Nojoto: Largest Storytelling Platform

New कलाकारांना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कलाकारांना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कलाकारांना.

    PopularLatestVideo

Swarup Sawant

रंगभूमी दिनाच्या तुम्हा सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा

read more
*_मराठी रंगभूमी दिन_* 

आम्हा कलाकारांच्या हक्काचा 
एकच तर दिवस असतो,
म्हणूनच तर हा सुवर्णदिवस आमच्या 
नेहमी स्मरणात राहतो. 

नाट्यसृष्टिच्या इतिहासाची पाने 
नव्यारुपात लिहीली जातात, 
मनाच्या एका कप्प्यात या गोड आठवणी 
जपुन ठेवल्या जातात. 

पुन्हा एकदा सजतो रंगमंच एका 
नव्या रूपात एका नव्या रंगात, 
नवरसांनी बहरतो श्रृंगार पुन्हा एकदा 
त्याच आपल्या ढंगात.

जस आई मुलाच नात तशीच नाळ 
जोडली आमची रंगभूमीशी,
सदैव राहू प्रामाणिक आम्ही 
आमच्या या कर्मभूमीशी.

मराठी रंगभूमी दिन 
उन्नत उज्ज्वल प्रगतशील होवो, 
प्रत्येक कलाकार हा सर्वांच्या 
नेहमी स्मरणात राहो.

- स्वरुप सावंत 
भांडुप कलाकार कट्टा रंगभूमी दिनाच्या तुम्हा सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा

PRINCE PAWAR

नमस्कार कलाकार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र #nojotophoto

read more
 नमस्कार कलाकार मित्रांनो, 
सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र

Aarya Sonawane

# आणि त्याच कलाकाराला शब्दही कमी पडतात..तेच #प्रेम जगायला..🌸

read more
कलाकाराचं प्रेम वेडं असतं...
तो तिच्या असण्यालाच संपवून 
निघून गेला तरी
त्याला शब्दांच्या उंचीवर 
कलाकाराचं प्रेम ठेवतं...!

       - आर्या  # आणि त्याच कलाकाराला शब्दही कमी पडतात..तेच #प्रेम जगायला..🌸

PRINCE PAWAR

#Dance_Competition, #Acting_Competion. कला-समृद्धी राज्यस्तरीय नृत्य आणि अभिनय स्पर्धा 2019 मुंबई. "शोध नवं-कलाकाराचा, गौरव महाराष्ट्राचा" #nojotophoto

read more
 #Dance_Competition, #Acting_Competion.
कला-समृद्धी राज्यस्तरीय नृत्य आणि अभिनय स्पर्धा 2019 मुंबई.

"शोध नवं-कलाकाराचा, गौरव महाराष्ट्राचा"

vishnu thore

किस्सा मुखपृष्ठाचा ..अक्षरबंध मासिकात काळजीवाहू माणसांचे अंतरंग असलेले 'तल्की' - विष्णू थोरे पुण्यात प्रतिभासंगमचे साहित्य स

read more
.........................

©vishnu thore किस्सा मुखपृष्ठाचा ..अक्षरबंध मासिकात

काळजीवाहू माणसांचे अंतरंग असलेले 'तल्की'
               - विष्णू थोरे
पुण्यात प्रतिभासंगमचे साहित्य स

Prerana Jalgaonkar

"झुकेगा नहीं साला..." "श्रीवल्ली" "सामे" "ओ अंटावा..." ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क

read more
टीव्हीवर उद्या संध्याकाळी बरेच कार्यक्रम आहेत.
युअरक्वोट ताईने उद्याची चर्चा हा विषय दिला म्हणून मनातली एक सल पानावर मांडली आहे.
नक्की वाचा(👇)
--प्रेरणा "झुकेगा नहीं साला..." 
"श्रीवल्ली"
"सामे"
"ओ अंटावा..."
ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile