Nojoto: Largest Storytelling Platform

New पहिला पाऊस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहिला पाऊस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिला पाऊस.

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

पहिला पाऊस #मराठीकविता

read more
मृगाच्या शिडकाव्यात 
गंध मातीचा येई 
पहिल्याच पावसाने
धरणी धुंद होई  

✍🏻 •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav पहिला पाऊस

somnath gawade

पहिला पाऊस

read more
बहुप्रतीक्षेची घटका संपता..
धरणीस मिलण्या आतुरलेला
थेंब नभाचा अन प्रेमी युगा-युगाचा
नवचैतन्याची उर्मी घेऊन
नवोन्मेषाचे अंकुर फुलविण्या
मेघराज तो राजन सृष्टीचा
आला आला प्रियतम माझा
मृदगंधाची अत्तर लेऊन
उभा राहिला जणू विठ्ठल राजा
धरणीचा रोमांचित होई कण-कण
आनंदाचा आज हाच तो एक क्षण... 
                                        सोमचंद्र पहिला पाऊस

Amit Pawar . 9773822796

#तुझ्याकविता पहिला पाऊस #poem

read more
mute video

Shivani Tonpe

पहिला पाऊस🌹🌧️ #poem

read more
❤पहिला पाऊस🌧

पहिला पाऊस तुझ्या सोबतीचा एकमेकांत फुलून आलेल्या मोहक शहारांचा

पहिला पाऊस मनसोक्त भिजण्याचा ओल्या चिंब देहावर नकळत होणाऱ्या त्या नाजुक  स्पर्शाचा 

पहिला पाऊस जाणीव तू सोबत असल्याची मग पुन्हा बेधुंद बरसून मनी काहूर जागवून आठवण करून देण्याची

                         शिवानी टोणपे🥰 पहिला पाऊस🌹🌧️

विजय राउत

पहिला.. पाऊस #poem

read more
 पहिला.. पाऊस

Kailas Tidke

#पहिला पाऊस

read more
असा कोणताही पाऊस मृदगंध निर्माण करत नसतो..
तोच करतो जो पहिल्यांदा हृदयात मुरतो..
®कैलास #पहिला पाऊस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile