Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वतःच नाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वतःच नाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वतःच नाव.

Related Stories

    PopularLatestVideo
5ed343650551ae572897db6245e5fdd4

PRANALI KOLE

मी...(स्वतःशी बोलणे)

माझ्याशी मीच बोलावे
काही प्रश्न स्वतःलाच विचारावे

कधीतरी शांत रहावे
आणि आपणच आपल्या मनाशी बोलावे

एखाद्या कोपऱ्यात शांत बसून राहण्यापेक्षा
मनाच्या कोपऱ्यात आपणच
एकदा डोकावून पहावे

कधी वाटलेच तर हसून बघावे
गप्पा मारून स्वतःचे मन मोकळे करावे

कधीतरी आपणच आपल्याशी बोलावे

©PRANALI KOLE
  #Tulips कधीतरी स्वतःचा मित्र स्वतःच होऊन मनमोकळे बोलून घ्यावे

#Tulips कधीतरी स्वतःचा मित्र स्वतःच होऊन मनमोकळे बोलून घ्यावे #मराठीकविता

99 Views

e5c551b66f19bfd6fb71fbda8e7fb571

avdhut dubule

कधी कधी स्वतः लाच 
                      स्वतः मध्ये शोधाव...
     कधी कधी 
    मनाशी थोड बोलव..
    अंतरंगी रंगव..
    हळूवार मनला झोपवाव..
    प्रेमाने शांत कराव..
    कधी कधी स्वतःला च
    स्वतः मध्ये शोधाव...
                             कधी कधी
                             सप्तसुरां मध्ये तल्लीन व्हाव..
                             सुरांनी बेधुंद व्हा
                             तालशी थोडस खेळव..
                             मुक्तपणे नाचव...
                            कधी कधी स्वतःला च 
                             स्वतः मध्ये शोधाव..
      कधी कधी 
     विचारंच जाळ थांबवाव
     अनुभवी विवेकान जागव..
     आत्ममग्नी डुलत झुलव...
     अखंड स्वानंदी रमाव.....।
                 अवधुत...... कधी कधी स्वतःलाच 
स्वतः मध्ये शोधाव...

कधी कधी स्वतःलाच स्वतः मध्ये शोधाव...

10 Love

338ed277e01a4498d4faa0a0f7e4349e

Chaitu Bhadre CB

जीवनात एकच करा 
स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करु नका...

   
@CB_Motivation *जीवनात एकच करा*...
*स्वतःचे नाव कमवण्यासाठी* *दुसऱ्याचे नाव खराब करु नका*

*जीवनात एकच करा*... *स्वतःचे नाव कमवण्यासाठी* *दुसऱ्याचे नाव खराब करु नका*

1 Love

f5614b12e8e6ea6dd75ffa7d41860c0f

its.vedee

दिवसातून किमान एकदा तरी स्वतः कडे बोलत जा 😉😉...कारण तसे केले नाही तर जगातल्या एका महत्वाच्या व्यक्तीजवळ बोलायला तुम्ही विसरत आहात☺️☺️ इतरांना स्वतः ची जग समजू नका ....कारण स्वतःच नसतो तर त्यांना पाहता सुद्धा नसतं आल..

इतरांना स्वतः ची जग समजू नका ....कारण स्वतःच नसतो तर त्यांना पाहता सुद्धा नसतं आल..

7 Love

740f5c0820b37ded070ed09abbcca356

शुभम दि. कांबळे

स्वतःसाठी थोडा वेळ देऊन बघा,
स्वतःच अस्तित्व काय असत ते कळेल..

स्वतःच्या आयुष्यातली,
 स्वतःची जागा कुठे आहे...!

हे ही समजेल...

                  - शुभम दिपक कांबळे स्वतः...

स्वतः... #Quote

15 Love

9b657069bef9d5c68f1bb156ea0523d3

Simran

#स्वतः
9b657069bef9d5c68f1bb156ea0523d3

Simran

#स्वतः
6d3ff66bf331e60245ada56b2488ca44

Poetry highlights

ज़िन्दगी नाम की नाव तब डूब जाती है।
जब घमंड नाम की लहर आ जाती है।।

©Motivational guruji जिंदगी नाम की नाव.।।

#boat

जिंदगी नाम की नाव.।। #boat #कोट्स

17 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

स्वतःचा शोध घेतल्याशिवाय
जगाचा बोध होत नाही..! शोध स्वतःचा

शोध स्वतःचा

14 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #स्वतःचा शोध
8af3746b9ceebc04c192b713fa2ff9ce

