Nojoto: Largest Storytelling Platform

New वळू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वळू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वळू.

Related Stories

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

एकदा वळून मागे पहा....... #LoveYouDad #poem

read more
एकदा वळून मागे पहा 
गुंतलेले ह्रदय कसे सोडवु 
दुर जाताना तुला पाहून 
ओघळणारे अश्रु कसे आडवु 

व्याकुळ होतोय जीव माझा 
भंगुन जाईल स्वप्न उद्याचे 
समजुन नाही घेतलेस तू तर 
बंद होईल कवाड मनाचे 

नातं आपलं मैत्री पलिकडचं
तुझ्या माझ्या श्वासात विरघळतं 
रुसवे फुगवे काही नसतानाही 
कुणास ठाऊक का? हिरमुसतं

पाहिलेस तु वळून माझ्याकडे 
पाणावळ्या डोळ्यात आनंदाश्रू न्हाले
कवेत घेशील मजला म्हणून 
तुझ्या हातात हात दिले 

बोलून बघ एकदा माझ्याशी 
प्रेमरंगात बहरून येईल काही 
तुही म्हणशील पुन्हा नव्याने 
मैत्रीची साथ सोडणार नाही 

                              ~ विलास भोईर 
                           ( एकदा वळून मागे पहा )

©Vilas Bhoir एकदा वळून मागे पहा.......

#LoveYouDad

yogesh atmaram ambawale

असच काहीतरी 😜😜 आगावपणा 😂😂😂😂😂 #yqdidi #yqbaba #yqlove_feelings_emotions #yqtaai #yqcollabchallenge #yqadmine #yqshayari YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
नक्कीच मागे वळून पाहशील,
मनाला पूर्ण खात्री होती.
तु मागे वळून पाहत असताना,
माझी नजर तुला चोरून पाहत होती. असच काहीतरी 😜😜 आगावपणा 😂😂😂😂😂 #yqdidi  #yqbaba  #yqlove_feelings_emotions 
#yqtaai  #yqcollabchallenge  #yqadmine  #yqshayari   #YourQuoteAnd

yogesh atmaram ambawale

#YourQuoteAndMine Collaborating with Dinesh Telange Collaborating with Kalpana Halge #collabratingwith मी ही पाहतो चोरून तुला, जाणतो

read more
मी ही पाहतो चोरून तुला,
जाणतो तुझी नजर शोधते मला.
समोर येताच मी,तू निघून जाते,
जाताना मात्र मागे ही वळून पाहते.
वळून पाहताना मला,जे तू स्मितहास्य देते,
तुझी हीच अदा,मला घायाळ करून जाते.       #YourQuoteAndMine
Collaborating with Dinesh Telange
Collaborating with Kalpana Halge
#collabratingwith

मी ही पाहतो चोरून तुला,
जाणतो

chandani

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा ये ना वळून... #पुन्हायेनावळून चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
पुन्हा ये ना वळून आपल्या स्वप्ननगरी....
पून्हा अतूट  मिलनाची आस दाटते ऊरी....
आठवणींच्या झाडाखाली प्रेमविश्वात हरवून जाऊ....
श्वासात श्वास गुंतवूनी सहजिवनाचे गाणे गाऊ.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा ये ना वळून...
#पुन्हायेनावळून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा ये ना वळून... #पुन्हायेनावळून चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
पुन्हा ये ना वळून,उभी मी त्या वळणावर अजून
लोटला काळ बराच, मी तिथेच अडकली अजून।।

पुन्हा ये ना वळून, स्वप्नपूर्ती करूया मिळून।
पाहिले जी आपण, एकमेकांना वचनं देऊन।।

पुन्हा ये ना वळून, कट्ट्यावरती बघूया बसून।
चहा पितांना, हातात हात घालून।।

पुन्हा ये ना वळून, जिथे नाव ठेवले कोरून
भेटत होतो आपण, जिथे चोरून।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा ये ना वळून...
#पुन्हायेनावळून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा ये ना वळून... पुन्हायेनावळून चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहित राहा. marathiquotes marat

read more
बालपण तू पुन्हा 
ये ना वळून...
पुन्हा एकदा मज्जा करू
दोघे मिळून...
--प्रेरणा  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पुन्हा ये ना वळून...
#पुन्हायेनावळून

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #marathiquotes #marat

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे बघ ना वळून मागे.. #बघनावळूनमागे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
बघ ना वळून मागे...
काय होतास पहिले तू,
आणि काय आहेस आता तू.
विचार नव्हते मनी कसले तेव्हा तुला,
लेखनासाठी YQ ॲप हे माहीत नव्हते जेव्हा तुला. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
बघ ना वळून मागे..

#बघनावळूनमागे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे बघ ना वळून मागे.. #बघनावळूनमागे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
का गेलास दूर इतका
बघ ना मागे वळून एकदा
काय तुझ्या 'राणू' ची अवस्था
चौकशी कर ना जरा एकदा।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
बघ ना वळून मागे..

#बघनावळूनमागे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Mayur Bandal

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे बघ ना वळून मागे.. #बघनावळूनमागे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
का चालला असे पुढे पुढे
एक आयफोन तर मागितला मी
अशी ओळख न देता कुठे पळालास पुढे पुढे .....🥵😰 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
बघ ना वळून मागे..

#बघनावळूनमागे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Monalisa Guje

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे बघ ना वळून मागे.. #बघनावळूनमागे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
 आज ही मी तिथेच
तुझी वाट पाहते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
बघ ना वळून मागे..

#बघनावळूनमागे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile