Nojoto: Largest Storytelling Platform

New विड्याची पाने कशापासून मिळतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विड्याची पाने कशापासून मिळतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विड्याची पाने कशापासून मिळतात.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

वाऱ्याची झुळूक

read more
वाऱ्याची झुळूक यावी
तशी तिची आठवण येते,
जणू उन्हाळ्यात अंगाला
अल्हाद गारवा देते..! वाऱ्याची झुळूक

राजेंद्रभोसले

विश्वाची माऊली

read more
विश्वाची माऊली आज मी अनुभवली
मातेची सावली आज मी पाहिली।।धृ।।

भावनेचा  बंध  फाटला
फुलांचा गंध निवळला
आठवणींची कायली आज मी जाणली।।१।

संपत्तीचा मोह तुटला
नशिबाचा डोह फुटला
धडधडनाऱ्या हृदयातून आज मी पाहिली।। विश्वाची माऊली

राजेंद्रभोसले

विश्वाची माऊली

read more
विश्वाची माऊली आज मी अनुभवली
मातेची सावली आज मी पाहिली।।धृ।।

भावनेचा  बंध  फाटला
फुलांचा गंध निवळला
आठवणींची कायली आज मी जाणली।।१।

संपत्तीचा मोह तुटला
नशिबाचा डोह फुटला
धडधडनाऱ्या हृदयातून आज मी पाहिली।।


 विश्वाची माऊली

RJ कैलास नाईक

थंड वाऱ्याची झुळूक

read more
 थंड वाऱ्याची झुळूक

Mandar Gumaste

||अवघ्या विश्वाची माऊली तु||

read more
mute video

Manisha Dongre Kulkarni

#मनापासून शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मवापासून वाटतं... #मनापासून #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिह #YourQuoteAndMine

read more
सतत तुझ्यासाेबत रहावे,
सखे..असं मनापासून वाटतं..
©®MDK
सतत डाेळ्यात बुडून जावे,
सखे..असं मनापासून वाटतं..
©®MDK
सतत तुझ्या मिठीत असावे,
सखे..असं मनापासून वाटतं..
©®MDK
सतत हे धुंद क्षण मिळावे,
सखे..असं मनापासून वाटतं..
©®MDK #मनापासून
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मवापासून वाटतं...
#मनापासून #वाटतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिह

somnath gawade

विजयाची ही पताका

read more
          
       विजयाची ही भव्य पताका
      आसमंतासही देईल आव्हाने...
      येथील सह्याद्रीच्या कडे-कपारी
        शौर्याचीही स्फुर्तील कवने..
       


  विजयाची ही पताका

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मवापासून वाटतं... #मनापासून #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
मनापासून वाटत ..
तुलाच पूर्ण वेळ द्यावा
सतत तुझ्याच जवळ राहावं.
नसावा कधी आपल्यात दुरावा
प्रत्येकाला आपलाच वाटावा हेवा.
असं नाही की हे फक्त मलाच वाटत असेल,
असं तर प्रत्येकालाच मनापासून वाटत असेल.
😎😑🙄 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मवापासून वाटतं...
#मनापासून #वाटतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #

subhash chandra mandal

जाने मेरी जाने मन गाने

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मवापासून वाटतं... #मनापासून #वाटतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
जे काही मनापासून वाटत
ते सर्व कृतीत आणावं..
खरच मनापासून वाटत.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मवापासून वाटतं...
#मनापासून #वाटतं 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile