे जग सुखी असो 
माझी इच्छा पूर्ण होवो 
तुझ्या नावाचा जयजयकार असो !
Radhika Mali मागणे

somnath gawade

सरत्या वर्षाला
निरोपात एवढेच सांगणे;
भयाचा गडद अंधार
मावळून येत्या वर्षाला
 निर्भय प्रकाशाचे
दान मिळो हेची मागणे.

 #मागणे

somnath gawade

#हेचि मागणे आता

read more

    दीपोत्सव
अंधारावर मात करुनी
दिव्याने प्रज्वलित करू
इथला प्रत्येक कण
निराशेचे वादळ क्षमवून
प्रफुल्लित होऊ दे
सारे क्षण..
 दिव्याने दिव्यत्वाची 
द्यावी प्रचिती
संकटावर मात करण्या
मिळावी गती
अनिश्चिततेचे मळभ 
सारे निघून जावे
प्रकाशाने सर्वत्र आशेचे
किरण शिंपावे... #हेचि मागणे आता

NaNa k...

आमचे अप्पा (वडील) #ज़िन्दगी

read more
mute video

Upendraraj Devadhe

आमचे पाडळदा केंद्र

read more
mute video

दत्ता इनामदार

आमचे दैनिक आमची बातमी #मराठीविचार

read more
mute video

HANAMANT YADAV (कवीराज)

अरोग्य हेच धन... #कविता

read more
आरोग्यम.... अभंग

सांडा रे सर्वदा। व्यसनांची संगती।
तेने अरोग्य वृद्धी। होतअसे ।। ध्रु।।

धूम्रपान सेवन। नरकची जीवन।
बलाचेनी हवन। देहामाजी ।।१।।

अम्ल भेदी रे जीवा। तंबाखू चूर्ण मावा।
स्मशानाचिये गावा । नेतअसे ।।२।।

विनवी कविराज। जोडोनिया हे कर।
वाचवा देहमंदिर। सर्वदा हे ।।३।।

कविराज
८६९८८४५२५३ अरोग्य हेच धन...

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आम्ही साहित्याचे वाहक.. #आम्हीसाहित्याचेवाहक हा विषय Snehal Tawre यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आम्ही साहित्याचे वाहक
कलम आमचे वाहन.
शब्द नि शब्द आमचे साहित्य
लेखन,वाचन हेच आमचे जीवन. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आम्ही साहित्याचे वाहक.. 
 #आम्हीसाहित्याचेवाहक
 हा विषय
Snehal Tawre यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

राजेंद्रभोसले

सत्य हेच शिव

read more
दैव जरी रुसले तरी देऊ नये कुणा दोष
जे घडत असते ते आपल्या कर्माचा कोश।।धृ।।

सत्याची नेहमीच असते परीक्षा
 घाबरायच नाही संकटाच्या अक्षा
तोच करील शिवभक्ताची रक्षा
नामस्मरणात आहे ज्याच्या कक्षा
हे सर्व काही शिव आहे असे ज्यास आहे होश।।१।।

आदिनाथ हें सर्वांचे जगन्नाथ
त्यांच्या कृपेविन आहे अनाथ
नवनाथांची जर असेल साथ
या दुःख संकटात होईल मात
अंतरीच्या गर्भात ज्याच्या आहे शिव अवकाश।।२। सत्य हेच शिव

Kiran Sabale

कष्ट हेच फळ ,, शेतकरी #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile