Nojoto: Largest Storytelling Platform

New जगण्याची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगण्याची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगण्याची.

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे जगण्याची आशा... #जगण्याचीआशा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
जगण्याची आशा घेऊन हाती 
मनात मी 
निराशाचं वादळ पाहिलं 
प्रवास असेल नसेल मनासारखा जरी,
मी सुख दुःखाला 
वाटसरू म्हणून सोबत घेतलं ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
जगण्याची आशा...
#जगण्याचीआशा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuote

Chaitali Bhosale

उमेद जगण्याची..... #मराठीशायरी

read more
mute video

Kiran G

जीवन जगण्याची कला #SUPERDAD #Thoughts

read more
mute video

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे जगण्याची आशा... #जगण्याचीआशा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
किती ही करावी
जगण्याची आशा।
पदरी येते
फक्त निराशा।।

निराशेमागे येते मग
ती जीवघेणी अस्वस्थता।
ना तुला ना मला,
लाभते तेव्हा शांतता।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
जगण्याची आशा...
#जगण्याचीआशा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuote

Uttam Karmalkar

आयुष्य जगण्याची कला #Mylanguage #story

read more
mute video

nitsmit penshanwar

जगण्याची ती न्यारी मजा #pen #मराठीकविता

read more
उडण्याचे पंख आज मिळाले 
जगण्याची ती न्यारी मजा 

हिम्मतीचा तो  बांध मिळाला 
आता पोहण्याची ती न्यारी मजा

आयुष्याच्या युध्दास तु भिऊ नको
रंनभुमित मरण्याची ती न्यारी मजा 

घे मशाल हाती विजयाची 
धगधगत्या चितेवर जळण्याची ती न्यारी मजा

कसा आला जन्मास तु 
कोण आहे, कोण होतास तु 
ती ओळख देण्याची ती न्यारी मजा

काय घेऊन आला, काय घेऊन जाशी
शेवटी ती राख एकच शिकवन देऊन जाते 
ती शिकवन  म्हणजे  जगण्याची न्यारी मजा
....उडण्याचे आज पंख मिळाले 

स्मितनित

©nitukolhe smitnit जगण्याची ती न्यारी मजा 

#pen

Jaymala Bharkade

जगण्याची उमेद 🌧️🌴🌧️ #poem

read more
जगण्याची उमेद

चंद्र चांदण्याच लख्ख प्रकाश
आज ढगाळ नभात  दडला कसा ?
मंद सांज ही अंधारलेली 
अशी देई मनाला गारवा 

मेघ दाटूनी  रडते असे
जसे वाहे धो धो धबधबे
गर्जना करे दमिनी रौद्र रूपे
परि लख्ख तिचा प्रकाश असे

माड हे भले उभे कसे ?
साचले पाणी जिकडे तिकडे
तग धरुनी मुळाशी ऐसे 
 मिठी मारी हे अंबराशी

असे वादळ वारा पावसाळ्यात
परि वातावरणाशी जुळवूनी नाळ 
बाळगूनी माड हे अदम्य साहस उरी
 जगण्याची उमेद जागवे तयाच्या मनी

©JAYMALA BHARKADE जगण्याची उमेद 🌧️🌴🌧️

Akshay Navle

#तुझाच मी सखा #जीवन जगण्याची प्रेरणा आहेस तू

read more
आज तुझ्याविना हे जीवन पण मला नकोसे वाटत आहे....  प्रिये ❤️ #तुझाच मी सखा #जीवन जगण्याची प्रेरणा आहेस तू

Mrunali Parkar

🙏माझ्या जगण्याची प्रेरणा तू आहेस कालभैरवा 😘

read more
ज्या भक्तांना मिळते तुमचे अभय 

त्या भक्तांना कसली चिंता? 
कसले उरते भय? 
प्रथम दर्शन तुमचे मग शिव दर्शन 

जयावरी झाली तुमची कृपा दृष्टी 

तयावरी करी शिव त्यांची प्रेम वृष्टी 
भाग्यवान मी या जगती 
मिळो हे प्रभो सदा तुझी अनुभूती 
🙏🙏😘 🙏माझ्या जगण्याची प्रेरणा तू आहेस कालभैरवा 😘

महादेव जरे

देवा तिच्यासोबत जगण्याची एक संधी दे, .  तुझ्यासोबत तर मेल्यानंतर ही जगायच आहे. #Quote

read more
देवा तिच्यासोबत जगण्याची एक संधी दे, . 
तुझ्यासोबत तर मेल्यानंतर ही जगायच आहे. देवा तिच्यासोबत जगण्याची एक संधी दे, . 
तुझ्यासोबत तर मेल्यानंतर ही जगायच आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile