Find the Latest Status about कारणे देव वेडावला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कारणे देव वेडावला.
SHYAM MALI
वेडावला हा पाऊस रानी सुवास पांगून ठेवी अत्तराचे ढग वर आभाळी टांगून दरीखोऱ्यातून सरी गेल्या प्रेम बरसून लाट रुपेरी बिलगे किनाऱ्यावरी हसून दाटे कल्लोळ ढगांचा येई पाऊस मागून सय काळजात ओली जाती पापण्या सांगून माझ्या बेहोश उरात थेंबुटांची पखरण येते शिरशिरी एक नकळत मनातून होती थेंबांच्या चांदण्या तुझ्या माझ्या आकाशात पितो पाऊस चांदणं रात्रभर मी जागून - श्याम माळी वेडावला हा पाऊस
Rahul Sontakke
#5LinePoetry देवाने देव असल्याची फक्त जाणीव करुन दिली आहे अजून तरी त्याचा अवतार दाखवला नाही ©Rahul Sontakke देव
dev merutha
इस गुरबत में जो तुम मेरे साथ हो। तुम मेरा गुल, गुलदस्त:, गुलज़ार हो।। देव देव
देव जाँगिड़
झट से बदल दूं.. इतनी न हैसियत... न आदत है मेरी.. लोग हो या लिबास.. मैं बरसों चलाता हूँ...✍️देव #देव
dev merutha
यूंही कहा कुरबान होते है, हर एक की अपनी कहानी है। वक़्त तू बड़ा बेरहम है, कहीं आग कहीं पानी कहीं ख़ाक जिंदगानी है।। देव देव