Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहायचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहायचे.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

#तुला लिहायचे ठरवले नि शब्दही गालात हसले तुझी कविता लिहताना चांदनेही अगदी फिके भासले RJ कैलास

read more
World Poetry Day 21 March तुला लिहायचे ठरवले 
नि शब्दही गालात हसले
तुझी कविता लिहताना
चांदनेही अगदी फिके भासले
               RJ कैलास #तुला लिहायचे ठरवले 
नि शब्दही गालात हसले
तुझी कविता लिहताना
चांदनेही अगदी फिके भासले
               RJ कैलास

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनचं जाते... #दरवेळीलिहायचे हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कशी सुरुवात करावी,
काय लिहावे नि कसे लिहावे.
मनात तर नेहमीच येते,
पण दरवेळी लिहायचे राहून जाते.
"आई" साठी लिहायचे म्हटले,
की हे असेच होत असे,
पूर्ण दिवस विचार करूनही,
तिच्यासाठी शब्दच सुचत नसे.
"आई" साठी लिहायला घेताच,
विचारांची घालमेल होत असे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

दरवेळी लिहायचे राहूनचं जाते...
#दरवेळीलिहायचे

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनच जाते... #दरवेळी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #आई #YourQuoteAndMine

read more
कशी सुरुवात करावी,काय लिहावे नि कसे लिहावे,
मनात तर नेहमीच येते,पण दरवेळी लिहायचे राहून जाते.
"आई" साठी लिहायचे म्हटले,की हे असेच होत असे,
पूर्ण दिवस विचार करूनही,तिच्यासाठी शब्दच सुचत नसे.
"आई" साठी लिहायला घेताच,विचारांची घालमेल होते.
कुठला शब्द पहिले वापरला जाईल,ह्यावरून शब्दशब्दात जुंपते.
दिवस भर हातात असूनही,कागदावर न उतरल्यामुळे लेखणी ही रुसते.
"आई" साठी लिहावे असे अनेकदा मनात येते,
पण शब्दच सुचेना म्हणून दरवेळी लिहायचे राहून जाते. शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
दरवेळी लिहायचे राहूनच जाते...
#दरवेळी 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

Keep safe distance, #withcollabratingYourQuoteAndMine #अंतर #safety #keepdistance #कोरोनासंदेश #yqtaai #yqdidi सुरक्षित अंतर राखा,📢 प्रत्ये

read more
सुरक्षित अंतर राखा,📢
प्रत्येक गाडीवर लिहिले आहे.
तेच आता,📣
प्रत्येक मनावर लिहायचे आहे.
🚶 ⛔  🚶   ⛔ 🚶 Keep safe distance,
#withcollabratingyourquoteandmine #अंतर #safety #keepdistance #कोरोनासंदेश #yqtaai #yqdidi 
सुरक्षित अंतर राखा,📢
प्रत्ये

yogesh atmaram ambawale

शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनच जाते... #दरवेळी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
दरवेळी लिहायचे राहून जाते,
माझ्यासोबत नेहमीच असे होते.
आवडीचे विषय तसेच राहते,
नि इतर अनेक विषयांवर लिहिणे होते.
घेतो एक विषय त्यावरच विचार करतो,
लिहायला सुरुवात करताच विषय भरकटतो. शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
दरवेळी लिहायचे राहूनच जाते...
#दरवेळी 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनचं जाते... #दरवेळीलिहायचे हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काळजात दाटलेल्या भावना मी शब्दात रेखाटते
काहीतरी दरवेळी लिहायचे राहूनचं जाते
शब्द होतात अबोल मन मनालाच खाते
शब्दांशिवाय मग लेखणीही बोथड होते

कळत नाही कधी कधी का असे घडते
विचारांचे काहूर मन सुन्न सुन्न करते
लिहायचे असते खुपकाही पण काय ते सुचत नसते
मनातले काहीतरी दरवेळी लिहायचे राहूनचं जाते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

दरवेळी लिहायचे राहूनचं जाते...
#दरवेळीलिहायचे

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile