Nojoto: Largest Storytelling Platform

New मणी नाही भाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मणी नाही भाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मणी नाही भाव.

Related Stories

    PopularLatestVideo

DNYANESWAR DHAKRE

मन हरवले . . . " मी नाही " डाव हरलो . . .

read more
मन हरवले . . . 

 " मी नाही "




 डाव हरलो . . . 

 " मी नाही " मन हरवले . . . 

 " मी नाही "




 डाव हरलो . . .

SuReKha😊🙂

तिला सांगुन नाही मी काही तुझ्या विषयी....

read more
माझं लिहिण,
गायकी आवाज,
साधी राहणी 
सर्व सांगुन तो तिला....
◆ आणि तो म्हणतो 
"तुला वाटतं तसं काही नाही"  ...
"ती नाही तशी"......
😁😀 तिला सांगुन नाही मी काही तुझ्या विषयी....

RJ कैलास नाईक

#नातं जुळवायला भावनां शिवाय बाकी काही नाही लागत मनात भाव निस्सीम असले मन वेड्यासारखं नाही वागत RJ कैलास

read more
नातं जुळवायला भावनां शिवाय
बाकी काही नाही लागत
मनात भाव निस्सीम असले
मन वेड्यासारखं नाही वागत
        RJ कैलास #नातं जुळवायला भावनां शिवाय
बाकी काही नाही लागत
मनात भाव निस्सीम असले
मन वेड्यासारखं नाही वागत
        RJ कैलास

Sunil Zarikar

खरच काही येत नाही

read more
तुला विसरायचं म्हटलं तरी
मग दुसरं काहीच आठवत नाही..
तुझ्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही..
तु सहज म्हणून जातेस तुला प्रेम करता येत नाही..
पण खर सांगु तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय मला काहीच येत नाही.. खरच काही येत नाही

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रानों आजचा विषय आहे काही फरक पडला नाही.. #फरक #पडला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine

read more
आजमावले आहे मी प्रेमात पडून काही साध्य झालं नाही,
जिच्यासाठी मी तडपडतो तिला मात्र काहीच फरक पडला नाही,
विनाकारण दिवस वाया गेले 
तीने काही भाव दिला नाही,
किती मी जीव लावला तरी 
तिला काही फरक पडला नाही. शुभ संध्या मित्रानों
आजचा विषय आहे
काही फरक पडला नाही..
#फरक #पडला 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMi

Rashmi Vats

नारी का समर्पण भाव

 एक नारी का मकान को घर बनाना कहाँ है आसान ।
  बस इतना ही कि दूसरों के स्वप्नों को देतीे है उड़ान ।
  अपनी ख्वाहिशों को करके दफन,
  कितना आसान तो है ना यह काम ।
  चंद ताने,थोड़ी सी कहासुनी ।
  दबाकर के अपनी जरा सी हसीं ।
  जतन कर रसोई में सबके लिए पकाना,
  फिर भी कुछ ना कुछ हमेशा का सुनना । 
  सुबह-शाम सारा दिन बस भागमभाग ।
  जिन्दगी दौड़ती बस इसी चाल ।
  बच्चों की परवरिश का सिलसिला ,
  तो कभी बड़ों की जिम्मेदारियों का ख्याल ।
  अपने लिए समय का आभाव ।
  ओरों के करती है पूरे ख्वाब ।
  ज्यादा की नही है आस ,
  बस नारी का महसूस कर लो यह समर्पण भाव ।

  रश्मि वतन
  मैरठ (उत्तर प्रदेश)

©Rashmi Vats #नारी#समर्पण#भाव

#womensday
loader
Home
Explore
Events
Notification
Profile