Vikash Rathod

मंजीले मीले ना मिले येतो मुकदर कि बात है हम कोशीस ना करे ये तो गलत बात है ।

©Vikash Rathod
  # स्वतःचा मत

# स्वतःचा मत #मराठीविचार

46 Views

ff1be9e18a51d29da2ae85f6693410e0

Jayesh Sawant

स्वतःला एकटं करण्यामागे
 आपल्या स्वतःचा हातभार जास्त असतो #स्वतः 

#एकटेपणा
72d35381f16d83dd02462dbf7d51b82e

@maval_katta

दुसरे काय बोलतात यावरून स्वतःचे परीक्षण
 करणे चुकीचे आहे...
  कारण जग सगळ्याच गोष्टीना
     नाव ठेवते...😏 दुसरे काय बोलतात यावरून स्वतःचे परीक्षण
               करणे चुकीचे आहे...
         कारण जग सगळ्याच गोष्टीना
                    नाव ठेवते...

दुसरे काय बोलतात यावरून स्वतःचे परीक्षण करणे चुकीचे आहे... कारण जग सगळ्याच गोष्टीना नाव ठेवते... #poem

5 Love

128f2a2e1adcc05a012be0028e331383

Walden_Raj...

स्वतःची किंमत वाढवण्यापेक्षा , 
स्वतःला  मूल्यवर्धित करा ।
स्वतःचे मूल वाढवा , अर्थातच मूल्यवान बना किंमतीवान नाही, तिने फक्त सामान विकत भेट

स्वतःची किंमत वाढवण्यापेक्षा , स्वतःला मूल्यवर्धित करा । स्वतःचे मूल वाढवा , अर्थातच मूल्यवान बना किंमतीवान नाही, तिने फक्त सामान विकत भेट #valuable #SADFLUTE #मराठीविचार #prizerebel

107 Views

a33149481f1b76414bcd4f8326bfb8da

Prem Pramod Chitte

वाघ पुढे चालताना माघे लागतात माकड आमचा नाद करू नका सोलून ठेवीन कातडं नाद नाय करायचा

नाद नाय करायचा

5 Love

12142d72ba484cb30a04cee98509f30d

Aarya Rathod

माझी स्वतःची लव स्टोरी

माझी स्वतःची लव स्टोरी

22,860 Views

bced78969e10e9adaf2c833722850feb

Pawan Salve

स्वतःचे भविष्य.
#motivate #motivatonal

स्वतःचे भविष्य. #motivate #motivatonal #Motivational

96 Views

aac9db7e1236de6051feb268bdecdbda

Vin's Bansode

#भान न राहिले स्वतःचे

#भान न राहिले स्वतःचे

30 Views

43b24559a83fe85c5e8e502720c52470

रवि फलटणकर

 ऊंच उडून स्वतःच अस्तित्व निर्माण करतांनाचा पक्षाचा थवा..

ऊंच उडून स्वतःच अस्तित्व निर्माण करतांनाचा पक्षाचा थवा.. #nojotophoto

3 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

कुणाचा स्टेटस ठेवणं जमतच नाही,
रोज रोज स्टेटस ठेवून काय भेटत
बस स्वतःची लायकी काढून घेणं,
तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुणाच वाटोळ
करताय म्हणून, या वर पण खूप उत्तर आहेत,
पण सांगायला वेळ नाही एवढा,
हो जग निंदा करत नसेल फरक पडत मलाही
नाही पडत पण सरळ विचार केला कधी,
या समाजात जगायचं आहेत, तुम्हाला
नसेल तरीही काही घेणं देणं पण बाकी
भरपूर असे ही नाती असतात ना त्या वरती
याचा परिणाम होत असतो,
जास्त स्वतःला शहाण नका समजू काहीच
नाहीये अनुभव तुम्हाला बस तुम्ही या
दिखावा बघून पुढे चालत आहात, 
कितीही हुशार असेल तर हा तुमचा गैरसमज
आहेत, तुम्ही कधीच आई बापाची जागा नाही
घेऊ शकत, नाही अनुभव तेवढा. स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा
स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका,
कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त
स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस

स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका, कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस

0 Love

a95b2ae1bf7d70218bb1ae86b29ebf0a

ajay jain अविराम

तुम उन्हें झेलते रहे
वो तुम्हे ठेलते रहे
देश मे फैला कर दहशतें
गर्त में धकेलते रहे
भारत पर भार भारी है
साजिशें ही सहेजी है
नाथ नाथो विषैले नाग को
जहर विलोलते रहे
खुद न हिन्दू नही मुस्लिम
जात जिहाद कराने को है
हिन्दू मुस्लिम की माला
तोड़ कर खेलते रहे

