Nojoto: Largest Storytelling Platform

New ओळखीचे आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओळखीचे आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओळखीचे आहे.

    PopularLatestVideo

Secret Quotes

दूर करून काय भेटलं तिलाच माहित शेवटी ती आनंदी आहेत येवढंच तिने सांगावं बस मग, तिला आनंदी पण नाही बघू शकणार का मी कुणाच वाईट नाही केलं अजून त

read more
ती लास्ट इयर्स ला गेली तेव्हा मी सहज
तिच्या साठी ऍडमिशन तिच्या कॉलेज ला
केले तेथून पुढे तीन वर्ष कॉलेज होते, पण तिला
अडचण नकोय माझी त्रास नकोय अडथळा
नकोय कशात म्हणून बाहेरून करू म्हटलं
निदान समोर जाऊन अडचण तयार होण्या
पेक्षा दुरून प्रेम करता येईल तिच्या वर
निदान कधी मध्ये जात होतो तिला बघायला
तर दिस आड समोर बघता येईल तिला पण
नशिबातच नव्हते काही गोष्टी देवाला पण माझं
सुख देखावले नाही लॉक डाउन लगेच एक वर्ष
गेले तिचे निर्णय बदलले, मला आज ही तो खूप
मोठा प्रश्न आहेत सगळे एकाच ठिकाणी कसे गेले,
नंबर लागला म्हणे पण कसकाय हे तर जाणून
सांगून शिकून झालेले वाटतंय आज पण,
असो तिचा प्रामाणिक पणा आहेत पुढे तर परत
 दुसरे वर्ष ती पण घरीच होती शेवटचे वर्ष आणि
ती गेलीच शेवटी पण जाता जाता मला मृत करून
गेली शेवटी सगळं काही घडलं जे नकोय त्या गोष्टी
सहज घडल्या राजकारण खेळी डाव पेज अगदी
विचार पण कमी पडतील तेवढे केले
-AS Patil✍️ दूर करून काय भेटलं तिलाच माहित शेवटी ती आनंदी
आहेत येवढंच तिने सांगावं बस मग, तिला आनंदी पण नाही बघू शकणार का मी कुणाच वाईट नाही केलं अजून त

Archana Jadhav

माणूस ओळखणे गरजेचं आहे

read more
mute video

कृष्णा

#ओळखीचा....✍️

read more
का ओळखीचा वाटतोय,
शब्द न शब्द,
जरी तू तिथे आणि
मी इथे पल्ह्याड स्तब्ध....

व्यक्ती होत नसतो 
ना परका..
जोवर व्यक्त होणारे
जवळचे वाटतात शब्द..

©Krishna #ओळखीचा....✍️

yogesh atmaram ambawale

#मुखवटा#YourQuoteTai#रहस्य#yqtai#yqmarathi माणसातील माणूस ओळखणे कठीण झाले आहे इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर मुखवटा घेऊन फिरत आहे, मनात रहस्य तर

read more
इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर
मुखवटा घेऊन फिरत आहे,
मनात रहस्य तर चेहऱ्यावर
हास्य घेऊन फिरत आहे.
कसे ओळखावे मुखवट्यातील
खरे चेहरे,
कोण आपले नि 
कोण परके बरे. #मुखवटा#YourQuoteTai#रहस्य#yqtai#yqmarathi
माणसातील माणूस ओळखणे
कठीण झाले आहे

इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर
मुखवटा घेऊन फिरत आहे,
मनात रहस्य तर

Vilas Bhoir

#Love तो ओळखीचा किनारा....

read more
तो ओळखीचा किनारा 
तुझी भेट आठवणारा
नजरेत तुझ्या जणू 
मज प्रीतीचा इशारा 

अनोळखी एक वाट
भास आभासांत उरे 
तुझ्या माझ्या आठवांचे
मौन सागरी किनारे

तुझ्यासवे पाहिली मी
एक पाण्यातली वाट
श्वेत तटी चालताना
आली अंगावर लाट

इथे नको रे दुरावा 
प्रीत रंगात रंगवू 
तुझे माझे स्वप्न एक
एकमेकांत गिरवू

स्वप्न पाहते रजनी
सांज माघारी फिरली 
तुझ्या माझ्या सोबतीला 
चांदरात सज्ज झाली 

                      ~ विलास भोईर 
                 ( तो ओळखीचा किनारा... )

©Vilas Bhoir #Love 
तो ओळखीचा किनारा....

Suryakant Kamble

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत #विनोदी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile