Nojoto: Largest Storytelling Platform

New शब्दवाणी 120 Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शब्दवाणी 120 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शब्दवाणी 120.

    PopularLatestVideo

Mayank Patel

Before 12pm 80-100-120 12pm to 4pm 100-120-140 4pm to 9pm 120-140-160 After 9pm 140-160-180 #nojotophoto

read more
 Before 12pm 80-100-120
12pm to 4pm 100-120-140
4pm to 9pm 120-140-160
After 9pm 140-160-180

Diwan G

mute video

Kulmindar pal

शब्दवाण

read more
शाहे बेखबर नेता ,जनता की लेने
आ गयें ख़बर, लगता है जनता की 
अदालत में पङ गई पेशी 
जनता हैं अब जज 
निकालो सारे मर्ज 
नेताओं को हो जाये हर्ज 
की पांच साल में क्या है मेंरे फर्ज।
        
    ✍️Kulimindar pal शब्दवाण

Dharmendra Gopatwar

‌‌   ‌शब्दबाण.....✍️
By Dharmendra Gopatwar
         _ मनाला लागता ठेस
ओठांवर अबोला येते
हृदयाच्या गाभाऱ्यात 
वादळानंतर ची शांतता पसरते ....

कुणाच्या शब्दबाणामुळे 
हृदय घायाळ होते
त्या व्यक्ती प्रती
मनाच्या घरट्यात बसलेला
विश्वास नावाचा पक्षी 
उडून जाते......

प्रिय व्यक्ती - मैत्रीतला
नाजूक धागा
तुटते त्या शब्दबाणामुळे
नाती असतात जणू सुईधाग्यागत
विश्वास हा त्यातला धागा......

शब्दबाण जणू कोरडा दुष्काळ
ज्यामुळे विश्वासाचं पाझर
फुटून नात्यांत सुपीकता 
येणे होते कठीण .....

एकदा लागला की
नात नुसते नावापुरते होते भास
शब्दांची बाण एकदा का लागली
की मग ती 
नाती असतात हिवाळ्यातल्या
ऊनाप्रमाने
कितीही वेळ सोबत असले तरी
उबदार उनाची भास होत नाही
तुटलेल्या विश्वासाची
थंडी जाणवत असते.......

शब्द असतात एकतर पावसाळ्यातल्या
पाऊसाप्रमाणे 
जी नात्यांत ओलावा आणते
नाहीतर शब्द असतात जणू शब्दबाणप्रमाणे
थेट काळजाला भेदतात.......

शब्द म्हणजे हीवाळ्यातला
उबदार ऊन
शब्दच जणू 
पावसाळ्यातला कोरडा दुष्काळ .....

शब्द वापरले तर 
नात्यांची होते हिरवेगार रान 
नाहीतर वाळवंट
शब्द एकतर मनाला भिडतात
अथवा 
काळजाला छेदतात.....

शब्द जणू वाटतात 
शब्दबाण........🖋️

कवी मन - मनातलं ओझं पानावर.....✍️
_AUTHOR

©Dharmendra Gopatwar #शब्दबाण

Akshay ji

mute video

Aniruddh Kumar

अनकही शब्दावली #Messageoftheday

read more
#MessageOfTheDay  जो टिमटिमाते हैं वो सोया नही करते,
खुद तारे है जो टूटकर रोया नही करते,

बेशक चाँद की शीतलता पसंद है उन्हे
चांद को सपनो में सजोया नही करते।

©Aniruddh Kumar अनकही शब्दावली
loader
Home
Explore
Events
Notification
Profile