अजय जैन अविराम नाथ नत्थी नाग को

नाथ नत्थी नाग को #शायरी

13 Love

a43bf33b48ceeb40fb7c7f0b3392fbbc

Vaibhav Thakre

मनुष्य कडे स्वतःचं काय आहे

मनुष्य कडे स्वतःचं काय आहे #मराठीकविता

110 Views

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

आता कोणाचा बदला नाही घ्यायचा 
आता स्वतः ला बदलायच आहे 
स्वतः साठी.... आता कोणाचा बदला नाही घ्यायचा 
आता स्वतः ला बदलायच आहे 
स्वतः साठी....

आता कोणाचा बदला नाही घ्यायचा आता स्वतः ला बदलायच आहे स्वतः साठी.... #Quote

5 Love

94a37f64ac6b94119880e542f4f54022

प्रणय कुळे

आज ती होती मी होतो
पण नव्हते ते प्रेम
अन् ते नाते 
भावाना ही त्याच होत्या .
पण बदललेले  होते ते  विचार
दोघांच्या नजरा ही त्याच होत्या
पण एकमेकांना मध्ये त्या मिळवण्याची ती
 हिम्मत नव्हती.

तुझाच पणू

©प्रणय कुळे #घ्या स्वतः चा शोध# 

#Smile

#घ्या स्वतः चा शोध# #Smile

11 Love

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

Drop #PC: #स्वतः 
#पबजी 
#pubg 
#marathi
35b4ebe89e84053d7595666b3dadca55

Vaibhav Thakre

चुकी झाल्यावर ती माणसे साथ सोडून जातात  पण ती चुकी कशी झाली अनेक का झाली आणि ती कशी सुधारता येईल याचा प्रयत्न मात्र कोणीच करत नाही मग तर काय झालेल्या चुकीबद्दल  बोलण्याची परवानगीही नाही आणि चुकून झालेल्या चुकीचा माफीनामा ही मागू देत नाही  आणि  ज्या व्यक्तीकडून ती चुकी झाली आहे त्या व्यक्तीला बोलण्याची सोहेल उरत नाही मग तर काय त्याला तू ब्लॉक कर त्याचे दोन्ही नंबर कुछ कुछ नको त्याच्याशी  बोलू नको  अशी तिला धमकी दिली जाते  पण तिला  माहित असते ती चुकी नकळत झालेली आहे त्या चुकीचा त्याला पस्तावा देखील आहे पण पण त्याला त्या चुकी विषयी थोडसं बोलायचं देखील आहे  पण त्याला बोलण्याची किंवा त्याची बाजू मांडण्याची ही लोकं संधी देत नाही नकळत झालेल्या चुकीमुळे माझे जीवाभावाचे मित्र मी गमावून बसलो आहे म्हणून ही पोस्ट यूट्यूब वर टाकत आहे तुमचा मित्र वैभव विजय ठाकरे धन्यवाद मी स्वतः लिहिलेलं एक पान मी स्वतः लिहिलेले एक पान

मी स्वतः लिहिलेले एक पान

10 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

तू तरी कुठे पहिल्यासारखी बोलते आता..
कुठे चारोळी ऐकवण्याचा हट्ट करते आता...

कानावर आल नव्या मैत्रीत गुंतली आहेस आता..
का..? स्वतःच स्वतःची फसवणूक करतेस आता.. तू तरी कुठे पहिल्यासारखी बोलते आता..
कुठे चारोळी ऐकवण्याचा हट्ट करते आता...

कानावर आल नव्या मैत्रीत गुंतली आहेस आता..
का..? स्वतःच स्वतःची

तू तरी कुठे पहिल्यासारखी बोलते आता.. कुठे चारोळी ऐकवण्याचा हट्ट करते आता... कानावर आल नव्या मैत्रीत गुंतली आहेस आता.. का..? स्वतःच स्वतःची #yqquotes #मराठी #yqmarathi #yqtaai #charoli #marathiquotes #alpeshsolkar

0 Love

77f8c5c402d7ce71dc9a09eb4ca0a21f

Nil Khatal

 सह्याद्री.. दऱ्या-खोऱ्याचे गाव शिवाजी 
तुझे माझे या महाराष्ट्राचे नाव शिवाजी...!

सह्याद्री.. दऱ्या-खोऱ्याचे गाव शिवाजी तुझे माझे या महाराष्ट्राचे नाव शिवाजी...! #nojotophoto

3 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile