Nojoto: Largest Storytelling Platform

New साजूक तूप घरी कसे बनवायचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साजूक तूप घरी कसे बनवायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साजूक तूप घरी कसे बनवायचे.

    PopularLatestVideo

ganesh kadam

प्रेम हे खूप नाजूक असतं

read more
mute video

Gokul Patil

इतकी नाजूक ... #poem

read more
इतकी नाजुक की जेव्हा
ती पावसात जाऊ बघते
भीती वाटते कारण जळात 
साखर क्षणात विरघळते 
इतकी नाजुक…… इतकी नाजूक ...

Shraddha Yadav

जीवन हे असे कसे।

read more
जीवनाला नाही कशाचाही रंग 
जीवन जगण्यात सर्व असतात दंग
कधी होईल जीवनाचा भंग
जीवन हे असे कसे।
-श्रद्धा यादव जीवन हे असे कसे।

Tarakeshwar Dubey

नाजूक रिश्ता #Shades #कविता

read more
नाजूक रिश्ता
-----------------

तू छुईमुई की कोमल पत्ती, मैं कांटों का चुभन हूं,
तू काश्मीरी नाजूक कली, मैं मरु का सूखा चमन हूं। 
तू मेहदी की प्रेम रंग, मैं शोणित समरांगन हूं,
तू जन मनभावन फूहार, मैं गरजता वेग पवन हूं।
कैसे होगा अपना मिलन, मेरे मेहबूब बता तू?
मझधार मे है कश्ती मेरी, कोई पतवार बता तू।

गुणों में है कुछ हेर फेर, तुम्हारी बात सही है,
मन में उपजे भेद भाव, तुमने सब ठीक कही है।
प्रकृति का यही भेद एक को, दूजे से है मिलाता,
रिक्तता की पूर्ति में एक, दूजे का पूरक बन जाता।
आओ मेरे हृदय समीप, आलिंगन तुम्हारा कर लूं,
फासले हमारे दरमियां जो, उसे दूर मैं कर दूं।

रहे साथ में मिलकर ऐसे, खिले फूल चमन हों,
प्रेम बंधन में बंधे ऐसे, कोई देवदूत बरन हो।
प्रेम की ऐसी झड़ी लगा, कायम करें मिशाल,
जिसकी अमर ध्वनि नभ में, गूंजे सालों साल।
मिलकर साथ हम दोनों, सृष्टि की विधि अपनायें,
साथ साथ हर्षित होवें, औरों को भी हर्षायें।

©Tarakeshwar Dubey
  नाजूक रिश्ता

#Shades

sandy

तूच सांग मी हसू तरी कस तू रुसलास तर जगू तरी कसं माझं सगळ आभाळ तूच तर आहे तुझ्या इतकं जवळच दुसर कोण आहे शब्द शब्द मी मनात साठवून ठेवते तू भेट #Shayari #nojotophoto

read more
 तूच सांग मी हसू तरी कस
तू रुसलास तर
जगू तरी कसं माझं सगळ आभाळ
तूच तर आहे तुझ्या इतकं जवळच
दुसर कोण आहे शब्द शब्द मी
मनात साठवून ठेवते तू भेट

Ajay Chavan

आयुष्य काही तरी बनायचं.... #poem

read more
आयुष्याने ठरवलं होत काहीतरी करायचं
ताऱ्या सोबत चालून चंद्रा सारखे बनायचं
थोडस का होयना आपला प्रकाश द्यायचं

आयुष्याने ठरवलं होतं काहतरी कराययं
फुलांसोबत सोबत चालून गुलाबा सारखं व्हायचं
थोडस का होयना  लोकांच्या मनांत  प्रेम भरायचं 

आयुष्याने ठरवलं होत काहीतरी करायचं
झाडां सोबत वाडता वाडता वडा सारखे वाडायचं
थोडस का होयना पक्ष्यांना,वाटसरूना विसावा द्यायचं

आयुष्याने ठरवलं होत काहीतरी करायचं
उजेडा सोबत चालून अंधकराला पळवायच
सूर्य सारखं जमलं नाही तरी दिव्या सारखं जळायचं

आयुष्याने ठरवलं होत काहीतरी करायचं
हजारो सोबत चालता चालता स्वतःला शोधायचं
नदी जरी बनलो नाही छोटा झरा बनायचं
हजारोंची नाही पण एखाद्याची तरी तहान भागवायचं










 आयुष्य काही तरी बनायचं....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile