Nojoto: Largest Storytelling Platform

New नाती जपताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाती जपताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाती जपताना.

    PopularLatestVideo

Priya Tambde

तू जवळ असताना न नसताना ....

read more
mute video

Priya Tambde

तू जवळ असताना न नसताना ....

read more
mute video

मनुस्मृति त्रिपाठी

नारी और नाली

read more
पानी और स्त्री एक समान
जितने बड़े घर में रहती हैं उतनी ही साज़ सज्जा के साथ पेश की जातीं हैं
पर कुछ भी हो एक वक़्त के बाद
नारी और नाली एक ही नज़र आती हैं,,नर्गिस बेनूरी नारी और नाली

Vinod Umratkar

अश्या कश्या ह्या आपल्या रीती ।
जातीच्या नावे किती खावी माती ।
का? जोडू नये, लग्नाची नाती ।
                                        जाती बाहेरही ।। #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #umratkar_vinod_for_yqmarathi 
#नाती #जाती

Prakash Gamare

मना खंत नाही अन उसंत नाही शब्द सोबत असताना मला कसलीही भ्रांत नाही #poem #nojotophoto

read more
 मना खंत नाही अन उसंत नाही 
शब्द सोबत असताना मला कसलीही भ्रांत नाही

Prashant Mishra

नारी बन जाती है

read more
#नारी

स्नेह से पुकारता है कोई यदि नारी को, तो स्नेह ममता से भरी थाली बन जाती है
जीजा बनके कोई पुकार ले जो नारी को, तो हास-परिहास हेतु साली बन जाती है
जीवन की बगिया में फलफूल रही कलियों को पालने के लिए माली बन जाती है
रणभूमि में कोई पुकार ले जो नारी को तो शत्रु के विनाश हेतु काली बन जाती है

-प्रशान्त मिश्रा नारी बन जाती है

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासोबत असतांना... #तुझ्यासोबत #असतांना #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. YourQ #YourQuoteAndMine

read more
ना दिस समजत ना रात
तूझ्यासोबत असताना,
माझा मी राहत नाही
तूझ्यासोबत असताना,
प्रत्येक श्वास माजा तुझाच
होऊन जातो
तूझ्यासोबत असताना,
काय करावे काय नाही
अजिबात सुचत नाही
तूझ्यासोबत असताना,
खूप आनंदी राहतो
जीवन जगताना
तूझ्यासोबत असताना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यासोबत असतांना...
#तुझ्यासोबत
#असतांना
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQ

Praveen Jain "पल्लव"

छाती भारतीय धधक जाती है

read more
पल्लव की डायरी
जलियाँ वाला हत्याकांड 
गोरो के अत्याचारो का स्मारक है
खूनी खेल खेलना  ही हुकूमतों की ताकत है
जब जब  बैशाखी आती है
छाती भारतीयों की धधक जाती है
राजगुरु अशफाक भगत सिंह की ललकार
जलियाँ बाग हत्याकांड की बगावत थी
गोरो को विदा किया 
लेकिन उसके मानस पुत्र आज भी गुलामी बोते है
उनके ही कानूनो से जुल्मो की फसल बोते है
चौगुनी लगानो से किसान गरीबी ढोते है
इतने वर्षों की आजादी मगर 
हक नही मिल पाता है
धरतीपुत्र सड़को पर संग्राम करे
तब तब कुचला जाता है
जाति धर्म भाषा मे देश बाँटा जाता है
दंगो की विसात बिछाकर
कौमो को डराया जाता है
                             प्रवीण जैन पल्लव

©Praveen Jain "पल्लव" छाती भारतीय धधक जाती है

Purnima rao

जताना

read more
तुम्हे भूले नही है हम
बस तुम्हे याद दिलाना छोड दिया 
तेरी परवाह तो अभी भी है हमे 
बस तुझसे  ये जताना छोड दिया जताना

कवी - के. गणेश

जगताना पाहिलंय..

read more
सगळ्यांची सावली होऊन
तिला वाळताना पाहिलंय,
जणू एक वाळलेलं पान,
झाडावरून गळताना पाहिलंय,
दुःख उरात लपवून,
तिला हसताना पाहिलंय..
एका झिजलेल्या जिवाचं
अस्तित्व नसताना पाहिलंय..
फक्त कष्ट आणि कष्ट करून,
तिला राबताना पाहिलंय,
त्यागाच्या वेलीवरील फुलाला
मी जगताना पाहिलंय..! जगताना पाहिलंय..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile