Nojoto: Largest Storytelling Platform

New जिवापाड केली मी फिरते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिवापाड केली मी फिरते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिवापाड केली मी फिरते.

    PopularLatestVideo

Pavan Dhongade

#देवाकडे मी एकच प्रार्थना केली..      Pavan Dhongade #poem

read more
देवाकडे मी एकच प्रार्थना केली
   देवा दाखव तिचा चेहरा जिच्यावर मी प्रित केली ,
देवा माणल तुझ्या या करणीला  तुनी या प्रेम दिवाण्याची प्रार्थना पूर्ण केली....
Pavan Dhongade #देवाकडे मी एकच प्रार्थना केली..
      Pavan Dhongade

Vrishali G

तुम्हा वर केली मी मर्जी बहाल.. चीत्रपट पिंजरा #ਕਵਿਤਾ

read more
mute video

sheshekant chandre

खूप दिवसांनी केली

read more
सहवास
आयुष्यात बाकी सगळं काही ठीक आहे ..
फक्त नाही ,तो तुझा सहवास आहे..

एकमेकांना भेटण्याची दोघांनाही आस आहे ..
पण काय करणार आपलं नशीबच बकवास आहे..

फक्त नाही तो तुझा सहवास आहे..

संकटाची नाही भीती,तुझ्या प्रेमाचा विश्वास आहे..
म्हणूनच वाटते आपल्या प्रेमात बरेच काही खास आहे ..

फक्त नाही तो तुझा सहवास आहे ..

तु बोली तुला माझ्या सोबत जगायचं आहे म्हणून,
मला जीवन जगण्याची आस आहे ..

फक्त नाही तो तुझा सहवास आहे..

आता फक्त दिवस रात्र तुझाच ध्यास आहे..
अशा प्रकारे चालू माझा जीवन प्रवास आहे..

फक्त नाही तो तुझा सहवास आहे ..................................komal kori खूप दिवसांनी केली

Sunil Bhosale

मी&मी #poem

read more
 मी&मी

Vaibhav Thakre

नमस्कार मी कवी मित्र वैभव ठाकरे तुमच्यापुढे कविता सादर केली आहे कवितेचं नाव आहे तुझी वाट पाहण्याची सवय

read more
mute video

अल्पेश सोलकर

प्रेम पाऊसाच्या सरी.... चोळी भिजलेली नारी.... मी ही केली होती विठ्ठलाची वारी... कश्यासाठी ..कोणासाठी तर मिळावी अशी

read more
प्रेम पाऊसाच्या..सरी....
            चोळी भिजलेली..नारी....
मी ही केली होती विठ्ठलाची...वारी...
           कश्यासाठी ..कोणासाठी
                तर मिळावी अशी 
                परी....!
 प्रेम पाऊसाच्या
सरी....
चोळी भिजलेली
नारी....
मी ही केली होती विठ्ठलाची
वारी...
कश्यासाठी ..कोणासाठी
तर मिळावी अशी

vishnu thore

केवढी ही भूल केली... #Poetry

read more
........
..............

©vishnu thore केवढी ही भूल केली...

अत्रंगी रे...!!!

ही माझी कविता नाहीये पण शब्दबद्ध केली मी कारण ती कविता एवढी थोर आहे की मला मोह आवरला नाही #poem

read more
mute video

लेखक ओझा

ढूंढते फिरते हो #Society

read more
mute video

ओम प्रकाश यदुवंशी

#जुवानलिए फिरते है #हॉरर

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile